Nojoto: Largest Storytelling Platform

New टाकला लागतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about टाकला लागतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, टाकला लागतात.

Stories related to टाकला लागतात

Bhagyashri Patade

#पर्याय असतात फक्त शोधावे लागतात. #Darknight

read more
"ज्या निर्णयांमुळे आयुष्याला वेगळं वळणं

लागण्याची शक्यता असते,

तिथे स्पीड कमी करावा,

इतकेच नव्हे तर,

क्षणभर थांबावसुद्धा."

©Bhagyashri Patade #पर्याय असतात फक्त शोधावे लागतात.

#Darknight

अल्पेश सोलकर

संसार सुखाचा होण्यासाठी स्वभाव, मन जुळावे लागतात... अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात... © अल्पेशसोलकर #yqtaai #yqmarathi marat

read more
संसार सुखाचा होण्यासाठी
स्वभाव, मन जुळावे लागतात...
अत्तर सुगंधी व्हायला
फुले सुगंधी असावी लागतात... संसार सुखाचा होण्यासाठी
स्वभाव, मन जुळावे लागतात...
अत्तर सुगंधी व्हायला
फुले सुगंधी असावी लागतात...
© अल्पेशसोलकर
#yqtaai #yqmarathi #marat

pooja d

Dedicating a #testimonial to Santosh Mate खूप खूप धन्यवाद,, तुमच्यामुळे कवितेला चार चांद लागतात.... असच लिहीत रहा.....

read more
तुझ्यामुळे कविता माझी
अजूनच निरखून येते,
जेव्हा शब्दांची निवड
योग्य असते.......


 Dedicating a #testimonial to Santosh Mate खूप खूप धन्यवाद,, तुमच्यामुळे कवितेला चार चांद लागतात....
असच लिहीत रहा.....

Jk

काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात, बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपून ही पोकळ राहतात काही मात्र आपोआप जपली जातात, कदाचित त्यां

read more
काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात, बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपून ही पोकळ राहतात काही मात्र आपोआप जपली जातात, कदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात..
💞 happy friendship day 💞 काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात, बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपून ही पोकळ राहतात काही मात्र आपोआप जपली जातात, कदाचित त्यां

Devanand Jadhav

पहाटे पहाटे क्षितिजावर हळूहळू संधिप्रकाश दिसू लागतो. नंतर तो वाढत जातो. आणि त्याच्या पाठोपाठ प्रथम केशरी रंगाचे सूर्यकिरण दिसू लागतात. तो एक

read more
चारोळी २१/९... 

पहाटेचा संधिप्रकाश 
आला क्षितिज उजाळत 
पाठी सूर्यकिरण आले
केशरी ऊन पाझरत
  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137

©Devanand Jadhav पहाटे पहाटे क्षितिजावर हळूहळू संधिप्रकाश दिसू लागतो. नंतर तो वाढत जातो. आणि त्याच्या पाठोपाठ प्रथम केशरी रंगाचे सूर्यकिरण दिसू लागतात. तो एक

sree

फास टाकला, खेळ शब्दांशी खेळला.. डाव साधला , तिचा होकार मिळाला.. पण तिनेच माझी शिकार केली. हे तेंव्हा समजले, जेंव्हा ती बोलली हा सारा डाव म

read more
फास टाकला, खेळ शब्दांशी खेळला..
डाव साधला , तिचा होकार मिळाला..
पण तिनेच माझी 'शिकार' केली. 
हे तेंव्हा समजले,
जेंव्हा ती बोलली हा सारा डाव 
मीच तर आखला होता..!

        ® श्री.. फास टाकला, खेळ शब्दांशी खेळला..
डाव साधला , तिचा होकार मिळाला..
पण तिनेच माझी शिकार केली. 
हे तेंव्हा समजले,
जेंव्हा ती बोलली हा सारा डाव 
म

@Praju..

#friends .... Changing Friends 😏😔 ..लोगो के बदल जाने का मुझे दुख नहीं है,पर कोई ऐसे दोस्त थे🤝🤞, जिनसे ये उम्मीद नहीं थी !🙌😔 काही लोकं नवीन F

read more
मी अनुभवलेलं🤞😔....

आपल्या सगळ्यात जवळची व्यक्ती जिच्यासोबत आपण कितीतरी वेळ घालवला आहे👭..जिच्यासोबत सगळं काही एकमेकांना व्यक्त केलं आहे🥰..जी व्यक्ती आपल्यासाठी खुप जवळची अन् खास आहे🥰😘...
अशी व्यक्ती जर तुमचा 👭वेळ दुसऱ्याला देत असेल👩‍❤️‍👩, तुमच्याशी बोलनं अन् वेळोवेळी तुम्हाला टाळत असेल😏😏.. आणि गरजेनुसार तुम्हाला जवळ करत असेल , तुम्हाला सोडून बाकी सगळ्याना तिच्या गोष्टी Share करत असेल अन् तुमच्यापासून सगळ्या गोष्टी लपवायला लागली...🤐😒 
तर समजुन जायच की ती व्यक्ती आता आपली नाही राहिली....!💯💯
🤞😟🥺

           "भावनांचे विश्व" (प्राजक्त )

      Quotes Creator #friends .... Changing Friends 😏😔 ..लोगो के बदल जाने का मुझे दुख नहीं है,पर कोई ऐसे दोस्त थे🤝🤞, जिनसे ये उम्मीद नहीं थी !🙌😔
काही लोकं नवीन F

sandy

शब्द.माझे तुझे. . शब्द लागतात जिव्हारी शब्दांचे वार खोल जपुन वापर शब्दबाण मनात राहतात बोल. . शब्द देतात दिलासा शब्द वाढवतात आत्मबल

read more
 शब्द.माझे तुझे. .

शब्द लागतात जिव्हारी
शब्दांचे वार खोल
जपुन वापर शब्दबाण
मनात राहतात बोल. .
शब्द देतात दिलासा
शब्द वाढवतात आत्मबल

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय

read more
जबाबदारीच्या ओझ्याखाली कित्येक नाती जपावी लागतात,
कधी मुलगा बनून तर कधी बाप बनून निभावी लागतात.
आई वडीलांसाठी त्यांचा आधार बनावे लागते
तर मुलांच्या भविष्यासाठी त्यांचा भक्कम पाया बनावे लागते.
मन दुखवू नये कुणाचे ह्याचे ही भान ठेवावे लागते,
जबाबदारीच्या ओझ्याखाली सर्वांचे मान ठेवावे लागते.
जबाबदारी म्हणजेच आपले मुख्य कर्तव्य असते,
कुणीही सुटत नाही त्यातून प्रत्येकास ते पार पाडावे लागते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
मित्रानों आजचा विषय आहे

जबाबदारीच्या ओझ्याखाली..
#जबाबदारीच्याओझ्याखाली
हा विषय

Devanand Jadhav

मृगाचा पाऊस म्हणजे पहिला पाऊस. यावी आकाशात काळे काळे ढग जमुन आले असतात. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे अचानक सोसाट्याच्या वारा वाहू लागतो.

read more
°मृगाचा पाऊस° 

आला आला वारा घेवूनी मृग धारा 
चिंब पाखरे ही शोधिती निवारा 
गंध घेऊनिया ऋतु हा नवेला 
आसमंत आणि निसर्गही ओला 
झाले पाणी पाणी तुडुंबले जळ 
ओढ्या नाल्यातून वाहे खळ खळ 
समाधान होई भुकेल्या शिवारा 
गोधना मिळेल आता ओला चारा 
बळीराजा माझा करी मशागत 
उगवीन मोती त्या काळया मातीत 
होई शेत सारं हिरवं शिवार 
देईल तो आता तृप्तीचा ढेकर 

✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav मृगाचा पाऊस म्हणजे पहिला पाऊस. यावी आकाशात काळे काळे ढग जमुन आले असतात. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे अचानक सोसाट्याच्या वारा वाहू लागतो.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile