Find the Latest Status about अंतरीची वादळे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अंतरीची वादळे.
Rashmi Hule
अंतरीची वादळे सांगा शमली आहेत का कधी दुसर्या वादळाची, वावटळ उठते पहिले शमण्याआधी वादळांच्या सोबत सारेच भरकटत जाते आयुष्याचेच काहींच्या मग वादळवारे होते सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तुम्हाला आपल्या लेखक मित्रांचे विषय कसे वाटत आहेत ते नक्की सांगा? काही कल्पना
सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तुम्हाला आपल्या लेखक मित्रांचे विषय कसे वाटत आहेत ते नक्की सांगा? काही कल्पना
read moreyogesh atmaram ambawale
असेल मनात तर सांगून मोकळे व्हावे, अंतरी जे आहे ते नेहमीच बाहेर काढावे. असे न व्हावे की अंतरीचे वादळे सर्व काही उध्वस्त करून जावे, मनातल्या मनात ठेवून उगाच का धुसमुसत रहावे. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तुम्हाला आपल्या लेखक मित्रांचे विषय कसे वाटत आहेत ते नक्की सांगा? काही कल्पना
सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तुम्हाला आपल्या लेखक मित्रांचे विषय कसे वाटत आहेत ते नक्की सांगा? काही कल्पना
read moreAjij shaikh press
स्पर्श तुझा बोलतो तेव्हा शब्द माझे अबोल होतात मनी अंतरीची भावना नकळत काही सांगून जातात.... ........@..आजीज शेख.....
स्पर्श तुझा बोलतो तेव्हा शब्द माझे अबोल होतात मनी अंतरीची भावना नकळत काही सांगून जातात.... ........@..आजीज शेख.....
read moreyogesh atmaram ambawale
सल ही प्रत्येकाच्या जीवनी, अंतरीची वेदना माझ्या,न जाणे कुणी. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात?? आताचा विषय आहे अंतरीची वेदना... #अंतरीचीवेदना चला तर मग लिहूया.
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात?? आताचा विषय आहे अंतरीची वेदना... #अंतरीचीवेदना चला तर मग लिहूया.
read moreyogesh atmaram ambawale
अंतरीची वेदना माझ्या मलाच सहन करणे आहे. सांगून ही कुणास का कुणास दिसणार आहे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात?? आताचा विषय आहे अंतरीची वेदना... #अंतरीचीवेदना चला तर मग लिहूया.
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात?? आताचा विषय आहे अंतरीची वेदना... #अंतरीचीवेदना चला तर मग लिहूया.
read more