Nojoto: Largest Storytelling Platform

New काय चाललंय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काय चाललंय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काय चाललंय.

Stories related to काय चाललंय

nisha Kharatshinde

काय चाललंय देशामध्ये

read more
काय चाललंय देशामध्ये

काय चाललंय हे देशामध्ये
पहिलेच पिडलय कोरोनाने
सुशांत-रिया संपते तोवर
तोंड उघडलय राजकारणाने

कुणाचे कसे राजकारण
पेटून उठलेत देशामध्ये
नावासाठीच आणि पैसा
जगा मरा बेरोजगारीमध्ये

घराघरातच वाद चाललेत
तोंड पाहून एकमेकांची
सत्तेचे मग काय बोलता
हे वाट लावणार देशाची

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde काय चाललंय देशामध्ये

nisha Kharatshinde

काय चाललंय देशामध्ये

read more
काय चाललंय देशामध्ये

काय चाललंय हे देशामध्ये
पहिलेच पिडलय कोरोनाने
सुशांत-रिया संपते तोवर
तोंड उघडलय राजकारणाने

कुणाचे कसे राजकारण
पेटून उठलेत देशामध्ये
नावासाठीच आणि पैसा
जगा मरा बेरोजगारीमध्ये

घराघरातच वाद चाललेत
तोंड पाहून एकमेकांची
सत्तेचे मग काय बोलता
हे वाट लावणार देशाची

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde काय चाललंय देशामध्ये

nisha Kharatshinde

काय चाललंय देशामध्ये #Politics

read more
Aur batao kiski sarkar banegi is baar? काय चाललंय देशामध्ये

काय चाललंय हे देशामध्ये
पहिलेच पीडलय कोरोनाने
सुशांत-रिया संपते तोवर
तोंड उघडलय कंगनाने

कुणाचे कसे राजकारण
पेटून उठलेत देशामध्ये
नावासाठीच आणि पैसा
जगा मरा कोरोना मध्ये

संतप्त पाहूनी भारतभूमी
लेकरे सत्तेसाठी भांडताना
बापाचाही ईलाज हरला
कसे आवरु लेकरांना

घराघरातच वाद चाललेत
तोंड पाहून एकमेकांची
सत्तेचे मग काय बोलता
हे वाट लावणार देशाची

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde काय चाललंय देशामध्ये

#Politics

nisha Kharatshinde

काय चाललंय देशामध्ये #Politics

read more
Aur batao kiski sarkar banegi is baar? काय चाललय देशामध्ये

काय चाललय हे देशामध्ये
पहिलेच पीडलय कोरोनाने
त्यात सुशांत-रिया संपते तोवर
तोंड उघडलय कंगनाने

कुणाचे कसे राजकारण
पेटून उठलेत देशामध्ये
नावासाठीच आणि पैसा
जगा मरा कोरोनामध्ये

घराघरातच वाद चाललेत
तोंड पाहून एकमेकांची
सत्तेचे मग काय बोलता
हे वाट लावणार देशाची

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde काय चाललंय देशामध्ये

#Politics

Abhishek Panchal

सुप्रभात माझ्या प्रिय लेखक आणि लेखिका काय चाललंय? आजचा विषय आहे तुझी सावली व्हावं... #सावली #तुझी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes

read more
हाती येत नाहीस
आणि थांबतही नाहीस
म्हणूनच ठरवलंय आता
तुझी सावली व्हावं सुप्रभात माझ्या प्रिय लेखक आणि लेखिका
काय चाललंय?
आजचा विषय आहे
तुझी सावली व्हावं...
 #सावली #तुझी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे वाँलपेपर कोट्स... या दिलेल्या वाँलपेपर वरुन तुम्हाला जे सुचतयं तो लिहा. #वाँलपेपरकोटसरविवार चला तर मग लिहु

read more
प्रत्येकीच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव,
मनात काय चाललंय त्यांच्या,
त्यांनाच ठावं. शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
वाँलपेपर कोट्स...
या दिलेल्या वाँलपेपर वरुन तुम्हाला जे सुचतयं तो लिहा.
#वाँलपेपरकोटसरविवार
चला तर मग लिहु

yogesh atmaram ambawale

का येतेस सतत नजरे समोर तू अशी,
का मनाला माझ्या वेड लावून जाशी.
पाहतो जेव्हा तुला हरवून जातो माझा मी,
खूप वाटते सांगावे तुला,पण शांतच राहतो मी.
कुणास ठाऊक का नेहमीच असे होते,
सांगायचे ठरवतो कित्येकदा,
पण समोर येताच तू ओठ अबोल होते.
वाटते मग तूच समजुनी घ्यावे,काय चाललंय माझ्या मनी,
पाहतो जेव्हा जेव्हा तुला वाटे तूच असावी माझ्या जीवनी. का असे होते???
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठीकविता #प्रेमरंग #मराठीलेखणी #yqmarathilovequotes #प्रेमकाव्या 
का येतेस सतत न

Secret Quotes

होते का कधी प्रेम तिचे जळत असेल का जीव तिचा पण कधी, पण हे असे असते तर निदान आडवे तरी नसते घातले तिने लढणारा थकतो पाहून साथ कुठे तरी नक्कीच द

read more
जेवढा संय्यम धरला तो फक्त तिच्यामुळे,
शांत होतोय आज पण तिच्या स्वप्ना मुळे,
शिक्षणात अडचण नाही बनलो तिच्या कधी
पण शिक्षण तिचे गतिरोधक बनले जीवनात,
अडचण तिला मी नाही पण तिला माझी
नक्कीच अडचण झाली असेल,
आज पण तेवढाच विचार वाढतोय कधी
तिला बायको समजलं तेवढेच तिने मला तोडल,
धीर धरला फक्त प्रेमा मुळे पण आता प्रश्न
पडतोय मनाला कधी तिने प्रेम केलं का माझ्यावर,
बस अडचण मला दूर नकोस ती एवढीच होती
पण तिला मी एक क्षण पण जवळ नकोसा
वाटतोय असंच वाटतंय आता,
पहिले अभ्यासा मुळे मी महिने महिने बोलत नसे
पण ज्या दिवशी मी बोलेल त्या दिवशी तिला ही
राहवत नसेल,
पण आज वेळ वेगळी आहेत तिच्यात खूप बदल
दिसतोय जे घडलं त्याचा राग खूप आहेत त्या मुळे
मी नाही बोलत पण ती स्वतः पण नाही बोलू
शकत का तिला बोलावसं नाही वाटत का,
   -AS Patil✍️ होते का कधी प्रेम तिचे जळत असेल का जीव
तिचा पण कधी, पण हे असे असते तर निदान
आडवे तरी नसते घातले तिने लढणारा थकतो
पाहून साथ कुठे तरी नक्कीच द

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माझा एकटेपणा.. कधी कधी सगळे सोबत असुन सुद्धा एक वेगळाच एकटेपणा जाणवतो. का कुणास ठाऊक? माझाएकटे

read more
मीच जाणतो माझा एकटेपणा,
कुणासच न कळे काय चाललंय नक्की माझ्या मना.
तिची आठवण येते,उदास होते मन,
समजूनच येत नाही कसे जातात दिन.
सर्वांशी नित्याने हसतो,बोलतो,
माझा एकटेपणा मी माझ्यातच लपवितो.
बराच घोळका असतो बाजूला,
तरीही मला एकटेपणाच जाणवतो.
आठवणीत तिच्या एकटेपणा माझा जीव घेतो,
केला कित्येकदा प्रयत्न तिची आठवण न काढावी,
माझ्या एकटेपणाची मला सोबत न घडावी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
माझा एकटेपणा..
कधी कधी सगळे सोबत असुन सुद्धा एक वेगळाच एकटेपणा जाणवतो.
का कुणास ठाऊक?
#माझाएकटे

Secret Quotes

तळतळ येतीये तिच्या वागण्या मुळे हे तर समजतंय मला पण का आणि बाकीचे वादळ का चाललेय मनात माझ्या कसा मी वाईट बोलू शकतो एवढे तिला, आई बापाची काही

read more
राग द्वेश गैरसमज वाद या गोष्टी
नात्याला हानिकारक असतात,
पण पर्याय नाही उरले माझ्याकडे
आता तळतळाट आहेत त्या जीवावर
या जीवाची,
असं नाही की लगेच मन बदलते 
रागात वैचारीक दृष्टी आहेत ती सहाजिकच
आहेत काही गोष्टी बोलण्यात मग राग येईल,
पण काळजी काय आज पण सुटत नाही
तिची काही केल्याने,
मलाच कळत नाहीये नेमकं कसा जीव
दडला एवढा तिच्यात माझा,
तिला तिच्यावर काही रागात बोलतोय नंतर
त्रास मलाच का होतोय आज पण,
दुसऱ्यांनी वाईट बोललेलं वाईट बघितलेलं
तिच्याकडे वाईट संगत सहन नाही झाली मला,
मग स्वतः काय करतोय का बोलतोय काय
चाललंय काहीच समजत नाहीये मला,
का मनात आशा आहेत ती येईल स्वतःहून
माझ्यासाठी का मनात आज पण सकारात्मक
विचार येताय का जिव्हाळा आज पण का
माया तिच्या साठी मनात माझे मीच स्वतःला
आज समजून घेऊ शकत नाहीये नेमकं काय
चाललय काय गोंधळ आहेत हा दोन जीवात...
   AS Patil✍️ तळतळ येतीये तिच्या वागण्या मुळे हे
तर समजतंय मला पण का आणि बाकीचे वादळ
का चाललेय मनात माझ्या कसा मी वाईट बोलू शकतो एवढे तिला, आई बापाची काही
loader
Home
Explore
Events
Notification
Profile