Find the Latest Status about परत आणायचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, परत आणायचे.
NEERAJ SIINGH
एक ठगी हुई स्त्री से पूछिए कैसा लगता हैं या एक सच्चे इन्सान से पूछिए की ठगा जाने के बाद कैसा लगता है ? उस स्त्री से पूछिए जिसे बचपन से स्त्री होने के कारण, सिर्फ ठगा गया, नीचा, या पीछा दिखाया गया , आगे नहीं बढ़ने दिया गया , उसे कमजोरी से पूछिए जिसने परिवार में व्यमनस्यता को जन्म दिया , उससे पूछिए जिसने भेदभाव उत्पन्न किया , उससे पूछिए जिसने घृणा और नफरत पैदा की , यह नकलीपन, या यह नकलीपने से भरा नाटकीय संसार, गिरती हुई मानवता से पूछिए की डर क्या होता हैं गिरते हुए संस्कारों से पूछिए की इंसानियत और भारतीयता क्या होती है ? बातें केवल बड़ी है पढ़ने लिखने में सुंदर पर परत दर परत अंदर जब उतरेंगे ना , सत्य इसका भी अच्छा नहीं लगेगा ... #neerajwrites परत दर परत
#neerajwrites परत दर परत
read moreNeophyte
ज़िन्दगी के पास भी तमाशे बहुत है एक पासा फेंकी है,अभी पासे बहुत है उठ और लड़ कर छीन ले ज़िन्दगी से अपना हक़ वरना सोयी हुई यहाँ पर लाशें बहुत है कितना हसीं है तू,ये लोग ही बताएंगे तुझे देखने वाले जमाने मे शीशे बहुत है लड़ो हर धुँआ से जैसे यही परत हो आखिरी ताज़ी हवा में बची हुई सांसे बहुत है माँ-बाप का साथ हो तो हिम्मत का क्या पूछना वरना दुनिया मे देने को दिलाशे बहुत है ©क्षत्रियंकेश परत!
परत!
read moreprakash maroti totewad
परतीच्या या वाटेवर तू साथ सोडू नको उमगले नवीन संदर्भ उमगले नवीन अर्थ जीवन रहस्य,हास्य जगू या सोबतीनं माघारी राजसा फिर ना जरा चोर पावलांचा उमटला ठसा क्षण हा फितुर होणार ना पुन्हा प्रेम वसंत सूर छेडणार ना तारा प्रकाश परत
परत
read morewriter##Zeba Noor
World Ozone Day आज ओज़ोन दिवस है करते हम इसका खात्मा है यह हमारी करता रक्षा है सूरज की हानि किरणों अल्ट्रावालेट रेडीयेशन से बचाता हैं कैंसर आदि बीमारियां अब फेल रही हैं सब से बड़ा देश अमेरिका हैं जो ओज़ोन परत को नष्ट कर रहा है अब हमे मिल कर साथ देना हैं इस धरती को नरक होने से बचाना है ओजोन परत
ओजोन परत
read moreHarshad Chordia
पुन्हा दिवस पुन्हा रात्र पुन्हा हृदयात तीच खंत तोच न्यूजपेपर तीच बातमी तेच घड्याळ आणि तोच मी तीच बस आणि सीट पण तेच तोच रस्ता अन मन ही तेच तेच ऑफिस तो बॉस तोच वडापाव आणि तोच सॉस तोच चहा आणि कप बशी तीच गोधडी आणि तीच उशी.... पुन्हा तेच तेच आणि फक्त तेच - हर्षद परत तेच
परत तेच
read moreSunil Zarikar
माहिती नाही,, सांगता येणार नाही । ते काय होतं,, फक्त आकर्षण की आणखी काही ।। पण तुझ्या येण्याने,, आयुष्याला कलाटणी मिळालीय। यश मिळात आहे दिवसेंदिवस, नशिब सुधारलय।। हर्ष, सुख, आनंद घेवून आलय। लक्ष खूप मोठं घेऊन धावतोय। आज पुन्हा जाणीव झाली माझ्यातल्या मीची । पुन्हा एक नवीन सुरवात करून आस लागलीय मला जिंकायची ।। तु परत आलीस..
तु परत आलीस..
read moremangesh ahire
आज मि खुप दूर आलोय ना म्हणून कदाचित म्हणून तू रागावली ना मला माहित आहे ग तुझ माझ्यावर खुप प्रेम आहे पन तू आता बोलू शकत नाही कारण आता रस्ते बदलेला आहे परत नको माझ्या आयुष्यात असे नको बोलू परत, तुझा मंगेश आता परत नको
आता परत नको
read moreSunil Zarikar
खरे प्रेम कधी कोणाकडून, मागावे लागत नाही.. तसे सहजासहजी मिळतही नाही.. ते शेवटी आपल्या, नशिबात असावं लागत… ते मिळण्यासाठी, तोडस हसावं लागत.. तोडस रडावं लागत.. तु आली आहेस माझ्या जीवनात.. शोधत आहे, तु आलीस स्वप्नात की सत्यात.. तु आलीस परत..
तु आलीस परत..
read more