Find the Latest Status about रक्षा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रक्षा.
Anshul srivastava
White हम साल भर इस त्योहार का इंतजार करते है , क्यों कि हम भाई अपनी बहनों से बेहद प्यार करते है ।। रक्षा बंधन की ढेर सारी शुभकामनाएं आप सभी प्यारी बहनों को ।। ©Anshul srivastava #raksha_bandhan_2024 #रक्षाबन्धन #RJANSH
#raksha_bandhan_2024 #रक्षाबन्धन #RJANSH
read moreMohan Somalkar
White सोनेरी विण, एका अनोखी प्रेमाची भाऊबहिणीचे नाते खुप खुप गोड आहे म्हणूनच कुठल्याच नात्यात नाही एवढी या नात्यात ओढ आहे एकतरी बहिण भावाला असावी तिच्या प्रेमाची ओढ तिच्या नजरेत दिसावी बालपणी खुप घेत असतो भाऊ बहिणीची काळजी तिच्यासाठी हृदयात ओढ अन डोळ्यात माया खुजी! भावबंधाचे हे नाते अनोखी असते ह्याची विण! जितका भाऊ लावतो माया तितकीच माया लावते बहिण! ज्याला नसते दुर्दैवाने बहिण तो बहिणीच्या प्रेमाविना थिटा! अन ज्याला असते बहिण कधी कधी भाऊ ठरे खोटा! अतुट धागा नात्याचा तो आहे स्नेहबंधाचा एक वादा मनात घेतला बहिणीच्या रक्षणाचा! मोहन सोमलकर नागपूर ©Mohan Somalkar #raksha_bandhan_2024 #रक्षाबंधन
#raksha_bandhan_2024 #रक्षाबंधन
read moreNilam Agarwalla
White हो सावन की पूर्णिमा, भाई का अनुबंध। रक्षा करूंगा बहन की, मां की है सौगंध।। नहिं दे भाई बहन को, चाहे कुछ उपहार। बना रहे यूं ही सदा, इन दोनों का प्यार।। - निलम ©Nilam Agarwalla #रक्षाबंधन