Find the Latest Status about उंच माझा झोका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उंच माझा झोका.
Avinash lad
उंच उंच झोका.... -------------------------------------- उंच उंच उडे झोका मन आनंदी आनंद, झाडवेली रानोमाळ मनी लावतात छंद...! झुळुझुळ लागे वारा माझा उंच उंच झुला, केस मोकळे सोडून जीव जीव सुखावला...! ओढ नवी गुंतलेली झोक दूर दूर जावी, हासवते गाली खळी मनी सुखाची पालवी...! दिसे मोकळे आभाळ निळ्या रंगाची चादर, उंच मारते भरारी झोका घेउनी माघार...! मन गुंतले झुल्यात गीत सुरेल गाऊनी, झोक खेळते सुरात ढग पाहुनी गगनी...! सावरूनी घे ग तुझी अंग झाकून ओढणी, देह मोत्याहून भारी डाग लावू नये कोणी...! -------------------------------------------- श्री.अविनाश लाड,राजापूर-हसोळ उंच माझा झोका..
उंच माझा झोका..
read moreRashmi Hule
उंच माझा झोका विहरतो गगनाशी.. गेला किती उंच जरी नाळ जुळलेली मातीशी... गगनापरी झुलता झुलता झोका कधी मंद होतो घे भरारी पुन्हा पुन्हा हाच एक छंद होतो... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे उंच माझा झोका.. #उंचमाझाझोका हा विषय 🌾शितकाव्य्..🌾 यांचा आहे.
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे उंच माझा झोका.. #उंचमाझाझोका हा विषय 🌾शितकाव्य्..🌾 यांचा आहे.
read morepooja d
उंच माझा झोका, जातो माझ्या माहेरासी। वडिलांच्या छायेखाली, आईच्या पदरापाशी । भावाच्या मायेपाशी, ताई नावाच्या मैत्रिणीपाशी । साऱ्या घरभर झुलतो, झोका माझा। उंबऱ्यावरच विसवण्याचा, हट्ट करतो झोका माझा। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे उंच माझा झोका.. #उंचमाझाझोका हा विषय 🌾शितकाव्य्..🌾 यांचा आहे.
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे उंच माझा झोका.. #उंचमाझाझोका हा विषय 🌾शितकाव्य्..🌾 यांचा आहे.
read moreSumit Rawal
झोका हवा का जब भी आयेगा कुछ तो है जो बिखर जायेगा इश्क़ के पहलु हो रिश्ते हो या मोती हो जो बिखर गया एक रोज़ शायद फिर सिमट ना पायेगा कुछ तो है जो बिखर ही जायेगा सुमित रावल #झोका
नामदेव पाटील
🔴प्रेमाचा झोका ....!! असेल प्रसंग बाका त्यातुनच साधा प्रेमाचा मोका सुसंवाद ठेवा एकमेंका उंच जाईल जीवनात प्रेमाचा झोका ©नामदेवपाटील ✍ प्रेमाचा झोका
प्रेमाचा झोका
read moreTarun Dogra
ऊँच-नीच का भेद न माने, सबको हम एक सा जाने बने सभी हाड मांस के फिर नाम रंग का फर्क क्यों जाने, मेरी दौलत तेरी गरीबी, मेरी जात ऊंची तेरी नीची, क्या ये मौत से बचा पाएगा, आएगा जब वह अंत समय तू बस मिट्टी हो जाएगा। #उंच #नीच
Pushpendra Pankaj
बोल री कुछ पवन सुहानी,ऐसा सुना तराना, मन जिसको ढूँड रहा है,कौन है वो अंजाना ©Pushpendra Pankaj हवा का झोका
हवा का झोका
read more