Find the Latest Status about आरसी मुलगी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आरसी मुलगी.
Shubhro K
बहुत हंसने लगे एक दूजे को बड़े अरसे बाद देख कर, मेरा अक्स और मैं! पहले घंटों बातें किया करते थे आरसी किनारे बैठ कर, मेरा अक्स और मैं! ©Shubhro K #friends #Reflection आरसी - आईना
#friends #Reflection आरसी - आईना
read moreशब्दवेडा किशोर
#मुलगी खरंच देवा..एक तरी मुलगी प्रत्येकाच्या पोटी जन्मा यावी तिला रोज नव्यानं उमलताना बघावी नाजूक नखरे करताना तिला न्याहाळायला मिळावी साजिरी गोजिरी लाजरी परी ती दिसावी नाना मागण्या तिच्या पुरवताना तारांबळ मात्र आपली उडावी खरंच देवा..एक तरी मुलगी प्रत्येकाच्या पोटी जन्मा यावी...... कधीकधी मैचींग करताना नटताना तिला आपण बघावी नटता नटता सगळ्यांना तिने नात्यातली गंमत शिकवावी आपण कधी कुठल्या गोष्टीत अडखळुन जाऊ जेव्हा जवळ येऊन तेव्हा ती अलगद बसावी अन् मनातली गुपितं तिने हळूच माझ्या कानात सांगावी गालातल्या गालात मग ती छानशी हसावी कधीतरी भावनेच्या भरात गळ्यात मिठी मारावी खरंच देवा..अशी एक तरी मुलगी प्रत्येकाच्या पोटी जन्मा यावी.. @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #मुलगी
स्वच्छंदी
ज्याला हवी तयाला नाही मिळत गड्यांनो मुलगी 'नशीब' असते...नशिबामुळेच मिळते - स्वच्छंदी #मुलगी
Abhishek singh
तालियां बजा दो आज फिर मुशायरे में । आज फिर किसी आशिक़ का दिल टूटा है। #Morning आरसी pleaseike krona
#Morning आरसी pleaseike krona
read morepooja d
खरंय, मुलगी कधीच मुलगा होऊ शकत नाही तुम्हीही तिच्यावर मुलासारखं प्रेम करू शकत नाही #मुलगी #राणू
Mahesh Desale
*माझी मुलगी* नसे नसावे काही क्षणभर ही पण तुझा दूरावा नसावा.. माझी हसरी खेळती मुलगी तुझा प्रेमझरा हृदयाशी असावा तू अडीच वर्षांची सोन सोनुली तुझा लाडी गोडीचा खेळ असावा बोबड ही बोलत असेल पोरी तुझा पापा म्हणणारा बोल असावा तू कधी आई होते माझी.. कधी शिकवत असते नविन कावा तुझा खेळ आनंदी आनंद ग.. माझ्या हरलेल्या डावाला रंग नवा कुशीत शिरुन रंगत चढते.. अन् गिरवत असते स्वर्ग भाव माझी मुलगी माझे जीवन रे.. देवा तिला कायम सुखात ठेव - महेश 8806646250 11:23pm. @. 09.02.22 ©Mahesh Desale #माझी मुलगी
#माझी मुलगी
read more