Find the Latest Status about हाच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हाच.
Akash Kumbhar
कस असत आपले विचार आपल्याला सतवतात डोकावणारे असंख्य चेहरे पाठलाग करतात कोणता चेहरा पाहून हसू आणि कोणता पाहून रडू....? अश्या परिस्थितीत ऐकटपणा नकोसा वाटतो 😐 हाच विचार
हाच विचार
read moreSwati Mungal
घाव शब्दांचे त्यांच्या का सोसतेस मनात ढाळुन अश्रू एकट्यात वाहुन टाकतेस आसवांत क्षणोक्षणी चा हा अपमान विसरून जातेस जीवनात इच्छा मारुनी मनात त्यागी बनतेस या जगात अन्याय सहन करतेस कदाचित हाच तुझा अपराध स्त्री म्हणुन आल्याची सजा भोगतेस आयुष्यात. ©Swati Mungal हाच तुझा अपराध... #girl
हाच तुझा अपराध... #girl
read moreVinod Umratkar
हाच तो चहा जो। तुजला आवडे। मला तू आवडे। चहा सम।। त्यानेच आणला। आपल्या भेटीचा। प्रसंग प्रीतीचा । कित्येकदा।। चहा सारखीच। तुही सखे गोड। लागे तुझी ओढ। जसा चहा।। सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे हाच तो चहा... #हाचतोचहा हा विषय Himani Bagore यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे हाच तो चहा... #हाचतोचहा हा विषय Himani Bagore यांचा आहे.
read moreSupriya Yewale
आजची खरी परिस्थिती लोक वेळेनुसार बदलतात आणि बरच काही शिकवून जातात वेळ हा खूप किमती असतो तर त्यामुळे कोणाला जर वेळ द्यायचा असेल विचार करून द्यावा वेळ हा आपल्या कामासाठी त्याचा उपयोग करून त्या कामातून आपली ओळख स्वतःची निर्माण करा कारण वेळ ही खूप किमती आहे वेळ गेलेली परत येणार नाही शेवटी हेच बरोबर आहे वेळ हाच पैसा ©Supriya Yewale #samay वेळ हाच पैसा💯🤞
#samay वेळ हाच पैसा💯🤞
read moreChaitu Bhadre CB
मनातल्या कल्पना सत्यात उतरवणं हाच माणसाच्या जगण्याचा खरा अर्थ... @CBMotivation 🙏🙏 *मनातल्या कल्पना सत्यात उतरवणं हाच माणसाच्या जगण्याचा खरा अर्थ!!*
🙏🙏 *मनातल्या कल्पना सत्यात उतरवणं हाच माणसाच्या जगण्याचा खरा अर्थ!!*
read moreyogesh atmaram ambawale
हाच तो चहा,जो माझा खास सोबती आहे, ज्याची सोबत मला नेहमीच हवीहवीशी वाटते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेव्हा केव्हा मी ह्याची आठवण काढतो, लगेच हा सोबतीला हजर राहतो. जेव्हा हा घरी नसतो ह्याला भेटायला मी टपरीवर जातो हॉटेल मध्ये जातो. ह्याला भेटता ह्याची सोबत मिळाली की अंगातली सारी मरगळ निघून जाते.तरतरी येते अंगात, जे काही लपलेलं असतं डोक्यात झटकन येते मनात. हाच तो चहा ज्याची सोबत मला केव्हाही खास जाणवते, केव्हाही वैताग आला,कंटाळा आला की मी ह्याचीच सोबत धरतो, ह्याला भेटण्यासाठी मी सतत तळमळत असतो. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे हाच तो चहा... #हाचतोचहा हा विषय Himani Bagore यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे हाच तो चहा... #हाचतोचहा हा विषय Himani Bagore यांचा आहे.
read moreअल्पेश सोलकर
हाच कट्टा इथेच बसून रंगवलेली स्वप्न खऱ्याच्या दिशेने चालली आहेत.... " आपलाही टाईम येणार.." हाच कट्टा इथेच बसून रंगवलेली स्वप्न खऱ्याच्या दिशेने चालली आहेत.... " आपलाही टाईम येणार.."
हाच कट्टा इथेच बसून रंगवलेली स्वप्न खऱ्याच्या दिशेने चालली आहेत.... " आपलाही टाईम येणार.."
read moreyogesh atmaram ambawale
हाच तो चहा जो सध्या सर्वत्र अमृततुल्य म्हणून वावरतो आहे. आजही हॉटेल पेक्षा टपरीवर ह्याची गोडी आहे. चहाच्या टपरीवर तर रजवाडी पासून काळा पाणी अनेक ह्याची नावे होती. हाच तो चहा जो कधी औषध म्हणून ही वापरात यायचा, पायात खिळा घुसला की काळीमिरी चा चहा घ्यायला लागायचा. पोटात मळमळ वाटत असली की लिंबू पिळून काळा चहा प्यायला लागायचा. हाच तो चहा जो लहानपणी मी वाडगे भरून घ्यायचो, आणि त्यात चपाती कुस्करून खायचो. हाच तो चहा जो घरात चहा म्हणूनच वावरतो तर, हॉटेल किंवा टपरीवर पिवर,लाईट स्पेशल, राजवाडी, कडक मीठा,काळा पाणी म्हणून वावरतो. हल्ली तर ह्याचा रुबाब खूपच वाढला आहे, कारण सध्या हा एक ब्रँड बनला आहे. पूर्वी ह्याच्यासाठी टपरी टाकावी लागायची आता एकदम चकाचक हॉटेल टाकावे लागते. कधी जाहिरातीची गरज नव्हती ह्याला, आता मात्र जिकडे तिकडे अमृततुल्य म्हणून ह्याची जाहिरात चालू असते. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे हाच तो चहा... #हाचतोचहा हा विषय Himani Bagore यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे हाच तो चहा... #हाचतोचहा हा विषय Himani Bagore यांचा आहे.
read more