Find the Latest Status about bhilar from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, bhilar.
Vinod Umratkar
हरवलेल्या वाटा फक्त नावासाठी। खरंतर मी हरवलो सखे तुझ्यासाठी। सुप्रभात आताचा विषय आहे हरवलेल्या वाटा... #हरवलेल्यावाटा हा विषय Amar Bhilare यांचा आहे. चला तर मग लिहूया.
सुप्रभात आताचा विषय आहे हरवलेल्या वाटा... #हरवलेल्यावाटा हा विषय Amar Bhilare यांचा आहे. चला तर मग लिहूया.
read moreRashmi Hule
आज सर्वांनाच आहे.. प्रश्न जिवन.. मरणाचा जो तो अस्वस्थ आहे... खचून नको जाऊ तु विश्वास ठेव परमेश्वर आहे... 🙏🏻🙌🙏🏻🙌🙏🏻🙌🙏🏻 सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे आधाराची गरज... #आधाराचीगरज हा विषय Amar Bhilare यांचा आहे. चला तर मग लिहूया.
सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे आधाराची गरज... #आधाराचीगरज हा विषय Amar Bhilare यांचा आहे. चला तर मग लिहूया.
read moreAbhishek Panchal
अनुभवाचा ठेवा अगदी प्रेमाने जपावा कुठे धडे गिरवावे कधी धडा शिकून घ्यावा शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. अनुभवाचा ठेवा... #अनुभवाचाठेवा हा विषय Amar Bhilare यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. अनुभवाचा ठेवा... #अनुभवाचाठेवा हा विषय Amar Bhilare यांचा आहे.
read moreVinod Umratkar
थोडं बदलूया, म्हणता म्हणता पार बदलून गेलोय। तुझ्या प्रेमात सखे, स्वतःलाच पार विसरून गेलोय। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड बदलुया.. #थोडबदलुया हा विषय Amar Bhilare यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड बदलुया.. #थोडबदलुया हा विषय Amar Bhilare यांचा आहे.
read moreAtul waghade
बदला हा हवा आहे माणसांच्या माणूसकीचा हवा आहे निस्वार्थ निर्मळता त्यात हवा आहे प्रेमाची जाणीव असावी तो जाणणारा हवा आहे दुःखातून पाय न काळणार दुःखात सहभागी हवा आहे हवी मदत कुणाला मदतीचा हात समोर करणारा हवा आहे... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड बदलुया.. #थोडबदलुया हा विषय Amar Bhilare यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड बदलुया.. #थोडबदलुया हा विषय Amar Bhilare यांचा आहे.
read moreAtul waghade
परीक्षा ही आयुष्याची , जिवनातील गोंड कडू सत्याची यशाची पराजयाची वळणे घेतांना ठेच लागण्याची जिद्द त्याला समोर जाण्याची न खचता धिर देण्याची परीक्षा ही आयुष्याची जन्मापासून मृत्यूपर्यंत नेणार्या कठोर सत्याची. शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याची परीक्षा... #आयुष्याचीपरीक्षा हा विषय Amar Bhilare यांचा आहे.
शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याची परीक्षा... #आयुष्याचीपरीक्षा हा विषय Amar Bhilare यांचा आहे.
read morepooja d
अनुभवाचा ठेवा ठेवा असाच जपून, पुढच्या पिढीसाठी जमापुंजी ती ठेवा राखून.... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. अनुभवाचा ठेवा... #अनुभवाचाठेवा हा विषय Amar Bhilare यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. अनुभवाचा ठेवा... #अनुभवाचाठेवा हा विषय Amar Bhilare यांचा आहे.
read moreDeepali Mestry
हो थोडं बदलूया ना ही जी खिडकी आहे न मनाची त्यातून थोडं आत डोकवूया ना तुला काय मला काय वेदना सगळ्यांनाच आहेत तरीही जमेल तसं वाटून घेऊया ना बघ आधार प्रत्येकालाच हवा असतो मागणं मात्र तत्वात बसत नाही एक खांदा आधाराचा एकमेकांना देऊया ना बघ आताशा परिस्थिती गळ्याला फास आवळे पर्यंत सारे कसे चिडीचूप नंतर हळहळण्यापेक्षा थोडं व्यक्त होऊया ना शब्दवेडी शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड बदलुया.. #थोडबदलुया हा विषय Amar Bhilare यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड बदलुया.. #थोडबदलुया हा विषय Amar Bhilare यांचा आहे.
read moreAtul Waghade
कधी कधी एक दिवसाचा अनुभव सुद्धा खुप काही सांगून जातो जन्मभर वेढलेल्या जिवनाला खरं रुप दाखवून देतो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. अनुभवाचा ठेवा... #अनुभवाचाठेवा हा विषय Amar Bhilare यांचा आहे.

read more