Find the Latest Status about घेतली वारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घेतली वारा.
Dr Mangesh Kankonkar
आला साेसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा, काेसळतात चिंब धारा... आला साेसाट्याचा वारा, आसमंत भिजला त्यात सारा... लाेंबकळल्या विजेच्या तारा, आला साेसाट्याचा वारा, त्यात गारपिटीचा मारा, शेतीला झाला ताे सहारा... आला साेसाट्याचा वारा, चढला होता उन्हाने ताे पारा, पर्जन्याने पाडला फवारा... आला साेसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा... ©Mangesh Kankonkar सोसाट्याचा वारा
सोसाट्याचा वारा
read moreHANAMANT YADAV (कवीराज)
उनाड वारा... तु अवखळ पाऊस, मी उनाड वारा... तु खळखळ पाणी, मी शांत झरा.... तु हृद्यात घुटमळलेला श्वास, माझ्या सबंध आयुष्याचा ध्यास, मी उन्हात तापलेली जमीन, तु पावसाच्या वर्षावानं मातीचा सुटलेला वास... तुला तुझा पाऊस बरा, मला वार्यातला पाऊस बरा... तु अवखळ पाऊस, मी उनाड वारा... कवीराज ९०२१०३४९१७. उनाड वारा...
उनाड वारा...
read moreAarya Rathod
हिरव्या हिरव्या रानात सुगंधिचा वारा पसरतो हिरव्या हिरव्या रानात सुगंधिचा वारा पसरतो पाखरांच्या किल्लोळात माझं मन रमतो... थय थय नाचे मोर पिसारा, ऊड़उनी मनात मन डोलतय माझं नृत्य पाहुनी... इंद्रधनुष्य सात रंगात किती छान दिसतो इंद्रधनुष्य सात रंगात किती छान दिसतो रंगाचा भंडार इंद्रधनुष्यात पाहायला, मला मिळतो... _ अरविंद राठोड निसर्ग आणि वारा
निसर्ग आणि वारा
read moreKunal Salve
पाऊस पडत होता मुसळधार वाराही बेभान बेभरोश्याचा होता एका छत्रीत दोघेजण घट्ट मिठीत आणि त्याला देखावा तो पाहवत नव्हता ! 💑🤗 #पाऊस #वारा #छत्री
Sanjay Gurav
मग सांग काय कळलं ते... ©Sanjay Gurav #वारा #गुपित #चारोळी
sagar sabale
पाऊस आला की एक चहा दोघांत घेण्याचा, भिजलोय म्हणून, मी एक आणि तू एक घोट घ्यायचा. एका हाताने छत्री धरून दुसरा हात तिच्या हातात देयाचा, थंडी अंगाला झोंबते,म्हणून तिचा हात घट्ट पकडायचा. हात घट्ट पकडून पाऊसात होणाऱ्या सप्तरंगाची उधळण बघत राह्याची, उधळण बघता बघता उधळण सुरू आमच्या ओठांची. घरी जाऊन तो तिच्या खुशीत निजत राहिला मग काय एकत्रचं सगळे, ऊन वारा पाऊस पडतचं राहिला ऊन वारा पाऊस पडतचं राहिला... ✍️✍️सागर साबळे✍️✍️ ऊन वारा पाऊस पडतच राहिला ऊन वारा पाऊस पडतच राहिला.. #leftalone
ऊन वारा पाऊस पडतच राहिला ऊन वारा पाऊस पडतच राहिला.. #leftalone
read more