Find the Latest Status about घेतली वारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घेतली वारा.
Samruddhi
उधळलेल्या वार्याला आज बेभान होताना पाहिल.. तिला पाहिलं असेल का त्याने....नाही... कदाचित स्पर्श केला असावा अलगद,तिला न कळता अन झाला असावा बेधुंद....तसा तिच्या नजरेच्या ओघात मीच होतो.. भिरभिरणारी ती नजर माझ्याच वाटेकडे होती..मी दुरून पाहत होतो....आता तिच्या नजरेस नजर मिळणार इतक्यात तिने नजर खाली झुकवली....त्या बेधुंद वार्याने नकळत तिच्या डोळ्यात धूळ उडवली होती...तिला होणारा त्रास बघून मी धावतच तिच्या जवळ गेलो....आजवर तिच्या जवळही न बसणारा मी तिच्या अगदी समोर बसलो... मी आल्याची जाणीव तिला झाली..अलगद तिच्या डोळ्यावर येणार्या केसाच्या बटा बाजूला सारल्या... दोन्ही हातांनी घाबरतच तिच्या पापण्या उघडल्या...आज पहिल्यांदा इतक्या जवळून मी तिच्या डोळ्यात पाहिले...अश्रूंनी भरलेल्या काळ्याभोर डोळ्यात आज मी स्वतःलाच पाहिले..कदाचित हा वारा आज बेधुंद झाला नसता तर हे शक्य नव्हत..याची जाणीव मला झाली आणि मनातल्या मनात मी त्या वार्याचे आभार मानले..खरच..आज तिच्या डोळ्यात मला माझे सुख गवसले.... ©Samruddhi अनोखा वारा marathi #marathikavita #maharashtra #marathistatus #marathimulgi #marathimulga #ig #marathijokes #
अनोखा वारा marathi #MarathiKavita #maharashtra #marathistatus #marathimulgi #marathimulga #ig #marathijokes #
read moreJotiram Sapkal
🌐 बिझनेसचे डिजिटल करून वाढवण्यासाठी पहिली स्टेप कोणती घेतली पाहिजे ? #jotiramsapkal #mahagrowth #marathibusinessowner #digitalstrategy supp
read moreShivam Kharol
सुन सांवरा मंडफिया वारा काली गाड़ी लानी है भक्ति ऑडियो गाना भक्ति गीत भक्ति फिल्म भक्ति भजन भक्ति सॉन्ग
read moreSantosh Jadhav
पहिला पाऊस अन् तू ...! पहिला पाऊस,तो वारा,ती वाट अन् ती पावसाची चाहुल..., तो बेधुंद वारा,तो मातीचा सुगंध अन् तुझे ते ओले पाऊल...! त्या पाऊलखुणा,ती वाट अन् त्या वाटेवरचा तो जुना पूल..., ते खळाळतं पाणी,ती गुलाबी हवा अन् ते गुलाबी रानफूल...! सारा आसमंत, सारे जीव अन् ते सारं रान ओलेचिंब मश्गुल..., बेधुंद, बेभान बरसणार्या पावसाला जणू माफ असते चूकभूल...! पहिला पाऊस, तो पहिला शहारा अन् ते मनातले काहूर..., पहिला पाऊस, पहिला थेंब अन् आजही तुझी आठवण येते जरूर...! तुझी आठवण येते जरूर...! -sj ©Santosh Jadhav #rain पहिला पाऊस...! पहिला पाऊस,तो वारा,ती वाट अन् ती पावसाची चाहुल..., तो बेधुंद वारा,तो मातीचा सुगंध अन् तुझे ते ओले पाऊल...! त्या पाऊ
#rain पहिला पाऊस...! पहिला पाऊस,तो वारा,ती वाट अन् ती पावसाची चाहुल..., तो बेधुंद वारा,तो मातीचा सुगंध अन् तुझे ते ओले पाऊल...! त्या पाऊ
read moreKavi Avinash Chavan(युवा कवी)
ज्या कवितेने ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये विशेष दाद मिळवली, ज्या कवितेने आजवर अनेक कवी संमेलनामध्ये काव्य रसिकांचं विशेष प्
read moreSangeeta Kalbhor
मी काय म्हणते.. मी काय म्हणतेय तुला कळतेय कुठे तुझ्या ओसाड मनाला पालवी न फुटे जीव थांबला जीव रमला जीव शमला तू नाही रे , नाहीस ,नाहीस जीव जाणिला सहवासासाठी तुझ्या किती मी हरखायचे नानाविध प्रश्नांच्या उतरंडी मी उरकायचे काय मागितले तुला की तू जड झालास माझ्या शब्दांच्या सलोख्यालाही द्वाड झालास आता नकोय तू आणि तुझ्या प्रेमाचा ओलावा मी बरी आणि बरा रे माझ्या अंतरातला कालवा जमले तर जमव एवढे की मला विसरुन जा आला होतास शलाका बनून वारा बनून सरसरून जा.... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #retro मी काय म्हणतेय तुला कळतेय कुठे तुझ्या ओसाड मनाला पालवी न फुटे जीव थांबला जीव रमला जीव शमला तू नाही रे , नाहीस ,नाहीस जीव जाणिला सहव
#retro मी काय म्हणतेय तुला कळतेय कुठे तुझ्या ओसाड मनाला पालवी न फुटे जीव थांबला जीव रमला जीव शमला तू नाही रे , नाहीस ,नाहीस जीव जाणिला सहव
read more