Find the Latest Status about आजोबांची आठवण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आजोबांची आठवण.
Kartik Choure
काही व्यक्तींच्या सानिध्यात राहून आपण भविष्याची स्वप्न बघतो,, पण ती व्यक्ती वर्तमानाला सुद्धा लाजवून साथ सोडते म्हणून शक्यतो भूतकाळावरच प्रेम कराव कारण तो कधी धोका देत नाही.... -कार्तिक ©Kartik Choure #आठवण
Sunil Zarikar
माझ्या ओठावरचं हसु, आहे साक्ष तुला आठवल्याचं.. आठवणी तुझ्या आठवुन, क्षणभर जगाला विसरल्याचं.. साक्ष आहे, जीवनात सुख असल्याचं.. साक्ष आहे, तुझ्यावर अमाप प्रेम करतो हे सांगायचं.. तु जरी जवळ नसलीस तरी तुझ्या आठवणीत आनंदी जगण्याचा प्रयत्न करत आहे हे सांगायचं.. आठवण..
आठवण..
read moresomnath gawade
हल्ली 'ती' ची आठवण येत नाही; कारण आठवण यावी इतपत ती विस्मरणात कधीच जात नाही. #आठवण
Shiva Karad
तुझीच आठवण येते सांज आणि सकाळी.... मग तुलाच लिहित रहातो शब्दा शब्दातूनी भुपाळी ©Shiva Karad #आठवण
Krushnarnav
समुद्राच्या लाटांच वाहनं थांबून जाणं... आकाशातील सगळे तारे मोजून होणं कुण्या एके दिवशी सुर्य उगवयचाच विसरून जाणं आणि क्षितिज संपतं तिथे जाऊन उभ राहणं... यासारख्या च शक्य नसलेल्या गोष्टींमध्ये तुझं परतून येणं ही ठेवून दिलं... तरी रोज सांजवेळी येणाऱ्या तुझ्या आठवणींना या इतर गोष्टींसारख दुर्लक्षित करणं... तुझी आठवण आल्यानंतर नकळतच गच्च भरून आलेल्या डोळ्यांना अजूनही शक्य होत नाही.... ©अबोल प्रेम आठवण
आठवण
read moreराजाराम कंटे
स्वार्थाच्या ह्या बाजारात सगळेच नसतात आपल्या सारखे..... कधीतरी शोधता यायला हवं आपल्यातील ही परके ....... @राजाराम कंटे... आठवण
आठवण
read moreउमा जोशी
रात्र जशी जशी गडद होते आठवण तुझी तसतशी अधिकच छळते सरता सरत नाही मग हा काळोख दुःख डोळ्यांतून अलगद वाहते @गुज ©उमा जोशी #आठवण