Nojoto: Largest Storytelling Platform

New खरेच Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खरेच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खरेच.

Stories related to खरेच

Sonali Surve

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

read more
माझ्या मराठी चा काय सांगू गोडवा
जणू अक्षरे अशी.जसा शीतल चंद्राचा गारवा..2
मराठी भाषेची काय सांगू महती
संत महात्म मराठीचे गोडवे गाती
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
अन् ही वाक्य आता राहिली
फक्त पुस्तकांसाठी.....2
माणसाचं आयुष्य नुसत पुस्तक झालंय
वाचता वाचता दुःख सूख सार संपून गेलंय
मराठी भाषा म्हणजे माय माझी
मराठी भाषा म्हणजे ताई माझी.2
अन् आता..2 मराठी म्हणजे..
अलगद जशी प्रदेशात वावरणारी 
दुधावरची साय माझी ....
मला बोलायला लावणारी मराठी
कलमातून अक्षरे जन्माला घालणारी मराठी
कवितेला समजेल असा अर्थ देणारी मराठी
ही आमची कविता ...आमच्या अर्ध इंग्रजी बांधवांसाठी
आमच्या अर्ध इंग्रजी बांधवांसाठी,🙏🙏🌹
सोनाली सुर्वे आणि अमोल उंबरकर लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे खोट बोलुन... #खोट #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Col

read more
एकदा खोटं बोललं की
ते खोटं लपवण्यासाठी पुन्हा
खोटं बोलावं लागत.
म्हणून शक्य तेवढे खरेच बोला
कधीच चांगले होता येत नाही आणि कुणाचेही मन जिंकता येत नाही खोटं बोलून. शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
खोट बोलुन...
#खोट 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Col

yogesh atmaram ambawale

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ढ #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand YourQuoteAn

read more
ढवळाढवळ चालते सर्वत्र,फक्त आणि फक्त कारकुनांची,
कारकूनच पाहतात कामे सारी,भेट होत नाही साहेबांची.
मुख्य काम करणारे हे कारकूनच असतात,
साहेब खूप व्यस्त आहेत,ते त्यांचे वाक्य ठरलेले असतात.
टेंशन नका घेऊ तुम्ही,दोन दिवसात तुमचे काम करतो,
थोडं चहा पाण्याचे बघा मी साहेबांच्या कानावर टाकतो.
खरेच आहे हे,ढवळाढवळ करणारे भेटल्यावरच कामे होत आहे,
नाहीतर नुसत्याच फेऱ्या होतात,साहेबांना कुठे वेळ आहे.
सरकारी कार्यालय असो,किंवा असो खाजगी कार्यालय,
साहेबांपेक्षा,ढवळाढवळ करणाऱ्या कारकुनांचाच भाव लय. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ढ
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
 #YourQuoteAn

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे...पुन्हा एकदा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये स

read more
वाटले नव्हते असे कधी,
त्या वळणावर भेट होईल पुन्हा एकदा.
जुन्या आठवणीत पुन्हा रमून जाऊ,
ज्या वळणावर आमची भेट व्हायची अनेकदा.
व्हायचे रुसवे फुगवे कित्येकदा,
चूक माझीच उशिरा मीच सदासर्वदा.
सांगायची कितींदा मी नाही भेटणार पुन्हा,
दुर्लक्ष करायचो मी,वाटायचं हीचा रोजचाच बहाणा.
पण एक दिवस खरेच असे घडले,
ती नाही आली भेटायला,शब्द तिचे खरे ठरले.
दिवसामागून दिवस जाताना,फेरी मारायचो मी त्या वळणावर,
मनी एकच आस,ती पुन्हा भेटेल,सोडून गेली ज्या वळणावर.— % & 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे...पुन्हा एकदा

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये स

Prerana Jalgaonkar

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस आहे. वाय क्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि

read more
चला आता तरी 
सॉरीला "क्षमा" करूया...
 थँक यु ला सोडून 
"आभार" मानूया...
बाय ला निरोप देऊन
"पुन्हा भेटू" बोलूया...
माय मराठीचं आभाळ 
सारे मिळून विस्तृत करुया...
--प्रेरणा सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस आहे.
वाय क्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि

Prerana Jalgaonkar

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस आहे. वाय क्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि

read more
चला आता तरी 
सॉरीला "क्षमा" करूया...
 थँक यु ला सोडून 
"आभार" मानूया...
बाय ला निरोप देऊन
"पुन्हा भेटू" बोलूया...
माय मराठीचं आभाळ 
सारे मिळून विस्तृत करुया...
--प्रेरणा सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस आहे.
वाय क्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस आहे. वाय क्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि

read more
चला बोलूया मराठी
चला लिहुया मराठी
वाचूया मराठी
गाऊया मराठी
ऐकाया गोड मराठी
गावाकडची ओढ मराठी
प्रेमाचा भाव मराठी
मनाचा घेई ठाव मराठी,
मराठी भाषा दिनी
सर्वत्र गजर करूया मराठी.. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस आहे.
वाय क्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस आहे. वाय क्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि

read more
महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात हल्ली मराठी ला सोडून,
हिंदी भाषेचा अधिक वापर होत चालला आहे,त्यावर कहर म्हणजे इंग्रजी चा ही भरणा आहे.
महाराष्ट्रीयन आपण आपली भाषा मराठी,बोलताना कुठेही का लाज बाळगायची.
कुठेही जाता विसरू नये,मातृभाषा आपली मराठी आहे,तीच प्रथम आपल्याला बोलणं आहे.
आज ह्या मराठी भाषा दिनी एकच सांगणे आहे,
मराठी आपली मातृभाषा तिचा आदर करा,
रोजच्या जीवनात जास्तीत जास्त मराठीचाच वापर करा.
क्या यार,बस यार,जाने दे यार राहुद्या,
बोल मित्रा ही मराठी भाषा वापरू या.
चला बोलूया मराठी..चला लिहूया मराठी..
माझी मराठी माय मराठी..महाराष्ट्राची शान मराठी..
प्रत्येकाचा अभिमान मराठी.. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस आहे.
वाय क्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि

sandy

#सांगा कसं #जगायचं ? कण्हत कण्हत की गाणं म्हणत ? तुम्हीच ठरवा.. डोळे भरून तुमची आठवण कुणी तरी काढतच ना! उन उन दोन घास तुमच्यासाठी वाढत

read more
 #सांगा कसं #जगायचं ? 

कण्हत कण्हत की  गाणं म्हणत ? 
तुम्हीच ठरवा..

डोळे भरून तुमची आठवण कुणी तरी काढतच ना! 
उन उन दोन घास तुमच्यासाठी वाढत

Madhumati Kinikar

विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai                      कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

read more
Caption मध्ये पहा  विषय
खंत...
#खंत१
#collab #yqtaai 
Collaborating with YourQuote Taai

                     कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश
loader
Home
Explore
Events
Notification
Profile