Find the Latest Status about झुंज समानार्थी शब्द मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झुंज समानार्थी शब्द मराठी.
Kunal Salve
शब्द बोलून दाखवले पाहिजेत म्हणूनच ती बोलून गेली मला शेवटचं तुझ्यासाठी मी ऊन,वारा,पाऊस असेल 😶 ! #शब्द #अस्तित्व1 #मराठी
balaji boinwad
भाषा देह हाची मार्ग! कार्य सिद्धीचे!! हत्यार बुद्धीचे! या जीवनी!! भाषा ही पद्धती! वैचारिक वैकुंठाचा!! ज्ञाती अज्ञात व्रण! ब्रम्हांडाचे!! ©अवधूत बालाजी मराठी राजभाषा दिवस दोन शब्द मराठी भाषेविषयी
मराठी राजभाषा दिवस दोन शब्द मराठी भाषेविषयी
read morePranali Wankhade
अपेक्षांचे भार स्वतःचे स्वतः उचलावे... इतरांकडून अपेक्षा करून ते भंग कशाला करावे... ©Pranali Wankhade #शब्द #maharashtra #मराठी #marthiqoutes #sunrays
#शब्द #maharashtra #मराठी #marthiqoutes #sunrays
read moreKunal Salve
तु अशी जवळी रहा जिवलगा होऊनि मला पाहा फुलपाखरू होईल मी, तु साजणा प्रेमाचं सुगंधित फुल राहा ! #मराठी #जिवलगा #शब्द #प्रेम #फुलपाखरू
Kunal Salve
प्रेम माझं तुझ्यावर असं ना शब्दात मांडता येईना जीव तर माझा आहे पण श्वास तुझ्या शिवाय तो घेईना माझी पहाट तू पहाटेचा मोहणारा गारवा तुझ्यात शोधावे मी ऋतू सारे तुला पाहता शब्द माझे बिखरणारे तुझ्यात गुंतता माझं कळेना कसा तुझ्यात विणला जातो गुंता प्रेमाचा आपल्या गाठ आपली घट्ट करू पाहतो मन माझं बालिश होऊन बसतं तुझ्या हट्टापाई कुठं ना रमतं आवडू लागलंय सारं हे जग आता हरवलेलं मन शोधतं तुझ्यात वाटा #असच #प्रेम #शब्द #कवीता #मराठी #yqmarathi
Vinod Umratkar
एकलाच असताना मी माझे मला करमेना । शब्द येऊन बोलले तेव्हा काळजी नको, में हूं ना । #शब्द #मराठी#मराठीनोजोटो #नोजोटो #marathi #nojotomarathi
#शब्द #मराठी#मराठीनोजोटो #नोजोटो #marathi #nojotomarathi
read morevaishali
झुंज असे माझी माझ्याच मनाशी स्वतःची तुलना का करू कुणाशी झुंज # षडाक्षरी चारोळी #
झुंज # षडाक्षरी चारोळी #
read moreSuvarna Waghmare/Alhat
झुंज जगण्याशी... शुष्क मन,नेत्र रिते, झरा प्रेमाचा आटला. कळेनाच पाहू कोठे, सारा अंधार दाटला. धडपड अस्तित्वाची, असे सोकावला काळ. रेघ जाय पाहे मिटू, झाले सुनेसुने भाळ. व्यर्थ त्रागा मनाचाच, भीती अनामिक एक. दुष्टचक्र नियतीचे, उणा भाग्याचा आलेख . उत्कर्षाच्या सुर्यालाही, कसे लागले ग्रहण? आंधारून आले सारे, असे पुढ्यात मरण. विरजली नातीगोती, करपला भावबंध. वेदनेशी दुसऱ्याच्या कोणी जोडेना संबंध. झाली निष्ठुर नियती, बळी निष्पाप चालले. जीवघेण्या संकटाने, सारे विश्वची हलले. थरकाप उडवते भेट अखेरची जशी आटापिटा मनी चाले सुरू झुंज जगण्याशी. सुवर्णा शिवाजी वाघमारे शाळा कुरूळी झुंज जगण्याशी. #WorldEnvironmentDay
झुंज जगण्याशी. #WorldEnvironmentDay
read more