Nojoto: Largest Storytelling Platform

New कामाचा हक्क Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कामाचा हक्क from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कामाचा हक्क.

राजेंद्रभोसले

हक्क

read more
मतदानाचा हक्क दिला घटनेनं
समतेचा हक्क दिला घटनेनं
बंधुतेचा हक्क दिला घटनेनं
संचाराचा हक्क दिला घटनेनं
स्वाभिमानाचा हक्क दिला घटनेनं
धर्माचा हक्क दिला घटनेनं
उपासनेचा हक्क दिला घटनेनं
भाषणाचा हक्क दिला घटनेनं
न्यायाचा हक्क दिला घटनेनं
दर्जाचां हक्क दिला  घटनेनं
संधीचा हक्क दिला घटनेनं 
एकतेचा हक्क दिला घटनेन
एकात्मतेचा हक्क दिला घटनेनं
संपतीचा हक्क दिला घटनेनं
तरी घटनेचा अर्थ कळू नये आम्हाला
घटना वाचल्याशिवाय वाचणार नाही हक्क

Vaishnavi Kotnake

#हक्क

read more
हक्क..
हक्क त्याच व्यक्तिवर केल्या
जाते ज्याला आपण आपल समजतो..
नाहीतर उगाच कुणाच्या आयुष्यात झाकून कोण बगत???
वसु....

©Vaishnavi Kotnake #हक्क

Jatin Kumar

हक्क

read more
जो उसका था आज माँग लिया उसने,
साबूत चीज़ें ले गयी कुछ टूटे टुकड़े बाकी हैं। हक्क

Mahesh Vaghela

#हक्क -प्रॉपर्टी

read more

R@|-|U!_ GO$@\/|

चला हक्क गाजवु

read more
चला ताई आणि चला भाऊ
विकास गावाचा हाती घेऊ
एकजुटीने मतदानाला जाऊ
सेवक समाजाचा निवडुन देऊ

राजकारण मागचे विसरुन जाऊ
पक्षपात सोडुनी एकत्र येऊ
शपत जनकल्याणाची घेऊ
पुन्हा नव्याने ऊभे राहु
सेवक समाजाचा निवडुन देऊ

प्रश्न आपले मांडुन ठेऊ
वचनपत्र  पुर्णत्वाचे लिहुन घेऊ
दुरअवस्था खेड्यांची दाखवुन देऊ
मतदारांनो सावध होऊ
सेवक समाजाचा निवडुन देऊ

मतमागणार्याची जरा हजेरी घेऊ
मागिल कामांचा पाठपुरावा पाहु
महत्वाची कामे दाखवुन देऊ
आवाज आपला सर्वांपर्यत नेऊ
सेवक समाजाचा निवडुन देऊ

भविष्य तालुक्याचे योग्य हातात ठेऊ
सर्वांसाठी वाहुन घेणार्याला पुढे नेऊ
निर्णय मतदानाचा काळजीपुर्वक घेऊ
विकासासाठी प्रत्येकाने हातभार लावु
सेवक समाजाचा निवडुन देऊ.

       -   राहूल गोसावी चला हक्क गाजवु

pooja d


हक्काच्या गोष्टी 
शोभत नाही तुला,,
हक्क टाकून पळालास
जेव्हा खरी गरज होती मला....... #हक्क #पळ #गरज #होती #मला

डि के कुंडकर

हक्क त्यालाच असतो जो आपल समजतो...

read more
 हक्क त्यालाच असतो जो आपल समजतो...

Anamica chandra

क्यों लड़कियों को हक्क नही मिलता

read more
ज़िन्दगी तो तब ही ख़त्म हो जाती है जब आप किसी का बरसों से इंतज़ार कर रहे हो और फिर एक दिन घर वाले बोले के भूल जाओ उसे.............

आखिर क्यों लड़कों की तरह लड़कियों को उसे अपनी ज़िंदगी अपने तरीके से जीने का हक़ नही मिलता,,,,,,

आखिर क्यों उसे अपनी पसंद का जीवनसाथी चुनने का हक्क नही मिलता??
-anamica क्यों लड़कियों को हक्क नही मिलता

yogesh atmaram ambawale

आत्ताच वाचलंय,..
© हे चिन्ह नावापुढे लावणे
म्हणजे आपल्या लिखाणावर आपलं हक्क ठेवणे.
कुणी कॉपी पेस्ट करू नये,चोरी करू नये. 
म्हणून आपण आपल्या नावापुढे ©हे चिन्ह वापरावे.
(कुणाला जास्त माहिती असल्यास कळवावे) आपले हक्क
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #माझीलेखणी #copyrightreserved #collab #माझेशब्द

Ek Maitri Veda dipakraj

संग्रहीत कविता आहे..या शब्दांवर माझा हक्क नाही.

read more
थोडी दाढ़ी वाढवून,अस्ताव्यस्त केस 
स्वतच्याच तंद्रीत रहायला लागलो.
मोरोपंत, कुसुमाग्रज,विंदा,अशी नावे
एकाच दमात घ्यायला लागलो..
कधी कधी मीही लिहायला लागलो,
चार दोन ओळी खर्डायला लागलो
मी ही कविता करायला लागलो...

©dipakrajbhandari संग्रहीत कविता आहे..या शब्दांवर माझा हक्क नाही.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile