Nojoto: Largest Storytelling Platform

New म्हणतात ना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about म्हणतात ना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, म्हणतात ना.

Stories related to म्हणतात ना

Vinod Umratkar

#GoodNight #feelingstowords #StruggleOfLife #behappywithyourself #vibesofmylife खरंच खूप वेळा आपण कुणाला ही गृहीत धरतो.. अनेकदा तर आपण इतके

read more
ज्याची चुक,त्याच्यापाशी
सांगावी त्याच्याच कानात।
करू नये बोभाटा गावभर
सांगून ती चूक चारचौघात। #goodnight #feelingstowords #struggleoflife #behappywithyourself #vibesofmylife
खरंच खूप वेळा आपण कुणाला ही गृहीत धरतो..
अनेकदा तर आपण इतके

Rashmi Hule

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय तुम्हाला सुद्धा जवळचा वाटेल. आयुष्यभर आपण कळत-नकळत ते चार लोकं काय म्हणतील याचा विचार करत जग

read more
आयुष्य अवघे जगलो, विचार लोकांचा मनी
चार लोक काय म्हणतील, हेच सतत चिंतनी
शी काय ही अशी, अन अरेरे ही अशी कशी
ह्याचीच चार लोकांना असते जास्त चौकशी
कशाला करावी चिंता लोकांच्या बोलण्याची 
पापपुण्याच्या गप्पा मारत चर्चा करणार्‍यांची 
येत नाही परत फिरुनी गेलाला क्षण 
जपावे वेगळे असे आपले आयुष्य आणी थोडेसे 'मी' पण
जिवनाची संध्याकाळ जगाया ह्याचआठवणींची साठवण 
ते चार लोकं काय हो? येऊन शेवटी करतील खांद्यावरून पाठवण... 

 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय तुम्हाला सुद्धा जवळचा वाटेल.
आयुष्यभर आपण कळत-नकळत ते चार लोकं काय म्हणतील याचा विचार करत जग

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पुन्हा ये ना वळून... #पुन्हायेनावळून चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा.

read more
प्रेम होते दोघांचेही अती एकमेकांवर,
पण म्हणतात ना,इलाज नाही संशयावर.
नेहमीच घडायचे असे,मनात काहीही आणायचे,
उशीर झाला जरा,की ना ना ते प्रश्न विचारायचे.
अती प्रेम असलं की,शक्यतो असेच घडते,
सतत मनात,आपल्याच प्रेमाबद्दल संशयाचे वारे वाहते .
येतो मग एक दिवस असा,टोकाचे निर्णय घ्यावे लागते,
एकमेकांवर खुप प्रेम असून ही,विभक्त राहवे लागते.
काही दिवस जातात असेच,मग चूक लक्षात येते,
मग मात्र,पुन्हा ये ना वळून असे म्हणावे लागते.
कसे म्हणावे मग तेव्हा,आता पुन्हा ये ना वळून,
खुप पश्चात्ताप होतोय मला,तुझ्या प्रेमळ मनाला छळून. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पुन्हा ये ना वळून...
#पुन्हायेनावळून

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय तुम्हाला सुद्धा जवळचा वाटेल. आयुष्यभर आपण कळत-नकळत ते चार लोकं काय म्हणतील याचा विचार करत जग

read more
काही आपले असतात काही परके असतात,
जीवनयात्रा संपली की स्मशानापर्यंत
नेणारे ते चार लोकं असतात.
काही सज्जन तर काही दुर्जन असतात,
पण मेल्यावर चार चांगले शब्द बोलणारे 
तेच चार लोकं असतात. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय तुम्हाला सुद्धा जवळचा वाटेल.
आयुष्यभर आपण कळत-नकळत ते चार लोकं काय म्हणतील याचा विचार करत जग

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय तुम्हाला सुद्धा जवळचा वाटेल. आयुष्यभर आपण कळत-नकळत ते चार लोकं काय म्हणतील याचा विचार करत जग

read more
समाज आहे हा इथे बोलणारेच जास्त असतात,
समजून घेणारे व समजवणारे कमीच असतात.
वरवर तर सर्वच चांगुलपणाचा आव आणतात,
मनातून मात्र जळपळ करत वागतात.
समाज हा कामच ह्यांचे बोलणे,
त्यांच्याकडे लक्ष देत आपण का थांबणे.
घेतले कुठले कार्य हाती 
तत्परतेने तडीस घेऊन जाणे,
ते चार लोक काय म्हणतील
ह्याकडे लक्ष न देणे.
म्हणच आहे ही ऐकावे जणाचे करावे मनाचे,
आहेत कित्येक जे काम करतात दुर्जनांचे 
पण आव मात्र आणतात सज्जनाचे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय तुम्हाला सुद्धा जवळचा वाटेल.
आयुष्यभर आपण कळत-नकळत ते चार लोकं काय म्हणतील याचा विचार करत जग

vaishali

*अधुरी प्रेम कहाणी* *गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी* *दुरावलेल्या राजा राणीची अधुरी प्रेम कहाणी* आचनक आज विषय दिला आठवणीतील प्रेम आणि सग

read more
💔अधुरी प्रेम कहाणी💔

( पूर्ण story caption मध्ये 👇 )
 *अधुरी प्रेम कहाणी*

*गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी*
*दुरावलेल्या राजा राणीची अधुरी प्रेम कहाणी*

आचनक आज विषय दिला आठवणीतील प्रेम आणि सग

Pratik Patil Patu

©pratik pramod patil. A/P ichalkaranji, tal:hatkanangle, dist:kolhapur. Contact info:8208423930 पात्र 1 = भूत👻 पात्र 2 = नरकेश्वर भूतन

read more
शोध भुताचा...👻👻
धम्माल विनोदी🤣 संवादात्मक😂
 लघु नाट्य  
©pratik pramod patil.
A/P ichalkaranji, tal:hatkanangle, dist:kolhapur.
Contact info:8208423930
पात्र 1 =  भूत👻
पात्र 2 = नरकेश्वर भूतन

sandy

काय बरोबर आणि काय चूक?? रमा..एक घटस्फोटीत.. एक गोड स्त्री..एक जबाबदार व्यक्ती. एक गोंडस मुलीची आई. आपल्या जगात खूप आनंदी .आपण ,आपलं काम आणि

read more
 काय बरोबर आणि काय चूक??

रमा..एक घटस्फोटीत.. एक गोड स्त्री..एक जबाबदार व्यक्ती.
एक गोंडस मुलीची आई. आपल्या जगात खूप आनंदी .आपण ,आपलं काम आणि

sandy

प्रेमाचा अर्थ अजूनही मला कळलाच नाही।कारण प्रेमात पडणे मला कधी जमलेच नाही।आता जमले नाही की मी जमवून घेतलेच नाही हे मात्र मला कळत नाही। पण जे

read more
 प्रेमाचा अर्थ अजूनही मला कळलाच नाही।कारण प्रेमात पडणे मला कधी जमलेच नाही।आता जमले नाही की मी जमवून घेतलेच नाही हे मात्र मला कळत नाही।
पण जे

sandy

✍️📝📚.... लग्न चार चौघात झालेली लग्न खरंच दोन मनं जुळवू शकतात का. ? मन जुळण्यासाठी लग्न होणं गरजेचं आहे का .? जर कुणी स्वतःच पसंतीने आप

read more
 ✍️📝📚....
     लग्न

चार चौघात झालेली लग्न खरंच दोन मनं जुळवू शकतात का. ? मन जुळण्यासाठी लग्न होणं गरजेचं आहे का .? जर कुणी स्वतःच पसंतीने आप
loader
Home
Explore
Events
Notification
Profile