Nojoto: Largest Storytelling Platform

New रंगाचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रंगाचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रंगाचे.

Stories related to रंगाचे

Devanand Jadhav

पहाटे पहाटे क्षितिजावर हळूहळू संधिप्रकाश दिसू लागतो. नंतर तो वाढत जातो. आणि त्याच्या पाठोपाठ प्रथम केशरी रंगाचे सूर्यकिरण दिसू लागतात. तो एक

read more
चारोळी २१/९... 

पहाटेचा संधिप्रकाश 
आला क्षितिज उजाळत 
पाठी सूर्यकिरण आले
केशरी ऊन पाझरत
  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137

©Devanand Jadhav पहाटे पहाटे क्षितिजावर हळूहळू संधिप्रकाश दिसू लागतो. नंतर तो वाढत जातो. आणि त्याच्या पाठोपाठ प्रथम केशरी रंगाचे सूर्यकिरण दिसू लागतात. तो एक

Sarita Prashant Gokhale

शीर्षक:-नात्यांची दुनिया नात्यांची दुनिया असता मनात प्रेमाचे जपावे रंग विश्वासात...१ आईच्या मायेचे

read more
शीर्षक:-नात्यांची दुनिया

नात्यांची दुनिया
असता मनात
प्रेमाचे जपावे
रंग विश्वासात...१

आईच्या मायेचे
वात्सल्य जगात
अमृत धारेचे
रंग पदरात...२

वडीलांची साधी
शांत बरसात
रंग कौतुकाचे
अंतकरणात...३

बालपणी रंग
मनी झुलणारे
निरागसतेचे
वाद फुलणारे...४

तारूण्य रंगाचे
सारेच आगळे
स्वप्नांचे बंगले
क्षणात कोसळे...५

वृध्दपणी साऱ्या
येती आठवणी
रंगीत धुसर
होते शिकवणी...६

अशी जीवनाची
रंगते कहाणी
भरते नयनी
निर्मळता पाणी...७

स्मिता राजू ढोनसळे
नान्नज, जिल्हा:-सोलापूर

©Smita Dhonsale शीर्षक:-नात्यांची दुनिया

नात्यांची दुनिया
असता मनात
प्रेमाचे जपावे
रंग विश्वासात...१

आईच्या मायेचे

Vinod Umratkar

🌈ʜᴀᴩᴩy ʜᴏʟɪ🌈 रंग रंगा रंगाचे रोजच,भेटतात आम्हा लोकं। तरी रंग होळीचा उधळतो आम्हीं लोकं। द्वेष काळ्याचा, सन्मान सदा गोऱ्याचा।

read more
रंग

रंगा रंगाचे रोजच,भेटतात आम्हा लोकं।
तरी रंग होळीचा उधळतो आम्हीं लोकं।

द्वेष काळ्याचा, सन्मान सदा गोऱ्याचा।
रंगभेद असा मनी रुजवतो आम्ही लोकं।

रंगावरूनी आम्हा हल्ली जातधर्म कळते।
विशिष्ट जातरंग तो टाळतो आम्ही लोकं।

सरड्यासारखे  रंग बदलू,असे आसपास।
आम्हचा रंग वेगळा ,सांगतो आम्ही लोकं।

रंगाची दुनिया सारी ,त्यात आम्ही नटरंग।
श्रेष्ठत्वाचा रंग सदा ,उधळतो आम्ही लोकं। 🌈ʜᴀᴩᴩy ʜᴏʟɪ🌈

रंग

रंगा रंगाचे रोजच,भेटतात आम्हा लोकं।
तरी रंग होळीचा उधळतो आम्हीं लोकं।

द्वेष काळ्याचा, सन्मान सदा गोऱ्याचा।

sandy

*सत्य* बोलता बोलता सहज मी,दिवाळीचा विषय काढला..... एकदम माझ्या मित्राचा चेहरा पांढरा पडला..! तो म्हणाला दिवाळी आली की - हल्ली धड धड होतं, ज

read more
 *सत्य*
बोलता बोलता सहज मी,दिवाळीचा विषय काढला.....
एकदम माझ्या मित्राचा 
चेहरा पांढरा पडला..!
तो म्हणाला दिवाळी आली की - हल्ली धड धड होतं,
ज

vaishali

🌹 लघुलेख 🌹 😔 विधवा- एक शाप 😔 *कुंकू पुसले कपाळावरचे* *यात तिचा काय दोष* *तिच्याबद्दल प्रत्येक मनात*

read more
 

😔 विधवा एक शाप 😔

( पूर्ण लेख कॅप्शनमध्ये वाचा ) 
 👇 🌹 लघुलेख 🌹 

😔  विधवा- एक शाप 😔


*कुंकू पुसले कपाळावरचे*
*यात तिचा काय दोष*
*तिच्याबद्दल प्रत्येक मनात*

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आपणा सर्वांना नवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा. आज पासुन नवरात्रीच्या उत्साहाला सुरुवात झालीय. अश्विन महिन्या

read more
स्त्री जिचे एक ना अनेक रूप,कित्येक रुपात ती दिसते ,सर्वत्र आपले अस्तित्व दाखविते.
आता नवरात्री आहे, ह्या नवरात्री निमित्त आपण नऊ दिवस देवींची मनोभावे पूजा करणार ,नवरात्री संपली की पुन्हा आहे तसेच वागणार ह्याला काहीच अर्थ नाही.
देवी म्हणजे काय हो??
(कॅपशन मध्ये वाचावे) प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों 
आपणा सर्वांना नवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा.
आज पासुन नवरात्रीच्या उत्साहाला सुरुवात झालीय.
अश्विन महिन्या
loader
Home
Explore
Events
Notification
Profile