Find the Latest Status about भेटशील का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भेटशील का.
yogesh atmaram ambawale
तसे पाहता तू रोजच येते,दिवसातून अनेकदा भेटते. प्रत्येक भेटीत नवीन भासतेस,कविता तू माझी सतत सोबत असतेस. लिहितो जेव्हा मी तुला,तू सर्वांनाच आवडते, तरीपण मनात काहीतरी अपूर्ण असल्यासारखे वाटते. अविस्मरणीय राहावी सर्वांसाठी अशी कधी होशील का? शब्द नि शब्द प्रत्येकाच्या मनाला भावावा अशी कधी घडशील का?. हृदयात घर करून राहावी सर्वांच्या,आशा रुपात कधी येशील का?. इच्छा ही एकच माझी,कायम लक्षात राहावी अशी एकदा तरी भेटशील का?. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कधी येशील का? #कधीयेशीलका हा विषय rashmi kaulwar यांचा आहे. चला तर मग लिहुया.
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कधी येशील का? #कधीयेशीलका हा विषय rashmi kaulwar यांचा आहे. चला तर मग लिहुया.
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
White रोज नवे नवे ते जगण्याचे बहाणे.. सांग मला पुन्हा तू भेटशील नव्याने ? शेवटच्या भेटीला आसवांनी नहाने.. सोबतच्या क्षणांना रोज नव्याने पहाणे.. कितीदा आठवावे क्षण सुखाचे सुहाने.. आता सांग पुन्हा, तू भेटशील नव्याने..? ©गोरक्ष अशोक उंबरकर तू भेटशील नव्याने
तू भेटशील नव्याने
read moreLina
प्रेम माझे खरे असेल तर तू मला शोधत येशील, मी काही न मागता तुझी आठवन देऊन जाशील, तुझीच केव्हाच झाले रे पण जवळ कधी घेशील, एक गोड स्मित हास्य मला बघून करशील, अखेरचा श्वास घेण्याआधी का तू मला भेटशील.... कधी मला भेटशील..
कधी मला भेटशील..
read moreLina
प्रेम माझे खरे असेल तर तू मला शोधत येशील, मी काही न मागता तुझी आठवन देऊन जाशील, तुझीच केव्हाच झाले रे पण जवळ कधी घेशील, एक गोड स्मित हास्य मला बघून करशील, अखेरचा श्वास घेण्याआधी का तू मला भेटशील.... कधी मला भेटशील..
कधी मला भेटशील..
read moreAshwini wankhade
स्वप्ना पलिकडे सांग कधी भेटशील मला हातात घेऊन हाथ सांग कधी करणारं तो प्रवास लांब एका क्षणाची वाट ती लांब आयुष्य अर्ध निघून जाते ज्यात तुझा सहवास हवाहवासा वाटतो मजला पण प्रत्येक वेळी तू सोबत नसतो हे खंत मनात एक ती भेट तुझी जी स्मरणात आज आहे पुन्हा भेटण्याची वेळ हे कदाचित जवळ आहे पण सांग मजला कधी भेटशील पुन्हा ©Ashwini wankhade #love #NojotoMarathiKavita सांग कधी भेटशील पुन्हा #Tuaurmain
love MarathiKavita सांग कधी भेटशील पुन्हा #Tuaurmain
read moreDHANSHRI DHAKTODE
सरणाची चिंता मला! कसला तो खुळा प्रयास मला ़ माझ्याच मुळे "जगा " त्रास तुला ़ आपणाहुन सांगितले जे जे तुला ़ आज ही पुन्हा तेच ! सरणाची चिंता मला ़ एक माझे विश्व सोडुन गेले मला ़ सारखा तोच मृत्युचा पुरावा कसा देऊ तुला ़ मी माझ्या घराची एक कहानी देऊ केली तुला़ ़ आज ही पुन्हा तेच आहे! सरणाची चिंता मला ़ हासण्याची ती बंदिस्त आस मला ़ सारखे, सारखे माझे म्हणुनी मी का रडवू तुला ़ बास झाली आपुलकी तुझी उगाच माझा तुरूंगवास तुला ़ आज ही पुन्हा तेच ! सरणाची चिंती मला ़ आजच का वाटतो वास्तवाचा गुंता मला ़ तु का अडकला माझ्यातच ही चिंता मला ़ मेल्यानंतर ही तुझीच चिंता मला ़ #Delhi_Riots तु भेटशील नव्याने बाकी जूनेच आहे ़
#Delhi_Riots तु भेटशील नव्याने बाकी जूनेच आहे ़
read morepooja d
भेटशील कधीतरी ह्याच आशेवर वात तेवत आहे। विरहाच्या अग्नीवर तर मी रोजचीच जळत आहे।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भेटशील कधीतरी... #भेटशीलकधीतरी चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भेटशील कधीतरी... #भेटशीलकधीतरी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreKunal Salve
नेहमी प्रमाणे तु फक्त चेहऱ्यांना भेटलीस आणि मी पहिल्यांदा फक्त चेहरा पाहिला ! — % & फरक काय दोघांतला तु ठरव नाही समजलं काही तर तु अजून चेहऱ्यांना भेटशील आणि जर समजलंच तुला तर, मनाने मन ओळ्खशील ! 🖤🥀💔 #yqtaai
फरक काय दोघांतला तु ठरव नाही समजलं काही तर तु अजून चेहऱ्यांना भेटशील आणि जर समजलंच तुला तर, मनाने मन ओळ्खशील ! 🖤🥀💔 #yqtaai
read moreVinod Umratkar
कधी भेटशील सये स्वप्नाच्या मंदिरी। वाट पाहतो रोज मी बनून पुजारी। विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 कधी भेटशील हा विषय विजय वासाडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन विजय जी! 👌💐👍 #कधी_भेटशील #
विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 कधी भेटशील हा विषय विजय वासाडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन विजय जी! 👌💐👍 कधी_भेटशील #
read more