Nojoto: Largest Storytelling Platform

New ते म्हणतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ते म्हणतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ते म्हणतात.

sandy

प्रेमाचा अर्थ अजूनही मला कळलाच नाही।कारण प्रेमात पडणे मला कधी जमलेच नाही।आता जमले नाही की मी जमवून घेतलेच नाही हे मात्र मला कळत नाही। पण जे

read more
 प्रेमाचा अर्थ अजूनही मला कळलाच नाही।कारण प्रेमात पडणे मला कधी जमलेच नाही।आता जमले नाही की मी जमवून घेतलेच नाही हे मात्र मला कळत नाही।
पण जे

sandy

❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️ तुम्हाला पाहिजे दिवा, पण पणतीचा काय गुन्हा 💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛 स्मिता ये स्मिता दरवाजा जोऱ्यात वाजत होता, स्मिताने दार

read more
 ❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️
तुम्हाला पाहिजे दिवा, पण पणतीचा काय गुन्हा
💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛

स्मिता ये स्मिता दरवाजा जोऱ्यात वाजत होता, स्मिताने दार

Rajesh Budukale

यालाच आयुष्य म्हणतात #

read more

Harish Damodhar Naitam

लोक काय म्हणतात...

read more
लोक काय म्हणतात...

कविता करणे हा आहे माझा छंद,
लोक काय म्हणतात म्हणून सोडून द्याच का?
चांगल करा कि वाईट लोक तर बोलणारच,
लोकांच्या म्हण्याप्रमाणे जगलो तर जगणारच नाही ||

कविता करणे कुणाला पण जमत नाही,
मला जमलं ते मि आता सोडणार नाही
सुचतात कविता म्हणून लिहितो,
माझ्या आयुष्यात कुणी नाही ||

जिच्यासाठी मि कविता लिहितो,
ती अजून माझ्या आयुष्यात आलीच नाही
माझ्या मनाला वेड लावून जातात,
पण कुणीच हे वेड मन समजून घेत नाहीत ||

आशेचे किरण दिसतात त्यांना मि आपलं समजतो,
पण ते मला कधीच समजू शकले नाहीत
ते आपले व्हावे म्हणून मी कविता करतो,
पण ते कधीच माझे झाले नाही ||

लोकांना वाटत कि हा प्रेमात पडला,
प्रेमात पडण्याचा प्रयत्न केलो पण पडलो नाही
म्हणूनच सांगतो सर्वाना  कविता माझ्या आभासी आहेत,
कुणासाठी करतेस येवढ्या साऱ्या कविता असे कधी विचारू नका||

कवी : हरिष नैताम
मु-पो. ठाणेगांव या. आरमोरी
जि. गडचिरोली
मो.न. 9834209927 लोक काय म्हणतात...

अल्पेश सोलकर

मेल्यानंतर ही चांगला होता म्हणतात लोक.. होता तेव्हा त्याची कदर नसते ते ही लोकं.. © अल्पेश सोलकर #yqtaai

read more
मेल्यानंतर ही चांगला होता
म्हणतात लोक..
होता तेव्हा त्याची कदर नसते
ते ही लोकं.. मेल्यानंतर ही चांगला होता
म्हणतात लोक..
होता तेव्हा त्याची कदर नसते
ते ही लोकं..
© अल्पेश सोलकर
#yqtaai

Sachin Gadekar

स्पंदने माझी कविता:तेच ते, तेच ते, तेच ते

read more

Sachin Gadekar

स्पंदने माझी कविता: तेच ते, तेच ते, तेच ते

read more

SuJeet Joshi

ते.....

read more
ते आज तुमचं कौतुक करताय
उद्या तुम्हाला नाव ठेवतील
ते आज तुमची मेहनत सगळ्यांना सांगतात
उद्या तुम्ही उद्धट आहे म्हणून गाजावाजा करतील
ते आज तुम्ही खूप समजूतदार आहात बोलतील
उद्या तुम्ही बेजबाबदार आहात बोलतील
ते आज तुमच्यासाठी जीव द्यायला तयार असतील
उद्या तुमचा जीव ही घ्यायला मागे पुढे बघणार नाही
ते आज तुमच्या प्रगतीवर खुश असतील
उद्या तुमच्या चुकांवर खुश होतील
ते आज तुमच्या हजार चुकांमधून एक चांगली गोष्ट शोधतील
उद्या हजार बरोबर गोष्टी मधून एक चूक शोधतील
ते आज तुमच्यावर प्रेम करतील
उद्या तुमचा तिरस्कार करतील
ते आज जसे आहेत तसेच उद्या असतील 
याची काहीच शाश्वती नाही
ते कलियुगातील माणसे आहेत हो कलियुगातील माणसे
तुम्ही या मुळे हाडबडू नका किंवा हिम्मत ही हरू नका
कारण अशावेळी बोलून उत्तर देण्याऐवजी काळ गाजवून उत्तर द्यायचं असत...! ते.....

Kiran Sabale

गेलं ते दिवस राहिलेत ते आठवणी

read more

vimal kumar

तुम ते

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile