Find the Latest Status about आहूजा मशीन 250 वाट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आहूजा मशीन 250 वाट.
abhisri095
ऊपर से देखो , तो कितनी हसीन है अंदर से देखो, तो बिगड़ी मशीन है 😁 ©abhisri095 #मशीन
गोरक्ष अशोक उंबरकर
स्पर्धेच्या धावपळीत मशीन झालोय सारे.. अपेक्षांच्या ओझ्यांचे वाहतोय फक्तं वारे.. संपत्तीच्या गणितामध्ये नाही कळत लहान थोरे.. मोहमायेच्या खोट्या दुनियेत बघत रहावे तोरे.. अडचणीच्या काळामध्ये सर्वांची बंद होता दारे.. बंद झालेली दारे बघुनी येता अंगावर शहारे.. अवकाशात भर दिवसाही चमकतात चंद्र तारे.. ते दिसत नाही कारण आम्ही मशीन झालोय सारे... आम्ही मशीन झालोय सारे.. ©गोरक्ष अशोक उंबरकर मशीन
मशीन
read more