Find the Latest Status about गद्य शिक्षण का अर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गद्य शिक्षण का अर्थ.
Dr.Gaurav Verma
बच्चों को शिक्षित होने के साथ अगर संस्कारवान भी बनाना है तो सही "मार्गदर्शन" और बचपन से ही "अनुशासन" नितांत आवश्यक है! ✍️ ©Dr.Gaurav Verma #शिक्षण
Mohan Somalkar
शिक्षणदिन एका लेखणीने झाले परिवर्तन मुलांनो शिक्षण घ्यारे शिक्षण.! बुध्दीस आपल्या पैलू पाडा नवे आदर्श ठेऊनी सुज्ञान नागरिक बना! किती डोके पिटवुनि सांगायचे रोजच का शिक्षिकेने गाणे गायायचे! शिकुन सवरुन झाले जरा का मोठे हात मजुरी करुन नाही फोडावे लागणार गोटे म्हणून म्हणतो शिक्षण घ्या रे शिक्षण जीवन जगण्याचे हे प्रशिक्षण उच्च शिक्षण घेऊन सुखाचे करा आरक्षण मुलांनो शिक्षण घ्या रे शिक्षण.! शिक्षिका:- सौ. स्वाती खैरकर ©Mohan Somalkar # शिक्षण
# शिक्षण
read moreArvind puri Goswami
ज़ंजीर नहीं कटती तो अपने पाँव काट लो लंगड़ा कर चलो मग़र आज़ादी से चलो ©Arvind puri Goswami गद्य
गद्य
read morerajnish ahire
रस्ता चिखलाने खराब आहे, पण शाळा शिकल्यानंतर एक वेगळाच रुबाब आहे.. शिक्षण
शिक्षण
read moresomnath gawade
हल्लीच्या शिक्षणपद्धतीत पाल्यापेक्षा पालकच विद्यार्थ्यांच्या भूमिकेत जास्त वावरताना दिसतात. 😂🤣 #शिक्षण पद्धती
#शिक्षण पद्धती
read moreKeshav
भविष्यवेधी शिक्षण पहिल्यांदाच शुभेच्छा संदेशाची याची आम्ही वाजवली रिंग समजावे लागले मेटाकॉग्निशनची थिंकिंग अबाउट थिंकिंग.... आनंद आणि समाधान लपला आहे स्वयं प्रेरणेच्या कुशीत उत्तम असा माणूस घडतो वेध ग्रूपच्या मुशीत..... जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण घेऊन आम्ही जगणार आहोत सिक्स सी च्या बिया घेऊन मातीत आम्ही रुजवनार आहोत..... स्वतःच्या खांद्यावर महाधनुष्य पेलण्याची दिली स्वपातळीने हिंमत दुसऱ्याकडे बोट न दाखवता कळली आम्हला आमची किंमत ....... ASAR, NAS आणि PISA हा आहे कौशल्याचा संग्राम शिक्षण देतो म्हणजे काय? त्यातून शिकलो चार आयाम..... आव्हान हा तर भविष्यवेधी शिक्षणाचा आहे प्रमुख गाभा प्रत्येक मूल घेईल उंच झेप हा विषयमित्राचा वादा..... करूया निरागस मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान शिकण्यासाठी वापरू छानस आधुनिक तंत्रज्ञान.... जी मुले वाढवतील स्वतःची अध्ययनाची रेस घेऊया गोंडस चेहऱ्याची सेल्फी विथ सक्सेस ... ©Keshav भविष्यवेधी शिक्षण
भविष्यवेधी शिक्षण
read morehemlata mandle
A child without Education like a bird without wings,,, ,,शिक्षणाशिवाय मुलं म्हणजे पंखाशीवाय पाखरे....... #Bloom #शिक्षण