Find the Latest Status about बदलला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बदलला.
ADITYA CHAVAN
असं काय झालं असेल त्याच्यासोबत, की; तो अचानक एवढा बदलून गेला.. कालपर्यंत सगळ्यांशी प्रेमाने वागणारा, आज 'कुणाची गरज नाही' बोलून गेला.. बदलला आहे तो खूप..
बदलला आहे तो खूप..
read moreSagar Mane
माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे, माणसाने माणसालख तारून गेले पाहिजे. माणसाने माणसाला दाखवावी सदगती, माणसाने माणसाच्या कामी आले पाहिजे. ❤❤❤🙏🙏🙏 ©Sagar Mane नजरीया बदलो, देश बदलला.....
नजरीया बदलो, देश बदलला.....
read moreMahima
खूप बदललास रे तू💔💔💔 पूर्वी तू मला नेहमीच दिसायचा, पण आता कधीतरीच दिसतोस. पूर्वी call केल्यावर लगेच recieve करायचास , पण आता नेहमीच busy असतोस💔💔💔 पूर्वी नेहमीच available असायचा माझ्यासाठी, आणि आता एक मिनिटही free नसतोस. पूर्वी तर डोळ्यासमोरच असायचा माझ्या , पण काय माहीती आता कुठे असतोस💔💔💔 पूर्वी मला भेटण्यासाठी खूप उत्सुक असायचा , पण आता आठवणही काढत नसतो. समोरून जात असेल मी तुझ्या , तर तू स्वतःचा रस्ता बदलतो💔💔💔 पूर्वी लगेच msg चा reply द्यायचा , पण आता कधीतरी भेट घेतोस. पूर्वी खूप freely रहायचा तू माझ्याबरोबर , पण आता फक्त fake smile देतोस💔💔💔 पूर्वी तू खूप प्रेम करायचास माझ्यावर , पण आता मला पाहिल्यावर मान वळवतो. पूर्वी स्वतःच येत असायचा भेटायला , पण आता सगळे निरोप मित्रांकडे कळवतो💔💔💔 ©Myav009 खूप बदलला रे तू 🥺🥺 #blackandwhite
खूप बदलला रे तू 🥺🥺 #blackandwhite
read moreRohan Ravikant Yadav
लोकांनी मला विचारलं, "तू" खूप बदललास रे........!!!"मी" सहज उत्तर दिले..... "लोकांच्या" आवडी नुसा
लोकांनी मला विचारलं, "तू" खूप बदललास रे........!!!"मी" सहज उत्तर दिले..... "लोकांच्या" आवडी नुसा
read moreTushar Bhutkar(Ahmednagar)
happy new year in advance friends रंग बदलला पानाचा (रंग बदल गया पन्ने का-अर्थ= जिंदगी एक पल में बदल गई।) #nojoto #leaf #nature #NojotoPhoto
Rashmi Hule
दिवस बदलतात महिने बदलतात वर्ष ही बदलते... तुझ्या तालावर नाचते दुनिया तुझ्या बरहुकूम जग बदलते... बदलणे हा स्वभाव मानवाचा. तो तर धर्मच तुझा.. तू नाही बदललीस तर व्यवहार ठप्प होईल जगाचा... Rashmi . दिन बदलते है महिने बदललते साल बदल जाते है बदलना स्वभाव मानव का तुम्हारा तो धर्म है बदलना तुम्हारे ताल पर दुनिया नाचती है गर तुम ना बदलो तो ज
दिन बदलते है महिने बदललते साल बदल जाते है बदलना स्वभाव मानव का तुम्हारा तो धर्म है बदलना तुम्हारे ताल पर दुनिया नाचती है गर तुम ना बदलो तो ज
read moreyogesh atmaram ambawale
बदलली वेळ,बदलला काळ, बदलली आता सारी माणसे. शोधणे कठीण अशा व्यक्तीस, जो कधी खोटे बोलत नसे.... सर्वच हल्ली खोटे बोलतात, मोबाईल त्यास कारणीभूत ठरतात. जरा जरी उशीर झाला रिप्लाय ला की मनात नको त्या शंका आणतात.... खरे बोलायचे नेहमीच सर्व आणि मन ही सर्वांचे स्वच्छ राहायचे. किती जरी दूर राहत होते सर्व तरी वेळ काढून भेटायला यायचे.... पत्रास कारण की ही सुरुवात ही, मनास आनंदी करून जायची. डोळे लागलेले असायचे पोस्टमन कडे. जेव्हा सणासुदींचे दिवस यायचे.... खुशाली कळायची सर्वांची, खूप लिहूनही पत्र लहान वाटत असायचे. आता काहीही सांगण्यास इमोजी वापरतात तेव्हा मात्र बाकी सर्व मस्त..इतकेच असायचे.... २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ
२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ
read moreyogesh atmaram ambawale
खेळ हा मांडला नियतीने असा काही, मुलंबाळं,नातवंड असताना ही आज जवळ कुणीच नाही. कसे झाले असे,काय बरे आमचे चुकले, चिमटे काढून पोटाला आम्ही,मुलाचे भविष्य घडविले. छोटीशी आमची खोली,पण आनंद होता खूप सारा, भारावून गेलो होतो दोघेही,जेव्हा आमचा छकुला जन्मला. स्वप्न पाहिले मोठे,आपले काहीही होवो ह्याला खूप मोठे करावे, शिक्षण ह्याला खूप द्यावे,भले उपाशी पोटी आपण दिवस ढकळावे. घडले ही असेच,मुलास खूप शिकविले, आता मात्र असे वाटे,आमचेच कुठे नि काय चुकले. स्वभाव बदलला त्याचा,जेव्हा त्याचे लग्न लावून दिले, मुलंबाळं झाल्यावर मात्र,आमचे असणे त्याला नकोसे झाले. चिडचिड करू लागला सतत आणि सतत ओरडू ही लागला, गप्पगुमान बसा तिथे,नाहीतर वृध्दाश्रमात टाकेल असे धमकाऊ लागला. असे कसे फिरविले चक्रे नियतीने,कसा हा खेळ मांडला, मुलंबाळं नातवंड असतानाही,एकलेपणा नशिबी आला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे खेळ हा मांडला... #खेळहामांडला हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला तर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे खेळ हा मांडला... #खेळहामांडला हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला तर मग लिहुया.
read moreyogesh atmaram ambawale
भावना अनावर झाल्या की भावना कागदावर उतरतात.. आज सकाळीच "प्रसन्न सकाळ" असा सुंदर विषय दिला आणि दुपारी लगेच मन दुखावणारी पोस्ट शेअर केली. YQ ताई तुम्ही your quote बंद होणार ही पोस्ट टाकली आणि कित्येकांचे मन दुखावले गेले. आणि आता संध्याकाळी विषय ही तसाच "भावना अनावर झाल्या की".. खरंच भावना कागदावर उतरतात जेव्हा अनावर होतात.. Yq बंद होणार ही बातमी मला कालच @manishadongrekulkarni ह्यांच्या कडून समजली होती.. तेव्हाच खूप वाईट वाटले.. पण मला वाटलं कदाचित बातमी खोटी असू शकते.. कारण एखादी चांगली गोष्ट जेव्हा प्रसिद्धीस जाते तेव्हा त्या गोष्टी बद्दल नको नको त्या अफवा पसरवल्या जातात.. मला ही हा त्यातलाच एक प्रकार वाटला म्हणून मी दुर्लक्ष केले पण आता तुम्ही ही पोस्ट जाहीर केली आणि भावना अनावर होऊन तुमच्या समोर हे लिहावे वाटले गेले काही दिवस कामाच्या व्यापामुळे माझे लेखन थोडे कमी झाले होते पण आज ही पोस्ट वाचली आणि खूप वाईट वाटले.. ह्यावर पुढील महिन्या भरात काही तोडगा निघून हा निर्णय बदलला गेला तर खूप आनंद होईल.. शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे भावना अनावर झाल्या कि भावना कागदावर उतरतात... #भावनाअनावर चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे भावना अनावर झाल्या कि भावना कागदावर उतरतात... #भावनाअनावर चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai स्
read more