Nojoto: Largest Storytelling Platform

New मानवी शरीराचे अवयव marathi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मानवी शरीराचे अवयव marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मानवी शरीराचे अवयव marathi.

Stories related to मानवी शरीराचे अवयव marathi

Ankit Navghare

मानवी जिवन

read more
2 Years of Nojoto सुख दुःख तर आहेत 
या वेड्या मनाच्या भावना....

या धरतीवर असतो आपण 
फक्त चार दिवसाचा पाहुणा..

संकटांची काळजी मी करू का आणी कशाला.
नदितुन समुद्रात जावेच लागते एक दिवस माशाला 
सिंहपण बना लागते कधी एका सश्याला !!! मानवी जिवन

Peeyush priydarshi

वृक्ष एक महत्वपूर्ण अवयव #UnlockSecrets

read more

Rohidas maharaj Sanap

# मानवी जिवन विरह ... #Flute

read more

Kavi Himanshu Pandey

ध्यान रूपी अवयव #beingoriginal Hindi #zindgi #Dard

read more

Supriya Yewale

10 डिसेंबर जागतिक मानवी हक्क दिन 😊💙🙏

read more

ಮೌನ मौन

Marathi trend #marathi

read more

Amol M. Bodke

marathi lines #marathi #MarathiKavita

read more
भर उन्हात तापलेल्या मातीत तो अनवाणी होऊन 
शेतात बारे देत होता, 
तहानलेल्या रोपांना अंगाचा घाम गाळून 
जीवनदान देत होता.

©Amol M. Bodke marathi lines
#marathi #MarathiKavita

Prerana Jalgaonkar

yqtaai marathi marathiwriter marathi

read more
साधारणतः ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क मिळतात अशा विद्यार्थ्यावर "ढ" विद्यार्थ्याचा शिक्का मारला जातो."ढ" चा अर्थ कमी हुशार.परंतु कमी मार्क मिळण्याचे कारण वेगळं असू शकतं. विद्यार्थ्याला त्या विषयात रसच नसेल, त्याच्या आवडीचे शिक्षक नसतील किंवा मग त्याला अभ्यास करायचा नसेल.काही विद्यार्थी,समजलं नसेल तरीही समजल्याचा आव आणतात.तर काही समजून न समजल्यासारखं करतात.
आपलं मन आपल्याला रोज नवनवे प्रश्न विचारत असतं.आपण त्या प्रश्नांची उत्तरं शोधत राहतो, नकळत मनाची अस्वस्थता वाढत जाते.मन कासावीस होऊ लागतं.असं घडत असेल तर आपणही "ढ" बनायला काय हरकत आहे.इथे "ढ" म्हणजेच ढोंगी बनलं तर..? सर्व समजून न समजल्यासारखं करायचं. शांत रहायचं.निदान तसा प्रयत्न तरी करायचा..लहान मुलाला नाही का,एखादं खेळणं हवं असताना आई टोलवाटोलवी करते आणि दुसरं खेळणं किती चांगलं आहे असं पटवून देते.तसच काहीस....
--प्रेरणा  #yqtaai #marathi #marathiwriter #marathi

pravin salokhe

mi marathi #marathi #kolhapur

loader
Home
Explore
Events
Notification
Profile