Find the Latest Status about pahili bhet marathi kavita from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, pahili bhet marathi kavita.
shailesh bade
नभ दाटून आले मोसमी वारे वाहिले वसंताचे पान सरले मेघ ऋतु चे आगमन झाले रिमझिम सरीत भिजले अंगणी मोर नाचु लागले चातकाचे प्राण सुखावले मेघ ऋतु चे आगमन झाले थेंबा थेंबातुन भिजले गंध मातीचे दरवळून गेले इंद्रधनू नभात दाटले मेघ ऋतु चे आगमन झाले बीज अंकुर पेरले ओल्या मातीच्या कुशीत रुजले हिरव्या शालूत सजले मेघ ऋतु चे आगमन झाले ©shailesh bade Marathi Kavita
Marathi Kavita
read moreprem patil
।।।। रंग नव्या प्रेमाचा।।।। रंग नव्या प्रेमाचा तिच्या हातावर रचत आहे.... विसरून जुने पुरण्या गोष्टी सुरुवात नवी होत आहे..... हसणं त्या गालावरच आता हळुवार मिटत आहे.... प्रत्येक गोष्ट तिची आता आठवण होत आहे.... फुलणं त्या पाकळीचं आता कोमजलं आहे.... स्पर्श तिचा आता नुसताच भास होत आहे..... तिने पाहिलेल्या स्वप्नांचं रान आता पेटत आहे..... अंधारलेल्या हृदयात तिच्या आता मन तीच निजत आहे.... आयुष्य तीच आता फक्त सुख दुःख मोजत आहे.... बोलणं तिच्या नजरेचं आता अबोल होत आहे... रुजणं त्या अंकुराच गर्भात तिच्या आता जगणं तिच होत आहे.... सोडलेल्या गर्दीत नातं ते माझं आता गुदमरत आहे.... #marathi #kavita
Krushnarnav
गर्दीतल्या भेटीमध्ये मिठीला वाव नाही... एकांताच्या वाटेवर भेटीचा गाव नाही... दुराव्याने कमी होईल असं आपलं प्रेम नाही... प्रश्न फक्त मृत्यूचा कारण त्याचा काही नेम नाही... ©अबोल प्रेम #bhet #भेट
Prafull Shirsath
long Distance Relationship ... मनातील तुझा विचाराना आवर कसा मी घालु सांग अजुन किती दिवस तुला मी स्वप्नात पाहू भेट कधी घडेल याचीच आेढ मला आलीय नजर त्या दिवसाची वेडी झालीय ! सार काही सोबत असुन देखील एकट मला भांसतय मन मात्र तुझ्या भेटीसाठी व्याकुळ झालय ! तुझ्या त्या नजरेतील नजाकतीला कसलीच तोड नाहीय मला आता तुझा शिवाय कसलीच ओढ नाय ©Prafull Shirsath #longdistancerelationship #bhet
#longdistancerelationship #Bhet
read moreTulsi 246
Part 2nd Kya hai ye kisi rishte ki suruaat, Tumse meri wo pahili mulakaat Thi to pahchan tumse Par this anjaan tumse...... Kaise gujar gaye wo pal, Jab hoti rahi baate tumse .... Ho fir mulakaat tumse, Ki Jaan Pau tujhko tujhse..... Ab jald aaye ye pal, Ki jude mere jajbaat tujhse.... Kash ho jaye kisi rishte ki suruaat Tumse meri ho ik fir mulakaat Tumse meri ho ik fir mulakaat.... pahili mulakaat
pahili mulakaat
read moreshailesh bade
मैत्री जोडले आहेस नाते मैत्रीचे जरा जपून ठेव चार चौघात टोमणे ऐकण्याची सवय ठेव नसले नाते जरी रक्ताचे तरी हृदयात ठेव चार सल्ले ऐकण्याची तयारी ठेव भेटतील सुखात अनेक थोडे अंतर ठेव उभे राहतील मित्र दुःखात थोडा विश्वास ठेवा वाटेल एकटे जेव्हा सोबत आठवणीची ठेव मिळेल उमेद जगण्याची मनात साठवून ठेव लावले आहेस झाड मैत्रीचे जिवंत ठेव लाभेल सावली सदैव थोडा विश्वास ठेवा येतील वादळे अनेक मातीत जखडून ठेव राहील अभेद्य मैत्री जरा जपून ठेव ©shailesh bade Marathi Kavita
Marathi Kavita
read more