Nojoto: Largest Storytelling Platform

New मानाचा पहिला गणपती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मानाचा पहिला गणपती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मानाचा पहिला गणपती.

Mumbai to pune

गणपती

read more

HANAMANT YADAV (कवीराज)

गणपती

read more
आरंभ तू, प्रारंभ तू।
हे मोरेश्वरा, हेरंब तू।
बुद्धीदायका, तू विनायका,
तुझा डंका तिन्ही लोकी वाजला...
घोष मोरया मोरया गाजला...
मोरया... मोरया...

कवीराज गणपती

vaishali

🙏 मानाचा मुजरा 🙏

read more
🌷 मानाचा मुजरा 🌷

शिवनेरीवर जन्म हा शिवबाचा झाला
जिजाऊ मातेला अन् प्रजेला आनंदी आनंद झाला ||

उत्तम संस्कार त्या मातेन बिंबविले त्यांच्या मनी
रोज सांगे शौर्य आणि पराक्रमाची कहाणी ||

घडवावे तू स्वराज्य मातेने हीच दिली शिकवण
हिंदवी स्वराज्य उभे करेल दिले शिवबाने ही वचन ||

किल्ले रायगडावर शिवबाचा अभिषेक हा केला
पूर्ण करण्या स्वप्न मातेचे शिवबा सज्ज झाला ||

मूठभर मावळ्यांना घेऊन राजे मुघलांशी लढले
जिंकुनी गड किल्ले मुघलांना परतीच्या वाटेला धाडले ||

या सह्याद्रीचा छावा हा महाराष्ट्राचा असे अभिमान
तळपता सूर्य जणू राखली त्यांनी या मातीची शान ||

शूर पराक्रमी सर्वगुणसंपन्न असा राजा नाही कोणी
असे सदा त्यांना मानाचा मुजरा प्रत्येक हृदयातूनी || 🙏 मानाचा मुजरा 🙏

Saniya Mujawar

पहिला पाऊस

read more
पहिला पाऊस
पहिल्या पावसाची सर येते.
सर्वांग चिंब करून जाते.
ओल्या मातीचा गंध येतो.
मन बेधुंद करून जातो.
वाऱ्याची झुळूक अचानक येते
गत आठवणींना उजाळा देते.
सारी सृष्टी नवतरूनी सारखी सजते.
जणू काय ती हिरवळीचा शालुच परिधान करते.
वेली ना बहर येतो. झाडावर मोहर पसरतो.
हिरव्यागार तृण च्या शालिवर .
मयुर पिसारा फुलवून नाचतो.
वारा घळतोसद, झुळझुळ झऱ्यांचा आवाज.
मन माझे बेधुंद होऊन, नाचत पावसात. पहिला पाऊस

Archana Jadhav

पहिला पाऊस

read more

Nilesh Mancharkar

पहिला पाऊस

read more

Kailas Tidke

#पहिला पाऊस

read more
असा कोणताही पाऊस मृदगंध निर्माण करत नसतो..
तोच करतो जो पहिल्यांदा हृदयात मुरतो..
®कैलास #पहिला पाऊस

विजय राउत

पहिला.. पाऊस

read more
 पहिला.. पाऊस

Omprakash Totawad

पहिला प्रयत्न...!

read more

HANAMANT YADAV (कवीराज)

गणपती स्तवन।

read more
गणपती स्तवन।

आरंभी वंदीतो गणा। शिवसुता तुला निर्गुना।
ॐ कार रूप सगुणा। गौरीनंदना।। धृ।।

इया कार्याची सिद्धी। तुची देई बा बुद्धि।
व्हावी लेखनास वृद्धी।तवकृपेने।।१।।

ऐसा मांडीला अट्टहास।देई दृष्टि पामरास।
अज्ञानाच्या महामेरुचे।अज्ञान संपवावे।।२।।

 कवीराज तुझाचीअंश।मांडीतो  जो सारांश।
द्यावा त्यास तथ्यांश। स्वहस्ते।।३।।

कविराज।
8698845253 गणपती स्तवन।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile