Login to support favorite
creators
Find the Latest Status about झालाय माझा पगार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झालाय माझा पगार.
गोरक्ष अशोक उंबरकर
मुलगा म्हणुन आम्ही काय केला गुन्हा.. साहेब -एक तरी योजना एकदा आमच्यासाठी पुन्हा.. शिकून सवरूनी सगळं तुम्ही लावलाय चुना.. कंत्राटी धोरण काढून आधीच आणा पुन्हा.. लग्न होईना म्हणून गाठला मुंबई पुणा.. १२ घंटे काम करून खिशात दमडी उरेना.. मुलगा म्हणून आम्ही खरंच काय केला गुन्हा.. भाऊ माझा लाडका साहेब आमच्यासाठी आणा.. भाऊ माझा लाडका साहेब आमच्यासाठी आणा.. ©गोरक्ष अशोक उंबरकर भाऊ माझा लाडका
भाऊ माझा लाडका #मराठीकविता
read more