Nojoto: Largest Storytelling Platform

New नव्हतं मिळत पोटाला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नव्हतं मिळत पोटाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नव्हतं मिळत पोटाला.

Harish Damodhar Naitam

नव्हतं तुझ प्रेम तर का खेळलीस हा गेम...

read more
नव्हतच तुझ प्रेम तर का खेळलीस हा गेम...

या सोशल मिडियाच्या जमाण्यात
मनाला वेड लावून जातात अनेक
पण वेड्या मला वेड लागलाय एक
तुझ्या त्या मनमोहन मूर्तीच ||

तुझ्या त्या बोलण्यात गोडी आहे खुप
मनात घर करून बसलीस तु गं
या तुझ्या मोहातून निघणे झाले अवघड
हळव्या मनाला हवी तुझीच साथ ||

तुझा तो निर्मळ हसरा स्वभाव
करतो माझ्या मनाला नेहमी घायाळ
तुझ्यात आहेत सारे मला हवे ते गुण
म्हणून तु मला हवी माझ्या सोबतीन ||

नव्हतच तुला माझ्या सोबत राहायचं 
तर कशाला दावली ही प्रेमाची वाट
तुझ्याविणा राहवत नाही या जगात
सांग कधी पडशील तु माझ्या प्रेमात ||

कवी :- हरिष नैताम
मो.न. ९८ ३४२०९९२७ नव्हतं तुझ प्रेम तर का खेळलीस हा गेम...

Love shayari

आयुष्यात हावी असणारी व्यक्ती कधीही मिळत नाही #शायरी

read more
आयुष्यात हावी,असणारी व्यक्ती कधीही मिळत नाही

©VITTHAL RUKMINI आयुष्यात हावी असणारी व्यक्ती कधीही मिळत नाही

#शायरी

fakttuzyasathi_sagla_kahi

आयुष्यात येशील अस देखील वाटलं नव्हतं ..... #marathi #MarathiKavita #Love

read more
तू एक गोष्ट मात्र चुकलीस ...
प्रेमात विश्वास नाही माझ्यावर हे काही मला  सांगितलं नाहीस ......
माझ्या आयुष्यात अस काही होईल अस माहीत नव्हत .....
पुढे कधी तू माझ्या आयुष्यात येशील अस देखील  वाटलं नव्हतं .....

                                                      यश..... आयुष्यात येशील अस देखील  वाटलं नव्हतं .....

#marathi #MarathiKavita #Love

मित्रा वेळ मिळत नसतो रे वेळ काढावा लागतो! #nationallawday #sad_poetry

read more

अल्पेश सोलकर

तिच्याकडे मी काय मागू.. पुन्हा नव्याने प्रेम मागू... की जे झालं विसर म्हणू.. जे बाकी नको ते राव सगळ मिळत जे हवं ते का कधी मिळत नाही

read more
तिच्याकडे मी काय मागू..
पुन्हा नव्याने प्रेम मागू...
की जे झालं विसर म्हणू..
जे बाकी नको ते राव सगळ मिळत
जे हवं ते का कधी मिळत नाही तिच्याकडे मी काय मागू..
पुन्हा नव्याने प्रेम मागू...
की जे झालं विसर म्हणू..
जे बाकी नको ते राव सगळ मिळत
जे हवं ते का कधी मिळत नाही

Jk

मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही दुःख सोसल्याशिवाय सुखाची परिभाषा कळत नाही. JK #Hard work

read more
मेहनत केल्याशिवाय 
यश मिळत नाही 
दुःख सोसल्याशिवाय 
सुखाची परिभाषा कळत नाही. JK

©Jk मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही दुःख सोसल्याशिवाय सुखाची परिभाषा कळत नाही. JK

#hard work

dsp motivation

जो स्वतःच्या प्रगती साठी प्रयत्न करत असतो त्याला दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही...

read more
जो स्वतःच्या प्रगती साठी प्रयत्न करत असतो
त्याला दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही... जो स्वतःच्या प्रगती साठी प्रयत्न करत असतो
त्याला दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही...

Vishwas Ranshing

"जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही."-

read more
 "जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही."-

Vishwas Ranshing

"जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही." विश्वास

read more
 "जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही."
विश्वास

Akshay Rathod

मला प्रेमात पडायचं नव्हतं पण किती गोड दिसते ना राव ती.... आणि गोड मला लहानपणापासून आवडतो.

read more
मला प्रेमात पडायचं नव्हतं पण किती गोड दिसते ना राव ती... आणी गोड मला लहानपणापासून आवडतो मला प्रेमात पडायचं नव्हतं पण किती गोड दिसते ना राव ती.... आणि गोड मला लहानपणापासून आवडतो.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile