Find the Latest Status about तुझ्यावरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्यावरी.
बी.सोनवणे
अरे सांग कसे निभवू रे देवा जरा वाटू दे माणूसकीचा हेवा।। तुझ्यावरी आहेना रे विसंबूनी कणव का येईना तुज अजूनी।। नको ज्याला हवे तसे रे देतोय गरजवंताला असाच रे ठेवतोय।। लोभी अन् स्वार्थ्यास प्रसन्नतोस प्रामाणिकास हिनवून तरसवतोस।। तुचं सकलांचा निर्माल्य् विधाता सजीवसृष्टी अन् नियतीचा दाता।। महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे ©बी.सोनवणे अरे सांग कसे निभवू रे देवा जरा वाटू दे माणूसकीचा हेवा।। तुझ्यावरी आहेना रे विसंबूनी कणव का येईना तुज अजूनी।। नको ज्याला हवे तसे रे देत
अरे सांग कसे निभवू रे देवा जरा वाटू दे माणूसकीचा हेवा।। तुझ्यावरी आहेना रे विसंबूनी कणव का येईना तुज अजूनी।। नको ज्याला हवे तसे रे देत
read moreVinod Umratkar
तुझ्यासाठी मन । माझे झुरते रे। सदा मरते रे। तुझ्यावरी।। तुला ना कदर। त्याची रे जराशी। का खेळे मनाशी। खेळ असा।। खेळ तुझा होते। जीव माझा जाते। तूच तू जिंकते। नित्य नेम।। कर जरा तमा। माझी ही जराशी थोडी दे उराशी। जागा मला।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यासाठी मन माझे झुरते... तुझ्यासाठी मन । माझे झुरते रे। सदा मरते रे। तुझ्यावरी।।
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यासाठी मन माझे झुरते... तुझ्यासाठी मन । माझे झुरते रे। सदा मरते रे। तुझ्यावरी।।
read moresonule vijay
तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव | तुझी झेप वादळाची, माझी तुझ्यावरी धाव || तुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश माझ हवेत आकाश, त
तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव | तुझी झेप वादळाची, माझी तुझ्यावरी धाव || तुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश माझ हवेत आकाश, त
read moreyogesh atmaram ambawale
प्रेम माझे इतके तुझ्यावरी, झोपेतही तुझेच नाव बडबडतो. आठवतो जेव्हा तुला,एकटाच मी हसतो, पाहुनी असे मला,लोकांस मी वेडा वाटतो. डोळे सतत तुलाच पाहण्या आतुर असतात, हृदयाचे स्पंदने ही तुझ्याचसाठी धडधडतात. लिहितो जेव्हा कविता,वर्णन तुझेच करत असतो, भेटण्यासाठी तुला,मी सतत झुरत असतो. विश्वास नसेल तर सांग तुला प्रेम कसे दाखवू, फक्त तुझ्यावरच प्रेम आहे माझे,हे कसे पटवू. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों तुम्ही दिलेल्या विषयापैकी एक विषय आज मी देणार आहे. तुला प्रेम कसे दाखवू.. #तुलाप्रेम हा विषय Vin's Ban
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों तुम्ही दिलेल्या विषयापैकी एक विषय आज मी देणार आहे. तुला प्रेम कसे दाखवू.. #तुलाप्रेम हा विषय Vin's Ban
read moreyogesh atmaram ambawale
जन्मभराची तू माझी सोबती,घेउनी तुझा हात हाती, मला तुला काही सांगायचे आहे, मनातले माझ्या ओठांवरी आणायचे आहे. नेहमीच असतो अबोल,शांत, आज मात्र बोलायचे आहे. खूपच काळजी घेते मुलींची, छान संभाळ करते. शिकवते सुंदर,सुसंस्कार ही करते, म्हणूनच मुलींप्रमाणे मलाही खूप आवडते. आईला ही माझ्या कधीच सासू न समजते, आई समजून तिच्या कडे पाहते तिची तब्येत सांभाळते, म्हणूनच आईची लाडकी सून आहेस नि माझ्या दिलाची राणी आहेस. सर्वांशी आदराने वागते,त्यांचे मन ही जपते, म्हणूनच सर्वांची प्रिय राहतेस. ह्याचाच अभिमान वाटतो मला, माझी सुंदर,सुशील अशी अर्धांगिनी तू आहे, खूप प्रेम आहे माझे तुझ्यावरी, हेच मला तुला सांगायचे आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मला तुला सांगायचं आहे... #मलातुला चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्य