Nojoto: Largest Storytelling Platform

New संभ्रम वाक्यात उपयोग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about संभ्रम वाक्यात उपयोग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संभ्रम वाक्यात उपयोग.

Stories related to संभ्रम वाक्यात उपयोग

Manish Kanade

आता सगळ्यांनाच ठाऊक आहे
महागडा टिव्ही बंद असतो दिवसभर 
सुंदर फर्निचर, नसतं कोणी त्यावर 
सगळे पाहुणे,  स्मार्ट झालेत 
मी नको तुझ्याकडे आणि तू नको माझ्याकडे 
सगळ्यांनाच ठाऊक आहे...

मायेची नाती कोरडी होऊ लागली 
ऑनलाइन मैत्रिपुरात वाहू लागली 
डोळ्यातील अश्रू गालावरच सुकू लागले
टिपणार कोणी नाही ..... 
सगळ्यांनाच ठाऊक आहे

एकटेपणा घालवण्यासाठी आम्ही 
ट्रॅफिकमध्ये फिरतो 
अचानक एखादी गाडी आलीच समोर 
तर घट्ट हात धरून मागे ओढणारं कोणी नाही 
सगळ्यांनाच ठाऊक आहे

महागातला महाग पदार्थ आम्ही
ए सी रेस्टोरंट मध्ये बसून खातो
पण घराबाहेरील ओट्यावर बसून
आईने चारले.ला चिऊ काऊंचा घास 
गोष्टींपुरताच राहिला आहे...
हेही सगळ्यांनाच ठाऊक आहे

आता सगळ्यांनाच सगळं ठाऊक असतं
त्यामुळे कुठलीही गोष्ट उलगडणे
म्हणजे काय असतं
हे कुणालाच ठाऊक नाही....
                - मनिष ज्ञानदेव कानडे #संभ्रम#

Pt.Vivek Ojha

ये प्यार में लोग प्रयोग भी करते हैं !!

और उसका उपयोग भी करते हैं ,!! #उपयोग

Dinesh Bhati Namdev

उपयोग करना

read more
जो लोग दिल के अच्छे होते है,
दिमाग वाले अक्सर उनका जमकर 
फ़ायदा उठाते हे ! #NojotoQuote उपयोग करना

Sujata Darekar

मित्रानों💕 आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – विचार,आकाश..

read more
मनाच्या निरभ्र आकाशात सुंदर विचारांची पाखरे भिरभिरू लागली की अवघे जग कवेत असल्याचा भास होतो आणि जगण्यावर सोनेरी मुलामा चढवून जातो. मित्रानों💕
आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात.
आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं.

शब्द आहेत –
विचार,आकाश..

काव्यात्मक अंकुर

#संभ्रम #confused #Confusion #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #writing #Free #Life #lifeexperience

read more
संभ्रम

संभ्रम मनाचा मलाच कळेना 
ऐकावं काय? आणि करावं काय?
शब्दांमध्ये मांडून सारे मन मोकळे करावे काय?
की शब्दांनाचं गुंफून मन मारावे काय?

©काव्यात्मक अंकुर #संभ्रम #confused #Confusion #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #writing #Free #Life #lifeexperience

vaishali

मित्रानों💕 सुप्रभात आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – विच

read more
विचारांचे आकाश
 मनात दाटले
लेखणीच्या रूपाने 
कागदावर रेखाटले मित्रानों💕
सुप्रभात
आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात.
आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं.

शब्द आहेत –
विच

Sujata Darekar

मित्रानों💕 आज मी देईन दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – आयुष्य

read more
मित्रा, लाव सार्थकी वेळ नाहीतर होईल आयुष्याचा खेळ. मित्रानों💕
आज मी देईन दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात.
आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं.

शब्द आहेत –
आयुष्य

Ekta Gour

मित्रानों💕 आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – विचार,आकाश..

read more
विचार आपले आकाशा सारखे
मोठे ठेवा. मित्रानों💕
आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात.
आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं.

शब्द आहेत –
विचार,आकाश..

सुतार अक्षय

मित्रानों💕 सुप्रभात आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – विच

read more
जेव्हा मनातले विचार प्रत्यक्षात पूर्ण होतात तेव्हा आकाश ही ठेंगणं वाटू लागत... मित्रानों💕
सुप्रभात
आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात.
आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं.

शब्द आहेत –
विच

Divya Kashyap

समय का उपयोग

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile