Find the Latest Status about जरासा लावशील का अंग माझ्या अंगाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जरासा लावशील का अंग माझ्या अंगाला.
Chandan Sharma
मिलें अगर हम कहीं जो फिर एक बार तो मुड़कर यार जरा सा हँस देना। भले जता ना पाओ फिर वो प्यार मगर ऐ यार जरा सा हँस देना। नहीं कहूँगा तुम्हे कि ठहरो दो पल भी नहीं वचन लूँगा कि मिलना तुम कल भी तुम भी मत करना नैनों के आमंत्रण स्वीकार मगर ऐ यार जरा सा हँस देना। मिलें अगर हम.... नहीं कहूँगा तुम्हे, मनाओ रूठा हूँ, नहीं कहूँगा आलिंगन दो टूटा हूँ, फिर भी करना चाहो जो तुम इस मन का उपचार लिपटकर यार जरा सा हँस देना। जरासा हंस देना ।
जरासा हंस देना ।
read moreDr. Raju Ghanshyam Shrirame
या आसवातूनी मी उरलो आता इथे जरासा। या वेदनातूनी मी हरलो आता इथे जरासा। जगलो असे कितीसे हेच गंभीर श्वास माझे। मी पाऊसातूनी लहरलो आता इथे जरासा। शब्दात गीत अवघे हे सामावून कसे घ्यायचे। मी याच प्रश्नातूनी उत्तरलो आता इथे जरासा। अजूनही शांत कसा किनारा लाटाविना इथे। रित्याच वाळूतूनी उतरलो आता इथे जरासा। जाळलेस स्वप्न कोरी उदास वाटेतली माझी। मी त्या राखेतूनी बहरलो आता इथे जरासा। डॉ. राजू श्रीरामे आता उरलो जरासा
आता उरलो जरासा
read moreDr. Raju Ghanshyam Shrirame
या आसवातूनी मी उरलो आता इथे जरासा। या वेदनातूनी मी हरलो आता इथे जरासा। जगलो असे कितीसे हेच गंभीर श्वास माझे। मी पाऊसातूनी लहरलो आता इथे जरासा। शब्दात गीत अवघे हे सामावून घ्यायचे कसे। मी याच प्रश्नातूनी उत्तरलो आता इथे जरासा। अजूनही शांत कसा किनारा लाटाविना इथे। रित्याच वाळूतूनी उतरलो आता इथे जरासा। जाळलेस स्वप्न कोरी उदास वाटेतली माझी। मी त्या राखेतूनी बहरलो आता इथे जरासा। डॉ. राजू श्रीरामे आता तरी जरासा
आता तरी जरासा
read moreabhi
अगं थांबशील का, थोडं बोलायचं होतं, खुप काही साचलयं,थोडं मांडायचं होतं.. नाही काल परवाची ही गोष्ट खूप जुनीच आहे, दिवस असो की रात्र आठवण मात्र तुझीच आहे.. मित्रांच्या मैफिलीतही आजकाल एकट एकट वाटतयं, सगळं काही सोडून तुझ्यासोबत फिरावसं वाटतयं.. तुझ्याशी बोलायला आज धाडसं मी करून आलोय, सकाळी सकाळी देवळात जाऊन नारळ मी फोडून आलोय.. या आयुष्याच्या वाटेवर साथ माझी देशील का? तुझ्या सुंदरशा नावापुढं नाव माझं लावशील का? - अभिषेक बच्छाव ©abhi नाव माझं लावशील का? #AWritersStory #marathi #MarathiKavita #marathiquotes #prem #love #ijhar
नाव माझं लावशील का? AWritersStory marathi MarathiKavita marathiquotes prem love ijhar
read more"Kumar शायर"
मनुष्य के शरीर में जीभ ऐसा भाग है, जिसमें हड्ड़ी नही होती, परन्तु जो किसी भी इस्तिथि में, किसी भी परीस्तिथि को बना भी सकती है, और बिगाड़ भी सकती है, इसलिए.. अपने इस अंग के ध्वनि प्रदर्शन का उपयोग, मात्र अपने और दूसरों की भलाई के लिए ही, करें..! ©"Kumar शायर" #Ride अंग का ध्वनि प्रदर्शन...
#Ride अंग का ध्वनि प्रदर्शन...
read moreMk Bihari
दुनियाँ अजीव है न! अंग के लिए ; अपनो का संग छोर जाते हैं स्थितियाँ बदलना तो छोरो, वे अपनो को भुल जाते हैं; अंग-रंग के भ्रम में पङ कर, अपनों का याद नहीं आती; जब-तक आखें खुलती है, तब-तक देर है ,हो जाती। ©Mk Bihari अंग-रंग का चक्कर #Journey
अंग-रंग का चक्कर #Journey
read moreSunil Zarikar
स्वप्नात माझ्या येशील का ? सांग ना ग मजला स्वप्नी माझ्या येशील का ? बैसुनी माझ्या जवळी तु प्रेम गीत गाशील का ? थकलो वाट पाहुनी प्रेमात माझ्या साथ तु देशील का ? स्वप्नात माझ्या येवून तु अलगद मिठीत घेशील का ? सह जीवनात जरी नाही जमाले तरी स्वप्नात माझी होशील का ? पाहता फिरुनी मजकडे, हातात हात माझा घेशील का ? स्वप्नात माझ्या येशील का ? स्वप्नात माझ्या येशील का ?
स्वप्नात माझ्या येशील का ?
read moredr.rohit sarswati
प्रकृति की गोद में सज सँवर कर प्यारी सी सुबह सुरज को जगाने चली है । ©rohit sarswati # प्रकृति का अंग#पाँच औषधि #AdhureVakya
# प्रकृति का अंगपाँच औषधि #AdhureVakya
read more