Find the Latest Status about पाहता लोचनी सुख झाले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाहता लोचनी सुख झाले.
Gauri Tadklaskar
होतो मार्गाचा क्रम अन एवढे सूख सहन न होती मजला वाटेत दिसेल तले तर मला वाटे जवळून पाहू जरा आहे तसे स्वच्छ ते पहा चमकते सूर्यप्रकाशात मधी तसे गार असेल दूर वर નસે उत्साह दाते उरी.. झालेले कष्ट विसरून थोडास तळ्याकाठी बसुया नव्हते माहित दुर्भाग्यस सहज कुठेतरी फ़सुया जसे जसे जाईल पुढे तसे तसे मला जाळ दिसे?? दमले नाही परंतु तरी हळू हळू वाढे मला पिसे चालती आहे काठावर?? कसे कळले नाही मला आले किती पुढे चालूनी आहे किती रस्ता पुढे आजून हि नाही पाहिले मी थांबूनी सरकायला पुढे नाही जागा उरली सुकला गळा माझा पाणी पाणी करून अरे त्या पाण्यातच मी मरून गेले तेव्हा.... एक मृगजळ पाहता पाहता जीव गमावलेली मुलगी..
एक मृगजळ पाहता पाहता जीव गमावलेली मुलगी..
read moreVijay Sawant
पहिल्यांदा तुला पाहिले स्वप्न माझे हरपून गेले,शेवटचे तुला पाहताना हृदय माझे जळून गेले........ पाहता तिला
पाहता तिला
read moreOmprakash Totawad
प्रेम केले, जीवाला जीव लावले,अन मन तुटले आता का रडतोय सोड जाऊदे, झाले ते झाले.. नात्यांचे बीज पेरले,इगो मध्ये आला, नाते तुटले आता का हे रुसूफुगो, सोड जाऊदे झाले ते झाले.. संशयाच्या एका ठिणगिने कित्येक संसार पेटले आता विश्वासाचे पाणी घाल,सोड जाऊदे झाले ते झाले.. तिने ही समजून घ्यायला पाहिजे होते,नाही समजले तू समजदार आहेस ना, मग सोड जाऊदे झाले ते झाले.. ओम तोटावाड सोड जाऊदे झाले ते झाले
सोड जाऊदे झाले ते झाले
read moreAnurag Sonawane
दवबिंदू पाहता क्षणी मी आल्या साथ सोबतीच्या आठवणी मज मी तुझ्यातच पाहता.... - अनुराग सोनवणे मज मी तुझ्यातच पाहता...
मज मी तुझ्यातच पाहता...
read moredinesh Rajiram gajbhiye
देशातील देव सारेे झाले फरार आता भक्त आणि देवांत पडली दरार आता मानवी संकटात ना धावले ते कधीही भक्त करु लागले देवांची तक्रार आता तेहतीस कोटी पैकी दिसले ना एकही कोरोनाचे जरी झाले रुप विक्राळ आता दुनियेत नाहीत देव हे आम्हा कळाले मानवी सेवेचा करूया नवा करार आता Dinesh Gajbhiye फरार झाले
फरार झाले
read moresandesh ghare
बंद झाले आधी मनाचे दरवाजे बंद झाले मग घराचे दरवाजे बंद झाले रांगायचं आजही होतं पुर्वीसारखे त्या आपुलकीच्या वाटेवर, पण चालायला शिकलो अन व्यव्हार सुरु झाला, मग हट्टाने वागणे अन आपुलकीचे बघणे दोन्ही बंद झाले कवी: संदेश तुकाराम घारे बंद झाले
बंद झाले
read more