Find the Latest Status about व्यर्थ गेला तुका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, व्यर्थ गेला तुका.
प्रकाश साळवी
बेरंग करून गेला !! रंगात रंग सारा बेरंग करून गेला या जीवनाचा सारंग करून गेला ** कुठून कसा आला हा कोरोना समृध्द जीवनाला भणंग करून गेला ** का नाही करीत धिक्कार चायनाचा जगणाऱ्या श्वासाचा सुरुंग करून गेला ** गर्दी म्हणू नका ही दर्दी च होती बेछूट हासून हा तुरुंग करून गेला ** जरा कुठे तो बाहेर आलो म्हणूनी ताल लावला बांबूंनी मृदुंग करून गेला ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे २२ एप्रिल २०२० बेरंग करून गेला .. !
बेरंग करून गेला .. !
read moreBhairav
गलत जगह सम्मान दे दिया...🏆 व्यर्थ दे दिया प्यार...💞 हीरे की कीमत क्या जाने ...🤷♂️ कचरे के ठेकेदार...🧧 💐🤝🏻💐 राधे-राधे #व्यर्थ
Vikas Sharma Shivaaya'
✒️📇जीवन की पाठशाला 🖋️ जीवन चक्र ने मुझे सिखाया की अगर आप अपनी माँ -पत्नी -बेटी -बहु और अन्य महिलाओं की ह्रदय से इज्जत करेंगें तो यकीन मानिये मंदिर में विराजमान /स्थापित माँ का आशीर्वाद स्वतः ही आपको प्राप्त हो जायेगा... और यदि आप सारे जप- तप- व्रत-पूजा पाठ कर रहे हैं लेकिन महिलाओं की इज्जत नहीं करते हैं तो यकीन मानिये सब व्यर्थ है ..., जीवन चक्र ने मुझे सिखाया की उदासी यानी -अतीत में जीना.. तनाव् यानी भविष्य में जीना..और आनंद यानी वर्तमान में जीना.., जीवन चक्र ने मुझे सिखाया की उस इंसान से हमेशा दूरी बनाये रखें ,जिसे खुद की गलती नजर ही ना आती हो...., आखिर में एक ही बात समझ आई की कामयाबी के सफर में "धूप" का बड़ा महत्व होता हैं,क्योंकि ""छांव"" मिलते ही कदम" रुकने लगते है.....! बाक़ी कल , अपनी दुआओं में याद रखियेगा 🙏सावधान रहिये-सुरक्षित रहिये ,अपना और अपनों का ध्यान रखिये ,संकट अभी टला नहीं है ,दो गज की दूरी और मास्क 😷 है जरुरी ...! 🌹सुप्रभात🙏 स्वरचित एवं स्वमौलिक "🔱विकास शर्मा'शिवाया '"🔱 जयपुर-राजस्थान ©Vikas Sharma Shivaaya' व्यर्थ
व्यर्थ
read moreआशिष गंगाधरजी चोले
हे पाप पुण्याचे घडे येथे -दिसले का कधी कुणाला ओंजळ सदा रिकामी माणुसकीची-भरण्यात उभा आयुष्य गेला मागे सदा सुखाच्या - पळण्यातच अख्खा आयुष्य गेला कस काय वाटते जगाला- या जगण्यात आयुष गेला काय परिस्थिती मनाची -कधीच उमजले नाही मजला नाते रक्त संबंधाचे जपण्यात उभा आयुष्य गेला हे बंध रक्त नात्याचे कशा परी अन किती जपावे जपतांनाही नाते सारे -दोषपात्रास आम्हालाच अग्रेअर करावे आयुष्य म्हणजेच - सुटता न सुटणारे कोडे दुःख किती न सहवे- डोळ्यातच आटतात आसवे वाटेवर चालतांना आयुष्याच्या - जगणे मात्र नाम मात्र च असावे याच्या त्याच्या सर्वांसाठी करून -मरावे परी कीर्ती रूपे उरावे रंजल्या गांजल्या करून मदत-अश्रू आपले आपणच पुसावे इथे कुणीच नाही कुणाचे-लोक काय म्हणतील जगाचे व्यर्थ सारे हे प्रयत्न- नामधारी ही माणुसकी माणुसकी ही जगाची-कळण्यातच उभा आयुष्य गेला मागे सदा सुखाच्या - पळण्यातच अख्खा आयुष्य गेला कस काय वाटते जगाला- या जगण्यात आयुष्य गेला लेखन:- आशिष गंगाधरजी चोले ©आशिष गंगाधरजी चोले जपण्यात आयुष्य गेला #ZeroDiscrimination
जपण्यात आयुष्य गेला #ZeroDiscrimination
read moreSuReKha😊🙂
उत्साह हा आयुष्याचे सोने करणारा परिस आहे.... ©SuReKha😊🙂 सारं घेऊन गेला.... #TakeMeToTheMoon
सारं घेऊन गेला.... #TakeMeToTheMoon
read more