Nojoto: Largest Storytelling Platform

New झाले आता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झाले आता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झाले आता.

Pramod Bhujbal

मन कठोर झाले आता.... 😐 #SAD #alone #depress #depression

read more
जिवंत असुनी मृत अवस्थेत मन सापडले हे आज
घाव घातला मनावरच मनाने करुनी कठोर साज  मन कठोर झाले आता.... 😐 #sad #alone #depress #depression

बी.सोनवणे

बस झाले आता सोडना गं हट्ट, अतूट बंधना नाते हे घट्ट।। तुच लाभलीस मज जीवनात, सात जन्मासाठी

read more
बस झाले आता 
सोडना गं हट्ट, 
अतूट बंधना
नाते हे घट्ट।। 

तुच लाभलीस 
मज जीवनात, 
सात जन्मासाठी
तुझा हाती हात।। 

तुजवीण नाही 
जगण्यास अर्थ, 
बस झाले आता
नको ते अनर्थ।। 

प्रतिक्षेत सदा
नाही आसपास, 
करु काय सांग
फक्त तुझा ध्यास।। 

जग मज वाटे 
सारे सुने सुने, 
कधी तू येशील 
सांगना सगुणे।। 

बी. सोनवणे
       मुंबई

©बी.सोनवणे बस झाले आता 
सोडना गं हट्ट, 
अतूट बंधना
नाते हे घट्ट।। 

तुच लाभलीस 
मज जीवनात, 
सात जन्मासाठी

अल्पेश सोलकर

इतक्यात ऐकून,त्यांचे डोळे ओळे झाले आता खरतर सांगण्यास माझी सुरुवात झाली.. फसविले नाही तिनेही , असे मीच सांगतो तिलाच माहीत स्वप्ने ,कुणाची ब

read more
इतक्यात ऐकून,त्यांचे डोळे ओळे झाले
आता खरतर सांगण्यास माझी सुरुवात झाली..

फसविले नाही तिनेही , असे मीच सांगतो
तिलाच माहीत स्वप्ने ,कुणाची बरबाद झाली
     इतक्यात ऐकून,त्यांचे डोळे ओळे झाले
आता खरतर सांगण्यास माझी सुरुवात झाली..

फसविले नाही तिनेही , असे मीच सांगतो
तिलाच माहीत स्वप्ने ,कुणाची ब

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे उरल्या ना कोणत्याच भावना... #उरल्याना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes

read more
आपुलकी नाही राहिली आता जनमनात,
स्वार्थीपणा,मतलब इतकंच ह्यांच्या मनात.
कित्येकांस मानले आपले,कित्येकांचे दुःख जाणिले,
कित्येकांसाठी मनाच्या कोपऱ्यात एक घर बनविले.
धावलो कित्येकांसाठी,कित्येकांना मदतीचा हात दिला,
दिवस सरून जाताच,कित्येकांनी माझ्याशी किनारा केला.
धडा घेतला,शिकलो,भावनाहीन बनून राहायचे ह्या जगात,
पाषाण झाले आता मन, उरल्या न कोणत्याच भावना ह्या मनात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
उरल्या ना कोणत्याच भावना...
#उरल्याना
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

yogesh atmaram ambawale

माझ्या शहरातील रस्ता.. #yqmarathiquotes #yqtaai #माझेशहर #रस्ते #माझेविचार #ट्रॅफिक #मराठीलेखणी #शहरकीगलियाँ माझ्या शहरातील रस्ता,खूप वाईट

read more
माझ्या शहरातील रस्ता,खूप वाईट त्याची अवस्था,
कारणीभूत कोण ह्याला हे शोधण्यातच रस्त्याची दुराव्यस्था.
रस्ता खूप मोठा वाहने ही झालीत फार,
कुठेही करतात वाहने उभी रस्ता झालाय गहाळ.
खोद कामही झालीत फार सर्वत्र मातीचे ढिगारे,
बार माही रस्त्यावर पाणी पाईप लाईन साठी रस्ता केलाय बहाल.
फुटपाथ ही इथे खूपच मोठे झाले आता दिसेनासे,
दुकानदार हक्क गाजवी जसे फुटपाथ ह्यांच्या मालकीचे.
वाहतूक समस्या तर काय इथे पाचवीलाच पुजलेली आहे,
उलट दिशेने टाकून वाहने सर्व जॅम करीत आहे. माझ्या शहरातील रस्ता..
#yqmarathiquotes #yqtaai #माझेशहर #रस्ते #माझेविचार #ट्रॅफिक #मराठीलेखणी 
#शहरकीगलियाँ 
माझ्या शहरातील रस्ता,खूप वाईट

sandy

❤️💛❤️💛 सोकॉल्ड प्रेम 💛❤️💛❤️ लाटांवर लाट जोरात आपटत होती. जस की प्रत्येक लाट ही समुद्राशी भांडत असावी त्या किनाऱ्याला भेटण्यासाठी... तो आज

read more
 ❤️💛❤️💛
सोकॉल्ड प्रेम
💛❤️💛❤️

लाटांवर लाट जोरात आपटत होती. जस की प्रत्येक लाट ही समुद्राशी भांडत असावी त्या किनाऱ्याला भेटण्यासाठी...

तो आज

Omprakash Totawad

सोड जाऊदे झाले ते झाले

read more
प्रेम केले, जीवाला जीव लावले,अन मन तुटले
आता का रडतोय  सोड जाऊदे, झाले ते झाले..

नात्यांचे बीज पेरले,इगो मध्ये आला, नाते तुटले
आता का हे रुसूफुगो, सोड जाऊदे झाले ते झाले..

संशयाच्या एका ठिणगिने कित्येक संसार पेटले
आता विश्वासाचे पाणी घाल,सोड जाऊदे झाले ते झाले..

तिने ही समजून घ्यायला पाहिजे होते,नाही समजले
तू समजदार आहेस ना, मग सोड जाऊदे झाले ते झाले..

      ओम तोटावाड सोड जाऊदे झाले ते झाले

Someshwar D

अबोल झाले..

read more

dinesh Rajiram gajbhiye

फरार झाले

read more
देशातील देव सारेे झाले फरार आता
भक्त आणि देवांत पडली दरार आता

मानवी संकटात ना धावले ते कधीही
भक्त करु लागले देवांची तक्रार आता

तेहतीस कोटी पैकी दिसले ना एकही
कोरोनाचे जरी झाले रुप विक्राळ आता

दुनियेत नाहीत देव हे आम्हा कळाले
मानवी सेवेचा करूया नवा करार आता
  

Dinesh Gajbhiye फरार झाले

sandesh ghare

बंद झाले

read more
बंद झाले
आधी मनाचे दरवाजे बंद झाले 
मग घराचे दरवाजे बंद झाले
रांगायचं आजही होतं पुर्वीसारखे त्या आपुलकीच्या वाटेवर,
पण चालायला शिकलो अन व्यव्हार सुरु झाला,
मग हट्टाने वागणे अन आपुलकीचे बघणे दोन्ही बंद झाले

कवी: संदेश तुकाराम घारे बंद झाले
loader
Home
Explore
Events
Notification
Profile