Find the Latest Status about आपण काय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपण काय.
Pratik Patil Patu
यात आपण काय करायचं? आयुष्यात, सर्वांची मनं सांभाळणं खूप कठीण काम असतं एकट्याला ते पटत असतं दुसऱ्याला ते पटत नसतं यात आपण काय करायचं असतं? आयुष्यात, सगळे चांगलच सांगतात मग त्यांचा ऐकायचं, की स्वतःचं स्वतःचं मन तोडायचं की त्यांचं मन मोडायचं यात आपण काय करायचं? दृष्टिकोन सर्वांचे वेगळे असतात विचार सर्वांचे वेगळे असतात पण सगळेच आपले असतात यात कुणाच ऐकायचं? यात आपण काय करायचं? यात आपण काय करायचं?
यात आपण काय करायचं?
read moreTushar Dhabugade
_आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत, यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं._
_आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत, यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं._
read moreyogesh atmaram ambawale
जे होणार असते ते होऊन जाते, आपण काय करावे हे अगोदरच ठरवावे लागते. विचार न करता काहीही केल्यास नुकसान होते, डोक्याला हात लावून मग पश्चात्ताप करण्याची वेळ येते. पश्चात्ताप करण्याची कधी वेळ येऊ देऊ नका, अनेकदा विचार करा नि मनाला पटेल तेच ऐका. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पश्चात्ताप.. #पश्चात्ताप चला तर मग मनातलं लिहुया... #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पश्चात्ताप.. #पश्चात्ताप चला तर मग मनातलं लिहुया... #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with
read moreyogesh atmaram ambawale
खरी दिवाळी म्हटले की फराळ,रांगोळी जसे महत्त्वाचे तसेच फटाके ही. निसर्गाला हानी पोहोचते प्रदूषण वाढते, पण वर्षातून एक दोन दिवसात काय बिघडते. दिवाळी आली की लगेच प्रदूषणाचा विचार मांडले जातात, रोज हजारो लाखो वाहने प्रदूषण घडवितात ते मात्र विसरतात. युद्ध चालू आहेत युक्रेन आणि रशियाचे कित्येक शक्तिशाली बॉम्ब हल्ले होत आहेत प्रदूषण प्रेमी मात्र तिकडे दुर्लक्ष करीत आहेत. ( कुणीही जास्त मनावर घेऊ नये मी फक्त माझे मत मांडले आहे ). प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों दिवाळी सुरु झालीय. खरी दिवाळी कधी सार्थक होईल असे तुम्हाला वाटते? या पाच दिवसांच्या नादात आपण काय काय नुकसान करत
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों दिवाळी सुरु झालीय. खरी दिवाळी कधी सार्थक होईल असे तुम्हाला वाटते? या पाच दिवसांच्या नादात आपण काय काय नुकसान करत

read moregaurav
खरी दिवाळी त्यांचीच ज्यांना मातीच्या घडणीची जाण असते... कष्टांनी साठवलेल्या रूपया रूपयाच्या मालकाची दिवाळी असते.. ज्या दिवाळीची वाट बघणारा फुंदुफुंदु रडणारा .. जबाबदारीने विना पैश्याची साजरी होणारी ... अश्रुंत असणारी दिवाळी का यावी ? गोड गोड फराळाचा सुगंध घेऊन जगणारा वाटेवरती बसलेला का रडत बसावा... येणारा कोणी फराळ घेऊन हसणारा असावा... खरी दिवाळी असते तरी कोणाची जबाबदारी घेऊन आनंदात घर पहाणार्या मोहरक्याची... कधी पैसा नाही म्हणुन रडत बसणारा बालकाची नसावी.. दिमाखात फिरणार्या पुढार्यांचीच का दिवाळी.. अडलेल्या गोष्टिंची न यावी ति दिवाळी... एक गोड शुभेच्छा माझी न झुकणार्या डोळ्यांची पापणी मातृभुमीची गोडी त्या सैनिकाची खरी दिवाळी.. लाडु चकली हसत हसत खाणार्या कुटुंबांची परवा त्याशी.. उपासमार झालेल्या पोटाला दिवाळी साजरी करावी कशी... रोशनाईत चमकणारी नगरी लांबुनच दिसणारी.. अंधारातल्या काजव्याची खरी दिवाळी... घर सोडुन पैश्याच्या कष्टापाई निघालेल्या पामणारी दिवाळी कोणती... मनात उडणारा तुषार साठवलेल्या डबाबंद मनाची चमकणारी खरी दिवाळी 🙏🙏👍 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों दिवाळी सुरु झालीय. खरी दिवाळी कधी सार्थक होईल असे तुम्हाला वाटते? या पाच दिवसांच्या नादात आपण काय काय नुकसान करत
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों दिवाळी सुरु झालीय. खरी दिवाळी कधी सार्थक होईल असे तुम्हाला वाटते? या पाच दिवसांच्या नादात आपण काय काय नुकसान करत
read moreRashmi Hule
नको प्रदुषण आता तरी, कमीत कमी मोकळा श्वास घ्यावा वाटे... व्हावी दिवाळी साजरी अभ्यंग स्नानाने पहाटे... स्वागत करावे आल्यागेल्याचे सुहास्य वदनाने वाटे... होऊदे शिडकावा आनंदाचा नकोत भयप्रद करोनाचे काटे... दार उजळूदे पणतीने सर्वांचे कंदीलाची सप्तप्रभा पडावी... रांगोळ्या, फराळाची मैफिल पुन्हा गप्पांच्या ओघात सजावी... दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💐 💐 Rashmi प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों शुभ संध्या.. दिवाळी सुरु आहे. हे आपले कर्तव्य आहे कि सणांच्या उत्साहासोबतचं आपण पर्यावरणाला ही जपलं पाहीजे. त्य
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों शुभ संध्या.. दिवाळी सुरु आहे. हे आपले कर्तव्य आहे कि सणांच्या उत्साहासोबतचं आपण पर्यावरणाला ही जपलं पाहीजे. त्य
read moreyogesh atmaram ambawale
किती वेळ नि किती काळ,आपण असेच रहावे, ऐकत नाहीत जे चांगले म्हणणे,किती त्यांना समजवत रहावे. प्रयत्न करतोय आपण,सर्वांनी सामंजस्याने वागावे नि एकत्र राहावे, ऐकतच नाही कुणी त्याला आपण काय करावे. विसरलेय जग माणुसकीने वागायला,आपण अजूनही माणुसकीनेच वागतोय. आपल्या ह्या साध्या वागण्याला,जुन्या विचारांचे म्हणत जग खूप हसतोय. म्हणून आता थोडा वेगळा प्रयत्न करूया,जग बदलतंय आहे बदलू द्या जगाला, ऐकत नाहीत आपलं म्हणणं,म्हणून आपण ही थोडं बदलूया...स्वतःला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड बदलुया.. #थोडबदलुया हा विषय Amar Bhilare यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड बदलुया.. #थोडबदलुया हा विषय Amar Bhilare यांचा आहे.
read moreMangeshsinh SolankeyMumbai GhisadiGadiyaloharMahasabha
विष्णु जी धन्यवाद .... विश्वकर्मा वंशीय सुतार लोहार खाती वंशीय ज्याप्रमाणे लोहार आणि षडयंत्र केलं वीस वर्षांपूर्वी विश्वकर्मा लोहारांनी स्व
read moreEkta Gour
सत्याच्या मार्गावर चलताना मनात आनंद नाचतो, अत्साच्या मार्गावर चलताना मनात फक्त दुःख साचतो, मित्रानों💕 आज महात्मा गांधीजींची 71 वी पुण्यतिथी आहे. अहिंसेच्या मार्गावर चालने सर्वांसाठी सोपे नाही.आज सत्य गोष्टींवर टिकुन राहन हे ही अवघड
मित्रानों💕 आज महात्मा गांधीजींची 71 वी पुण्यतिथी आहे. अहिंसेच्या मार्गावर चालने सर्वांसाठी सोपे नाही.आज सत्य गोष्टींवर टिकुन राहन हे ही अवघड
read more