Find the Latest Status about पहिल्यांदा पाहिला पोरी तुला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहिल्यांदा पाहिला पोरी तुला.
Ekta Gour
मन माझे खुब आनंदी झाले, तुझा तो हासता चेहरा बघुन, आपलासा वाटला तु मला, त्या जन्मी होत काय नातं आपल, लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर रचना करा.💕
लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर रचना करा.💕
read moreSujata Darekar
जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा जोराने हे काळीज धडधडलं तू बघताच कळले नाही काय झालं हृदयाच्या गतीने पुन्हा जोर पकडलं समोरी बघतांना अंगअंग लटपटलं नजरेचा कोन शून्य अंशी स्थिरावलं तुझ्याशी बोलतांना भाव चाचपडलं जिव्हेने शब्दांना तेव्हा रोखून धरलं पायांनी मातीला घट्ट बिलगून घेतलं हातांनी उगीचंच ओढणीला सावरलं काय सांगू तुला, मन होतं गोंधळलं आणि त्यात तुझा कटाक्ष मध भरलं लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर रचना करा.💕
लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर रचना करा.💕
read moreSunil Zarikar
कोणीतरी आपलं असाव अस भासलं.. क्षणभर माझं ह्रदय तु थांबवलं.. तुझ्या चोरून पाहण्याने तुही माझ्यावर प्रेम करते हे सांगीतलं.. "आज मी कशी दिसतेय" हे तुझ्या बांगड्यांनी विचारलं.. तुझ्या पैंजणांच्या आवाजाने माझ मन तुझ्याकडे अधिकच ओढावलं.. फक्त तुझ्याचसाठीच माझं प्रेम या कवितेत उतरवलं.. लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर रचना करा.💕
लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर रचना करा.💕
read moreLotus Mali
मन माझे फुलपाखरू सतत तुलाच शोधत असते अन् जाऊन बसते त्याझाडा वर जिथे तुला मी पहिल्यांदा भेटलेले https://lotusshayari.blogspot.com/ ©Lotus Mali मन माझे फुलपाखरू सतत तुलाच शोधत असते अन् जाऊन बसते त्याझाडा वर जिथे तुला मी पहिल्यांदा भेटलेले -LotusMali https://lotusshayari.blogspot.com/
मन माझे फुलपाखरू सतत तुलाच शोधत असते अन् जाऊन बसते त्याझाडा वर जिथे तुला मी पहिल्यांदा भेटलेले -LotusMali https://lotusshayari.blogspot.com/
read more