Find the Latest Status about गर्दीत माणूस शोधतो मी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गर्दीत माणूस शोधतो मी.
nisha Kharatshinde
White मी गंध.......................... तू मनी जपलेल्या मोगरयाचा कधी दरवळते कधी गंधहीन कधी स्वप्नात कधी कल्पनेत कधी लेखनीत पण तुझ्याविन ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde #sunset_time मी गंध....
#sunset_time मी गंध....
read moreशब्दवेडा किशोर
White #मी.. शब्दवेडा किशोर भावबंधनाच्या या पाशातून मिळवणार लवकर मुक्ती मी सुखस्वप्नांची चव चाखण्या घेईन नवा जन्म मी इतरांना रित्या ओंजळीने सदा सुखं वाटली अन् त्यांची दुषणं अन् टोमण्यांची ओझी नित्यनियमाने हसत हसत वाहिली मी नवा जन्म घेईन तेव्हा सुद्धा असाच मनमौजी असणार मी एक शापित जोकर ही माझी ओळख तेव्हाही मोठ्या अभिमानाने जपणार मी ©शब्दवेडा किशोर #मी
Nagesh Ballal
आयुष्याच्या या रंगमंचावर असंच कणखरपणे ठाम उभा राहायचे आहे... जे घडेल ते वरच्याने लिहिलेल्या पटकथेप्रमाणे सांभाळायचे आहे... खरा मुखवटा सावरून.. धारण केलेला मुखवटा आवरायचा आहे... ©Nagesh Ballal #कलाकार माणूस #realty #truthoflife #that #Zindagi
#कलाकार माणूस #realty #truthoflife #that #Zindagi
read moreNagesh Ballal
White दुरावलेली माणंस .. वेळेनुसार लांब होतात... काही परिस्थितीने तर काही प्रतिक्रियेने... दुरावलेली माणंस... फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आढळतात ..तर काही व्हॉट्सअँपच्या स्टोरी लिस्टमध्ये.. दुरावलेली माणंस... कित्येकदा सण वाराला आठवतात तर कधी.. भावपूर्ण श्रद्धांजली देयला.. दुरावलेली माणंस.. आधी लोक विचारपूस करत सुरुवातीला विचारायची कसा आहेस...? आणि आत्ता... कुठे आहेस...? दुरावलेली माणंस... आयुष्यातला सर्वात मोठा राजा माणूस म्हणजे " वेळ " तो कधी कोणासाठी थांबला नाही.. शेवट इतकाच कि.. वेळ आहे तर वेळेवर जगून घ्या.. आणि दुसऱ्यांना हि समझुन घ्या... ©Nagesh Ballal #Sad_Status life quotes in marathi #कलाकार माणूस #कॉर्पोरेट मजदुर #आयुष्य #जीवन #सत्य #real exprience#time #life#reality
#Sad_Status life quotes in marathi #कलाकार माणूस #कॉर्पोरेट मजदुर #आयुष्य #जीवन #सत्य #Real expriencetime #Life#Reality
read moreKavi Avinash Chavan(युवा कवी)
मी अजुनी तुझाच आहे #युवाकवी #कवी_अविनाशचव्हाण #तुझावेडा #काळजातल्या_कविता
read moreप्रा.शिवाजी ना.वाघमारे
मी विकास. हसरा माझा चेहरा.. मधुर माझी वाणी आकाशवाणी वर असते माझी गाणी. ही विकासची कहाणी.! लेखनी माझी बहरदार विकासाची असते तिला धार.. स्वभाव माझा मन मिळावू नाते जोडतो मधूर वाणीत ते गुंफतो.! जय सावता जय ज्योती धर्म पाळतो. विकासाला नेहमीच सर्वोपरी मानतो..! दोन रत्न माझे श्री शाम मुखी त्यांच्या वसे राम.. हसमूख माझी रंजना सोबतीला माझ्या जशी पार्वती शिवला.! अशा मी विकास नेहमी हसत आनंदात....! ©प्रा.शिवाजी ना.वाघमारे मी विकास
मी विकास
read moreKavi Avinash Chavan(युवा कवी)
कशास भिती त्या जखमांची, माझे प्रेम वेदनेवर आहे. नका सजावू चिता ही माझी, मी आधीच जळलो आहे.. #युवाकवी
read moreKavi Avinash Chavan(युवा कवी)
प्रेमात मागतो मी माझीच राख थोडी, देवून टाक माझ्या चितेस आग थोडी.. #युवाकवी
read more