Find the Latest Status about वीज चमकणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वीज चमकणे.
अल्पेश सोलकर
कुठून तरी येऊन पाऊस इथला होऊन जातो.. वीज चमकून.. गारा फेकतो..भिजवतो आठवणी मात्र ठेवून जातो.. कुठून तरी येऊन पाऊस इथला होऊन जातो.. वीज चमकून.. गारा फेकतो..भिजवतो आठवणी मात्र ठेवून जातो.. © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #yqtaai
कुठून तरी येऊन पाऊस इथला होऊन जातो.. वीज चमकून.. गारा फेकतो..भिजवतो आठवणी मात्र ठेवून जातो.. © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #yqtaai
read moresandy
सांग पावसा मी दिवाळी कशी साजरी करू काय पावसारे असासांग खेळतोस खेळीअसा कसा आलास रे ऐन दिवाळीच्या वेळीशेव चकली चिवडासादळेल शंकरपाळी यंदाच्यारे
सांग पावसा मी दिवाळी कशी साजरी करू काय पावसारे असासांग खेळतोस खेळीअसा कसा आलास रे ऐन दिवाळीच्या वेळीशेव चकली चिवडासादळेल शंकरपाळी यंदाच्यारे
read moreSantosh Jadhav
मनोमिलन...! मनाशी जेव्हां होते मनाचे मिलन.. समर्पित भाव एकरूप तनमन...! ओठांची जेव्हां होते देवाणघेवाण.. प्राणात जेव्हां मिसळून जातो प्राण....! आत ही तूफान अन् बाहेरही तूफान.. पाऊस वीज वारा सारे बेभान.....! मिठी होते घट्ट,सैल होतो ताण... दोन जीवांचे जेव्हां साधते संधान...! वासनाविरहीत तो असावा काम... लागावी समाधी प्राप्त व्हावा मोक्षधाम...! भावनांची बांधावी तिथे साग्रसंगीत पूजा... समानता असावी मनी भाव नसावा दुजा...! आनंदाची उधळण होते आयुष्याचं सोनं... जिथे घडते दोन जीवांचे असे मनोमिलन...! -संतोष लक्ष्मण जाधव. ९८९००६४००१.९/८/२०. #मनोमिलन मनोमिलन...! मनाशी जेव्हां होते मनाचे मिलन.. समर्पित भाव एकरूप तनमन...!
#मनोमिलन मनोमिलन...! मनाशी जेव्हां होते मनाचे मिलन.. समर्पित भाव एकरूप तनमन...!
read moreyogesh atmaram ambawale
शाळेतलं प्रेम.. माझ्या बाजूच्या रांगेत तीन नंबर बेंच वर ती बसायची, मी शेवटचा बेंचवर बसायचो,तिथून ती चांगली दिसायची. फळ्यावर गुरुजी काय शिकवायचे माहीत नाही पण माझी नजर तिच्यावर असायची. मी चोरून बघतो,कदाचित तिला कुणी ही खबर दिली. एके दिवशी अचानक माझी नजर तिच्या चेहऱ्यावर असताना तिने माझ्याकडे पाहिले. नजरेला नजर मिळाली,जशी अचानक एक वीज चमकली. नंतर शाळा सुटेपर्यंत मी काही तिच्याकडे पाहिले नाही, घरी गेल्यावर मात्र दुसऱ्या दिवशी शाळेत येईपर्यंत ते चित्र काही डोळ्यासमोरून गेले नाही. शाळेतलं प्रेम #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठीकविता #शाळेतलंप्रेम #शाळेच्याआठवणी #पहिलंप्रेम #yqcollab शाळेतलं प्रेम.. मा
शाळेतलं प्रेम #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता #शाळेतलंप्रेम #शाळेच्याआठवणी #पहिलंप्रेम #yqcollab शाळेतलं प्रेम.. मा
read moreSantosh Jadhav
Mind SMS quotes status messages सुख - दुःख....! सुख आणि दुःख छुपी युती करून.. जीवनाची सत्ता चालवतात आलटून पालटून... सुखाला निमंत्रण दुःखाच्या हातून... हा डाव नियतीचा दोस्तहो घ्या समजून....! सुखदुःखांची चुकवू नका गोळाबेरीज... जीवनात सुखाला नाही गोडी दुःखांखेरीज... दुःखाच्या मातीतंच रुजते सुखाचे बीज... सुखाच्या पावसात दुःख जणू चमचमती वीज...! आयुष्य हा एक असा बाजार... दुःखाला एक नाही सुखाला गिर्हाईक हजार... संकटं आणि आयुष्यातले चढउतार... ह्या तर त्या किल्ल्या ज्या उघडतात समृध्दीचे द्वार...! कधीच खचून जावू नका होवून बेजार... अल्पायुषी असतात अडचणीं.. मानू नका हार... अडथळ्यांचा भवसिंधू करून पार... सुखी समाधानी आयुष्याच्या ऐरावतावर व्हा स्वार....! -संतोष लक्ष्मण जाधव. (९८९००६४००१) #सुख-दुःख..! सुख - दुःख....! सुख आणि दुःख छुपी युती करून.. जीवनाची सत्ता चालवतात आलटून पालटून... सुखाला निमंत्रण दुःखाच्या हातून... हा डा
#सुख-दुःख..! सुख - दुःख....! सुख आणि दुःख छुपी युती करून.. जीवनाची सत्ता चालवतात आलटून पालटून... सुखाला निमंत्रण दुःखाच्या हातून... हा डा
read moresandy
सरकार कोणाचेही बनू द्या शेतकऱ्यांच्या हितासाठी मनापासून कोणतेही नेते काम करत नाहीत . भारत स्वतंत्र झाल्यानंतर मुलभूत सुविधा पूर्ण होऊ शकल्या
सरकार कोणाचेही बनू द्या शेतकऱ्यांच्या हितासाठी मनापासून कोणतेही नेते काम करत नाहीत . भारत स्वतंत्र झाल्यानंतर मुलभूत सुविधा पूर्ण होऊ शकल्या
read moresandy
#रात्रीस_खेळ_चाले अशीच एक पावसाळ्यातील काळी कभिन्न रात्र... रपारप कोसळणारा पाऊस..... रातकिड्यांचा किर्र करत शांततेला भेदत जाणारा आवाज...
#रात्रीस_खेळ_चाले अशीच एक पावसाळ्यातील काळी कभिन्न रात्र... रपारप कोसळणारा पाऊस..... रातकिड्यांचा किर्र करत शांततेला भेदत जाणारा आवाज...
read moreVinod Umratkar
पाठींबा पाठींबा आपल्या प्रेमाला प्रिये तुझ्या कॉलनीतील कुत्र्यांचा। मी दिसतो त्यांना रोजच पण ते ञास घेत नाही भूकंण्याचा। पाठींबा आपल्या प्रेमाला प्रिये नगर परिषदच्या नळाचा। त्यांच्या आगमनाने मीळतो इशारा तुझ्या येण्याचा। पाठींबा आपल्या प्रेमाला प्रिये वीज मंडळाच्या विजेचा। तीच्याच गैरहजेरीत येतो प्रसंग चोरुन भेटण्याचा। पाठींबा आपल्या प्रेमाला प्रिये अशा लहान मोठयांचा। त्यांच्याच क्रुपेने बहरतो वटव्रुक्ष आपल्या प्रेमाचा.। राजकारणात पाठिंब्यावर बरेच काही अवलंबून असते, अगदी प्रेमाचं पण तसच एक विनोदी कविता प्रेमाचा पाठिंबा पाठींबा पाठींबा आपल्या प्रेमाला प्रि
राजकारणात पाठिंब्यावर बरेच काही अवलंबून असते, अगदी प्रेमाचं पण तसच एक विनोदी कविता प्रेमाचा पाठिंबा पाठींबा पाठींबा आपल्या प्रेमाला प्रि
read moresandy
ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली होती. पाली गावाची खुर्ची ही स्त्रियांसाठी राखीव सुटली होती. यंदा गावातल्या धोंडीबाला निवडणुकीत उभे राहायचे होते.
ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली होती. पाली गावाची खुर्ची ही स्त्रियांसाठी राखीव सुटली होती. यंदा गावातल्या धोंडीबाला निवडणुकीत उभे राहायचे होते.
read moreyogesh atmaram ambawale
शाळेतलं प्रेम माझं अपूर्ण राहिलं, भले मी जाहीर न केलं, पण तिने माझ्या नजरेत पाहिलं.. (कॅपशन मध्ये वाचा लेख मोठा आहे) शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
read more