Find the Latest Status about मृत्यू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मृत्यू.
आलोक अग्रहरि
आलोक जब कोई अपना, अपना-सा नहीं रहता, तब रोती है आंख,मुस्कान पर अधिकार नहीं रहता। चला जाता है जब कोई अपना कि बुलाने पर नहीं आता, तब आलोक अपनों के गमों का कोई पारावार नहीं रहता। सुनाते हैं सभी अपने-अपने इष्ट को तमाम कड़वी बातें, आलोक फिर भी कहां कोई अपनों से पुनः मिल पाता है? नियति का ये कैसा निष्ठुर चाबुक हर किसी पर चलता है? रोता,तड़पता और पुनः जीवन जीने को उद्धत हो जाता है। जीवन और मृत्यु पर नहीं किसी का कोई अधिकार किन्तु, क्या मृत्युभोज की अनिवार्यता मृत्यु की ही तरह है नियत? ©आलोक अग्रहरि #मृत्यूभोज
vaishali
तांडव मृत्यूचा तांडव मृत्यूचा पुन्हा सूर झाला एका विषाणूने हाहाकार केला !!१!! महाग हा श्वास झाला आहे आत्ता सुना सुना सारा गाव अन् रस्ता !!२!! मंदिर मस्जिद सारे बंद झाले दवाखाने मात्र तुडुंब भरले !!३!! रोजच वाढते ही आकडेवारी जणू सारे उभे मृत्यूच्या या दारी !!४!! कधी संपणार सांगा महामारी शिकवण मात्र ही मिळाली भारी !!५!! माणुसकी श्रेष्ठ बाकी सारे व्यर्थ जगण्याचा खरा उमगला अर्थ !!६!! तांडव मृत्यूचे#मराठी कविता#
तांडव मृत्यूचेमराठी कविता#
read morePrasad Ghadge
मृत्यू खूप दिवस झालो जगत होतो, जगता जगता उन्हाळा पावसाळे पाहत होतो. त्या मध्ये ही कधीतरी आनंद,दुःख, आॠ, वेदना सहन करत होतो. यातही मृत्युचा विचार करत होते. मृत्यू म्हणजे काय? आयुष्यात दोन मिनिटेसुदधा माझ्या जवळ बस कोणी बसले नाही पण आज मात्र सगळे माझ्या सोबत बसले होते. कधी कोण दोन पावले माझ्या सोबत चालायला तयार नव्हते पण आज पूर्ण समाज माझ्या सोबत चालत होता. कधी कोणी एक साधी भेटवस्तूही दिली नाही पण आज मात्र माझ्या फुलांचा वषाॅव होत होता पण त्याच्या सुगंध घेण्यासाठी माझ्या मध्ये जीवच नव्हता. कधी कोणी एक साधा रुमाल दिला नाही पण आज मात्र माझ्यावर शुभ्र पांढरा कापडाचा आहेर चढवला जात होता ,तोही माझ्यावर शोभून,उटाळून दिसत होता. कधी कोणी दोन क्षण निवांत बसण्याची इंचसुदधा जागा दिली नाही आणी आज कायमचे झोपण्यासाठी लाकडाचा सुंदर गलिच्छा सजवला होता. आज मला कळाले की मृत्यू किती सुंदर आहे ते आणि उगीच मी जगत होते .!!!!!!!!!🙏🏻 ----------------- Kranti Ghadge मृत्यू
मृत्यू
read moreTushar Gupte
मृत्यू को अगर हम समय के पहले समझें तो ही भेद मिट सकते हैं क्यूँ की न केवल सब अपने हैं, किंतु अपनों में सब हैं । मृत्यू
मृत्यू
read morekavi Dhananjay (dhanuj) Sankpal
_#कवी'धनूज. फ़क़त मृत्यू हि है जो आखिर तक़ साथ चलता है ©Dhananjay(dhanuj) Sankpal #मृत्यू
Alonegirl
एक दिवस असा जा ईल की मृत्यूच्या उंबर ठ्यावर असें अणि वेळ थांबेल काटे स्तब्ध होतिल मी पहात असेन तुला डोळे भरुन शेवटच तेव्हा तरी बघशिल एकदा वळुन???? मृत्यू
मृत्यू
read more