Find the Latest Status about भेटली पण नशिबात नव्हती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भेटली पण नशिबात नव्हती.
Amol Kamble
😢 सरकार😊 तुझी माझी भेट आज , पाणावलेले डोळे। तूझे डोळे हसरे, माझे शब्द ओले।। रोज तूझा चेहरा मला दीव्यरुपी आनंद। असच ठेव तेवत, स्मित तूझ स्वच्छंद।। बोलकी जनु कोकीळ, रूबाब घारी वानी । हरणाचे डोळे, परी डौल मोरावानी ।। चंद्रकोर चेहरा तो, प्रकाशमय डोळे। काळोखातिल मार्ग माझा उजाळुन गेले।। तू अशिच हस, मला छान वाटतेस । तू जरा शांत बस तशि गोड दीसतेस ।। स्वच्छंद फिर पाखरावानी, तू मुक्त आहे । थकलेल्या सख्यास तूझ्या तूच फक्त आहेस ।। भेटी होतील किंवा नाही, नशिबाचा खेळ सारा । पण आत वाहूदे आठवणींचा मुक्त वारा ।। तूला आठवताना सांजी गहिवरुन जाईन । डोळे मिटून गप्प पणे तूझ स्मित पाहिन ।। खुप दिवसांनी भेटली।।
खुप दिवसांनी भेटली।।
read moreMANGESH BARSAGADE
भेटलीस तू पुन्हा वाटलं नव्हतं तू भेटशील म्हणून पण अचानक भेटलीस दोन वर्षांनी पुन्हा... मी मन्हालो का मला अशी दोन वर्षे दूर सारलीस सांगना काय होता माझा गुन्हा... पण आता तू भेटू नकोस पुन्हा... कारण तू माझ्या ह्रदयात आहेस जीवनात नाही. भेटली तू पुन्हा
भेटली तू पुन्हा
read moreSunil Zarikar
मला माहित नाही तू माझ्या नशिबात आहेस कि नाही पण तुला देवाकडे मागायला खूप आवडते... माहित नाही मला हक्क आहे कि नाही पण तुजी काळजी करायला खूप आवडते... तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित नाही पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते... कधी आपण सोबत असु किवा नसू पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते... तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही पण तुला माझी म्हणायला खूप आवडते... मनालाही समजावलय तू माझी नाही पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप आवडते... माहित नाही तु नशिबात आहेस की नाही..
माहित नाही तु नशिबात आहेस की नाही..
read moreऋतू
नाही जमतंय काहीच , नाही होताय मनासारखं काहीच का कुणास ठाऊक पण हरल्यासारखं वाटतंय ... मुके पण
मुके पण
read more