Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser4817932470
  • 17Stories
  • 33Followers
  • 46Love
    0Views

Bajarang Jadhav

  • Popular
  • Latest
  • Video
fff8f2aa7b3aac6588164091d47ea030

Bajarang Jadhav

*खोट्या मार्गाने जिकण्यापेक्षा खऱ्या मार्गाने हरलेलं केव्हाही चांगलं*...
*कारण जे खऱ्या मार्गावर चालतात ते कायम रुबाबात राहतात*.
.........✍β . β. jadhav
🌺🌺🌷🌸🌹🌺🌺
*## शुभ सकाळ##*

fff8f2aa7b3aac6588164091d47ea030

Bajarang Jadhav

थोडे दिवस कोणालाच स्वतःहूण 
call किंवा message करू नका लगेच कळेल कोण आपल आहे आणि कोण परक.......

fff8f2aa7b3aac6588164091d47ea030

Bajarang Jadhav

🌷....🌱 *शुभसकाळ*🌱.... 🌷

यशस्वी आयुष्यापेक्षा
समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं.
कारण.....
यशाची व्याख्या लोकं ठरवितात
आणि समाधानाची व्याख्या
आपण स्वतः सिद्ध करतो.

 *सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा*

            ❣ *"सुप्रभात"* ❣ 
 🤝🏻🌞सुप्रभात🌞🤝🏻🌹

fff8f2aa7b3aac6588164091d47ea030

Bajarang Jadhav

*💥वसुबारस*💥

*पहिला दिवा आज लागे दारी*
*सुखाचा किरण येवो तुमच्या घरी*
*पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा*
*🎉..दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा*..🎉

🎉🎊🎊 *सुप्रभात*  🎊🎊🎉

☺🙏🏻☺

 #🐄 वसुबारस

fff8f2aa7b3aac6588164091d47ea030

Bajarang Jadhav

सुंदर विचार

 life जगायची असेल तर,
पाण्यासारखी जगा.
कुणाशीही मिळा मिसळा,एकरुप व्हा;
पण स्वतःच महत्व,
कमी होऊ देऊ नका..!
 "जगाला काय आवडतं ते करु  नका,
तुम्हाला जे वाटतं ते करा,

    _शुभ  रात्री

 #😴शुभ रात्री #🙏

fff8f2aa7b3aac6588164091d47ea030

Bajarang Jadhav

*प्रत्येक हृदयात थोडेसे दुख: असते*
*..फरक फक्त ...काही जन* *आपल्या डोळ्यातील अश्रूमध्ये*
*ते दुख लपवतात...अन काही जन आपल्या हास्यामध्ये...*
*🙏o==[]:::::::Good morning ::::::::>🍁🙏*

fff8f2aa7b3aac6588164091d47ea030

Bajarang Jadhav

*पारखून* घेतलं तर कोणीच
             *आपलं* नसतं...!!
                      आणि
     *समजून* घेतलं तर कोणीच
             *परकं* नसतं...!!

                 *(शुभ रात्री)*

🌷🌳🌷🌳🌷💝🌷🌳💙🌳💙🌳🌷🌷
 #😴शुभ रात्री

fff8f2aa7b3aac6588164091d47ea030

Bajarang Jadhav

🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂
*🍃आयुष्यात कधीच कोणावर जास्त*
               🤝 *"अवलंबून"*🤝
*राहू नका, कारण अंधार पडल्यावर स्वतःची*
         *सावली देखील सोडून जाते..✍*
      •══• *शुभ  रात्री* •══•ं #😴शुभ रात्री

fff8f2aa7b3aac6588164091d47ea030

Bajarang Jadhav

*🌹अतिशय सुंदर 🌹*

*📚पुस्तकांशिवाय केला जाणारा 
अभ्यास म्हणजे आयुष्य..!
आणि आयुष्यात आलेले 
अनुभव म्हणजे पुस्तक*📚.....

  *🍂🌹शुभ सकाळ🍂🌹*

fff8f2aa7b3aac6588164091d47ea030

Bajarang Jadhav

🙏👏🌺सुप्रभात🌺👏🙏 #🌄सुप्रभात 

​​ 🥀  प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही,​
पण त्यांचा उद्देश फक्त तुमची
काळजी घेणं हाच असतो.​

 🥀​  जगातलं कटु सत्य हे आहे की  
नाती जपणाराच  नेहमी सर्वांपासून दुरावला जातो​.. 
तसे असले तरीही नाती जपण्यातच खरा आनंद आहे  
    
 🙏👏🌹🍀सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🍀🌹👏🙏

🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻
loader
Home
Explore
Events
Notification
Profile