Find the Latest Status about marathi gazal bhimrao panchale from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi gazal bhimrao panchale.
सागर चव्हाण
कविता फुलासारखी हातात धरून पहावी कविता कधी व्हावे कवी अनं,करून पहावी कविता रोजच येते ते छतावर करूनी केसं मोकळे रोजच मग जराशी,चोरून पहावी कविता शब्दा शब्दा मध्ये तर श्वास असतो तिच्या पण त्या आधी जराशी,मरून पहावी कविता कळतच नाहीत तिला,रंग,धर्म,जात,पंथ सुचते का मग माणसा वरून पहावी कविता -सागर झामसिंग चव्हाण मो.7499809511 #Flower #gazal #marathi #kavita
priya
सूर्य सा चमकता एक तारा वो आया इस धरा पर जो अँधेरों में रोशन उजालों सा आया वो तो अंधेरी बस्तियों को चमकाने को बहुत सालों से जर्जर पड़े घरों की नींव को बनाने को सदियों के जुल्मों को सहने वालों के लिए एक हिम्मत का हथियार बना जो रूढ़ियों की लक्ष्मण रेखा को मिटाने हर घर अलख जगाने को अपने अस्तित्व को सम्मान से जीने को खुद के बने उसूलों पर चलने को दिलवाया ये अधिकार जिसने भीम अंबेडकर नाम है जिसका सब दलितो का आश्रय दाता वो नया इतिहास लाया जो कहते बस एक ही बात वो सब समाज बस एक ही हो न हो कही ऊँच-नीच का फर्क जहां में सबको मिले सम्मान यहाँ कोई न सहे अपमान यहाँ गरिमापूर्ण जीवन मिले सबको हर जीवन सार्थक मिले सबको महसूस किया जब उन्होंने ये भेदभाव उनका मन हो चला उत्कंठा मे आखिर क्यों नही गिना जाता मानव जाति में तबसे ही वो चल पडे गढने को इतिहास नया करके फतह सबपर छा गया वो फरिश्ता यहाँ ©priya #14april2023#bhimrao#ambedakarjayanti
Balkar
Bhimrao Ramji Ambedkar was an Indian jurist, economist, social reformer and political leader who headed the committee drafting the Constitution of India from the Constituent Assembly debates, served as .. ©Balkar Bhimrao Ramji Ambedkar
Bhimrao Ramji Ambedkar
read moresonali Kulkarni
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते. गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते. मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते. याचेच रडू आले की जमले न मला रडणेही मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते. घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते. गझलकार सुरेश भट #footsteps #sureshbhat #gazal #marathi #MarathiKavita
#footsteps #sureshbhat #gazal #marathi #MarathiKavita
read more