Find the Latest Status about जिवन ज्योती विमा योजना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिवन ज्योती विमा योजना.
Mahendra Dhivare
जिवनाचा दिवा कधी विझुन जाईल ते कोणी कोणाचं सांगु शकत नाही. जिवनात जे लोक तुमच्या जवळ आहे आणि होते त्यांच्याशी चांगले रहा आणि टच मधी रहा दिवा हा कधी कोणाचा विझेल हे सांगता येत नाही. ©Mahendra Dhivare जिवन ज्योती कधी ही तुटू शकते. #DiyaSalaai
जिवन ज्योती कधी ही तुटू शकते. #DiyaSalaai
read moreरविंद्र घुमरे (कविराज)
हक्काची लढाई नाव वागळण्या आधी एकदा शेतकऱ्याच्या जागेवर उभे राहून बघा... शेती करण एवढ सोप नसतं जसा दिला जातो सत्तेसाठी दगा.. न्याय हक्कासाठी फोडला जातो टाहो घेतली जाते फाशी लेकर मरतात आमचे उपाशी तरी देखील कोरड्या आश्वासनांचा अभिशाप असतो आमच्या पाठीशी सांगा कधी पर्यंत लाचारी स्विकारायची आम्ही आणि याच लाचारीच्या नावाखाली गुवाहाटी फिरायची तुम्ही... हक्काची लढाई,आता बरोबर झाली पाहिजे... तुम्ही सत्तेचे वलय मिळवले आम्हाला पिक विमा मिळालाच पाहिजे... कवी - रविंद्र मधुकर घुमरे मो.९८६०३३७२८४ ©रविंद्र #अग्रीम द्या.. #विमा द्या..
Grand Master Vikrant
अन्धविश्वास हमें असफलता से जोड़े रखता है और विज्ञान की रोशनी हमे सफलता की राह पर ले जाती है। Agent Cross Vikrant Motivational Speaker विज्ञान ज्योती
विज्ञान ज्योती
read moreAdv vishakha Borkar
पाण्याचा प्रवाह कधीच थांबत नाही,जिथे थांबला तिथे डबके होते आणि ते पाणी पिण्या योग्य राहत नाही.असेच आयुष्याचे आपल्या जीवनात कधीच थांबु नये कुठल्याही परिस्थितीत फक्त वाहत जावे न थांबता !म्हणजे वाईट क्षण जावुन आयुष्यात सुखाचा अथांग महासागर येईल,कधिच न थांबण्यासाठी....... विशाखा ............................................ जिवन
जिवन
read moreSwapnil
कधी हसून पाहावं तर कधी रडुन पहाव जिवनाकडे नेहमी डोळे भरून पहाव .आपन जवळ नसताना आपले नाव कुनि काढावं.,.. प्रेम मानसावर करावं कि मानुसकि वर करावं पन *प्रेम*मनापासून करावं......... ©Swapnil जिवन.....
जिवन.....
read moreAdv vishakha Borkar
समुद्राची अथांगता असावी विचारात आभाळाची भव्यता असावी मनात कणभर सुखात जगावे आनंदाने समाधान जपावे मनाच्या शिंपल्यात..... अॅड विशाखा बोरकर ............................. #जिवन
देवेंद्र जोशी
जिवन..... हातातून निसटणाऱ्या रेतीसारखं वेगानं निसटत चाललंय. मी प्रयत्न करतोय त्याला कसबस धरून ठेवायचा. कुणास ठाऊक कितपत यशस्वी होईल. त्याची कण ज्यादिवशी थांबतील सांडायचे त्याच दिवशी थांबेल माझी धडपड. मला आवडेल त्या कणांना पुन्हा वेचायला. पण तेव्हा नसेल सामर्थ्य माझ्या हातात. आतापर्यंत तरी कुणी सांडलेली रेती परत उचलू शकला नाही. जिवन
जिवन
read more