Find the Latest Status about भावना पर कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भावना पर कविता.
सुनिल चंचलवाड
कित्येकदा शब्द अपुरे पडतात प्रत्येक वेळी नेमक्या शब्दांत भावना मांडता येत नाहीत, अंकांत मोजता न येणारी शब्द अथांग असा भावनांचा सागर सारखीच व्यापक असली तरी भावनांच्या मांडणीत शब्द अपुरेच भावनांना खुप काही सांगायचंय पण शब्दांत सगळ काही मांडन जमेना कधी कधी भावना अनावर होतात डोळे सुद्धा अलगद भरून येतात पापण्यांना आसवं लपवनं जमेना फक्त डोळ्यांनी दिसतात ती शब्द र्हदयाने अनुभवतात त्या भावना बहुधा दोघांचं खुप खुप जुळत भावनांना शब्दांनी नवं रुप मिळत प्रत्येकदा असं होतच अस नाही शब्दांमध्ये मांडता मांडता भावना राहुन जातात काही. (पुढे अजून) -सुnil Chanchalwad #भावना #मराठी #कविता
Jayshree Hatagale
मी कविता लिहायला बसते आणि सहजच मला सुचत जातात माझ्या मनातील प्रत्येक भावनेला शब्द कागदावर घेऊन येतात....... #pen #कविता #शब्द #भावना
शिवकन्या
कविता लिहायची नसते, तर ति मांडायची असते. एखादी भावना जेव्हा मनाला टोचते, तेव्हाच तर कविता रचते. कविता म्हणजे नुसता शब्दांचा यमक नसतो, तो तर शब्दांचा मेळ असतो. कविता वोढुन-ताढुन पूर्ण कराची नसते, ती तर भावना संपल्या की थांबवायची असते... ह्रदयातील भावना म्हणजे कविता!
ह्रदयातील भावना म्हणजे कविता!
read moreAkshay N
स्वप्नकधी ही उघड्या डोळ्यांनी बघा..👀 कारण ते पूर्ण होईल तेव्हा अगोदर तुम्हाला दिसेल..❤️ #स्वप्न#मन#भावना#कविता
shuchi
शहरों की चकाचौंध में, गुमनाम सी जिंदगी... ना रही फिक्र खुद की किसी को! बेगाने बने फिरते, वक्त की चकाचौंध में , खुद को डुबो दिया इतना ! कि खुद को ही पहचानने से डरते... डॉ माधवी मिश्रा' शुचि ' ©shuchi #शहर #कविता #भावना #nojato #nojatohindi
#शहर #कविता #भावना #nojato #nojatohindi
read moreCalmKrishna
तुम भावनाओं का मौल बताओ, मैं कविताएँ बेच दूँगा। #कविता #भावना #मौल #बात #विचार
कविता भावना मौल बात विचार
read moreजय
◆◆स्त्री का प्रेम इज़हार●● ★ ★ ★ एक स्त्री जब पुरुष से अपने प्रेम का इज़हार करती है तो वो खुद को इस कदर अपने प्रेमी में डूबा चुकी होती है कि सारा जहाँ क्या जन्नत भी उस पल उसे फीकी लगने लगती है।। उस वक़्त में वो सख्स भले उसके प्रेम प्रस्ताव को ठुकरा दे मगर उसके कहे लफ़्ज़ों को दो पल ठहर कर सुने उसको ज़हन में उतारे और प्यार से भरपूर मुस्कान अपने चेहरे पर बिखरते हुए कहे.... है प्रिये!! तुम सदा मेरी नज़रों में सर्वोपरि रहोगी हम इश्क़ की डोर में नहीं है तो क्या हम हमेशा दोस्ती के बंधन में रिश्ते को कायम रखेंगें।।। ©जय #कविता #भावना #poem #write #feel #waiting
कविता भावना poem write feel waiting
read more