Find the Latest Status about श्रीमंत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, श्रीमंत.
Pavan Dhongade
श्रीमंती ही मानसाची मानुसकी विकवते , आणि पुस्तकाची विद्या खुप काही शिकवते... श्रीमंती...
श्रीमंती...
read moreअल्पेश सोलकर
स्वप्न श्रीमंतीचे पडत होते... नाव माझे दारिद्र्य रेषेत होते.. स्वप्न श्रीमंतीचे पडत होते... नाव माझे दारिद्र्य रेषेत होते.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #yqhindi #मराठी #दारिद्र्य
स्वप्न श्रीमंतीचे पडत होते... नाव माझे दारिद्र्य रेषेत होते.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #yqhindi #मराठी #दारिद्र्य
read moreCopyright rprakash
मानलं की आपण खूप "श्रीमंत" आहोत .... पण आपल्याला, घरात काम करणाऱ्या नौकराशी... ड्रायव्हरशी... अन् रस्त्यावरच्या भिकाऱ्याशी कसं वागायचं हे जर समजत नसेल तर... आपल्या इतका "दरिद्री" दुसरा कुणी नाही. ©शब्द:- आर.प्रकाश. श्रीमंती ... #clouds
श्रीमंती ... #clouds
read moreकवी. शशि शिनगारे
तू गरिबांचा वाली म्हणून तुला डोक्यावर घेऊन उध उध करणाऱ्या गरिबांचा तू आता राहिला नाहीस देवा तुझे नोकर जे तुझ्या आणि आमच्या मध्ये शेंडी आडवी टाकून तुझी दारं फक्त पैसा दिल्यावरच उघडतात घामाच्या कमाईचा नारळ जेंव्हा तुझ्यासाठी फोडायला जातो तेंव्हा आमचाच नारळ आम्हालाच फोडून देण्यासाठी दक्षिणा देऊन त्या नारळाची जप्ती सोडवावी लागते ते नारळ फोडे दक्षिणे शिवाय आमच्याच नारळाचे तुकडे धड तुला ना मला करून हुसकून देतात अशी तुझी सेवा आणि भक्तांच काम सोपं करतात वाईट एवढंच वाटतं की तू आता गरिबांचा राहिला नाहीस तुला ही सवय लागलीय नोटांचे ढीग गोळा करायची तू त्यांच्यातलाच एक आहेस श्रीमंत मजेत राहा तू आम्ही दारावरूनच तुझी मजा बघू बघे म्हणून ...... कवी. शशिकांत शिनगारे ©कवी. शशि शिनगारे श्रीमंत देवा
श्रीमंत देवा
read morekavi Dhananjay (dhanuj) Sankpal
. ©Dhananjay(dhanuj) Sankpal #निर्व्यसनी #श्रीमंती #शायरी #धनूज
#निर्व्यसनी #श्रीमंती #शायरी #धनूज
read moresomnath gawade
कंजूस, चिकट,या बिरुदावल्या बहुदा गरीब श्रीमंत माणसांसाठी वापरल्या जात असाव्यात.😂🤣 #गरीब श्रीमंत
#गरीब श्रीमंत
read moreShashikant Kendre
मानूस गरीब असला तरी चालेल स्वभाव मात्र श्रीमंत असला पाहिजे आक्षर मानव #मानुस #श्रीमंत #मराठी_सुविचार
#मानुस #श्रीमंत #मराठी_सुविचार
read more