Find the Latest Status about प्रेमासाठी वाट्टेल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमासाठी वाट्टेल.
Dhammaraj Nawale
Alone प्रिय, प्रेमा साठी मी प्रेम खूप करतोय तुझ्यावर मात्र तुला त्याची जाणीव होत नाही म्हणून तू नेहमी खुश राहावं हिच नेहमी प्रार्थना करेल. आज पण आणि उद्या पण फक्त तुझाचं आहे आणि राहील. मित्रा च्या प्रेमासाठी लिहिलंय
मित्रा च्या प्रेमासाठी लिहिलंय
read moreSupriya Yewale
एखाद्यावर जबरदस्ती करून त्या व्यक्तीला आपलं करू नका ज्या व्यक्तीला आपल्याबरोबर कायम राहायचं आहे तुम्ही त्या व्यक्तीला किती लांब केले तरी ती व्यक्ती लांब जाणार नाही ती व्यक्ती तुमचीच असणार आपला स्वाभिमान आपल्यासाठी लय महत्त्वाचा असतो तो स्वाभिमान खाली पाडू नका प्रेमासाठी सुप्रिया येवले ©Supriya Yewale #walkingalone आपला स्वाभिमान खाली पाडू नका प्रेमासाठी
#walkingalone आपला स्वाभिमान खाली पाडू नका प्रेमासाठी
read morePratik Chaudhari
आभास(प्रतिक चौधरी) शब्द न भेटलेल्या प्रेमासाठी ♡
आभास(प्रतिक चौधरी) शब्द न भेटलेल्या प्रेमासाठी ♡
read moreyogesh atmaram ambawale
आईने सांगितलेले काम नाकारायला नेहमीच तयार असतो. प्रेयसीच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार राहतो. आईच्या मायेला दाद द्यायला त्याला वेळ नसतो, प्रेयसीच्या प्रेमासाठी चंद्र तारे तोडायला ही तयार राहतो. असे ही आहेत काही... #प्रेमासाठी #आईसाठी #प्रेयसी #काहीही #yqtaai #मराठीलेखणी #कुणासाठीकोणी आईने सांगितलेले काम नाकारायला तो नेहमीच तयार अ
असे ही आहेत काही... #प्रेमासाठी #आईसाठी #प्रेयसी #काहीही #yqtaai #मराठीलेखणी #कुणासाठीकोणी आईने सांगितलेले काम नाकारायला तो नेहमीच तयार अ
read moresinger Smita Mohrir
प्रेम चारोळ्या फक्त प्रेमासाठी यज्ञेश्वर वत्स pooja yadav Inamul Hasan Maligram Yadav sk. manjur
read moreअल्पेश सोलकर
स्पर्धात्मक जगात तो मजनू स्वप्नांना सांगड घालत होता... प्रेमासाठी आसुरलेला तो स्वतःचे हेलपाटे होत आहेत हेही विसरून गेला होता स्पर्धात्मक जगात तो मजणू स्वप्नांना सांगड घालत होता... प्रेमासाठी आसुरलेला तो स्वतःचे हेलपाटे होत आहेत हेही विसरून गेला होता © अल्पेश सोलकर
स्पर्धात्मक जगात तो मजणू स्वप्नांना सांगड घालत होता... प्रेमासाठी आसुरलेला तो स्वतःचे हेलपाटे होत आहेत हेही विसरून गेला होता © अल्पेश सोलकर
read moreDNYANESWAR DHAKRE
💁हे मित्रा , 💕प्रेमासाठी मैत्री अन् मैत्रीसाठी प्रेम 💕 हे साथ सोडण्यासाठी नाही रे . . . 🌠 ⭐मैत्री आणी 💕प्रेम साथ निभावण्यासाठी अन् साथ देण्यासाठी केलंय . . . 🙏🙏 💁हे मित्रा , 💕प्रेमासाठी मैत्री अन् मैत्रीसाठी प्रेम 💕 हे साथ सोडण्यासाठी नाही रे . . . 🌠 ⭐मैत्री आणी 💕प्रेम साथ निभावण्यासाठी अन् सा
💁हे मित्रा , 💕प्रेमासाठी मैत्री अन् मैत्रीसाठी प्रेम 💕 हे साथ सोडण्यासाठी नाही रे . . . 🌠 ⭐मैत्री आणी 💕प्रेम साथ निभावण्यासाठी अन् सा
read moreSangeeta Kalbhor
प्रेमासाठी.. तूला कायं वाटतं मला नाही कळत तुझ्या भावना तुझ्या याचना.. सगळं कळतं.. तुझ्यापेक्षाही जास्त.. पण तूला हे माहित नाही.. नाही डावलू शकत आपण आपल्या भाग्याला.. प्रेम म्हणजे त्याग असतो सर्वस्वाचा.. नुसत्या वल्गना करुन कायं उपयोग हिंमत असेल तर राहून दाखवावे.. प्रेमापासून अलिप्त.. अगदी हाकेच्या अंतरावर असूनही आलबेला ठेवावा लागतो.. मनातला गाभारा.. उजळून येण्यासाठी.. आणि करावी लागते सोबत अंधाराची.. उजेड स्वतःहून नाकारण्यासाठी.. साधी गोष्ट हायं होयं प्रेम करणं.. हातात दीवा घेऊन.. फक्त चालायचं.. स्मरत.. प्रेमाला... प्रेमासाठी..... ©Sangeeta Kalbhor प्रेमासाठी.. तूला कायं वाटतं मला नाही कळत तुझ्या भावना तुझ्या याचना.. सगळं कळतं.. तुझ्यापेक्षाही जास्त..
प्रेमासाठी.. तूला कायं वाटतं मला नाही कळत तुझ्या भावना तुझ्या याचना.. सगळं कळतं.. तुझ्यापेक्षाही जास्त..
read more