Find the Latest Status about मळवट कसा भरावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मळवट कसा भरावा.
BANDHETIYA OFFICIAL
कस गया नकेल,बंदा था बड़ा गुस्सैल, जिंदगी जिंदगी की ही हो रहेगी रखैल। ©BANDHETIYA OFFICIAL #नकेल कसा! #lovequote
#नकेल कसा! #lovequote
read moreआशिष गंगाधरजी चोले
कसा रे मर्दा तू माणूसकी विसरला स्वतःची आई बहीण विसरून तुझी हवस तू जोपासला पूर्ण करण्यात हवस तुझी कुठली रे मर्दानगी तुझ्या या हवसिने लागली सम्पूर्ण समजाला ठिणगी दुर्भाग्य तिचे ती बनायला निघाली होती सबला तुझ्याच अश्या कर्मकांडाने ती पुन्हा झाली अबला दृष्ट बुद्धी विचाराने माजून तू शैतान झालास तुझ्याच या भोंगळ विकृत भावनेला तू पुरुषार्थ समजलास कसा रे मर्दा तू माणूसकी विसरला नव्हताच दोष तिचा कुठला न तिची वाटही नव्हती चुकली तुझ्या हैवानी जाळ्यात ती विना पर्यायी फसली विधात्यालाही तुला बनवून पश्चात्ताप झाली अरे नराधमा अशी विकृत हवस तुझी कसली नालायक पणे तू माणुसकी भोसकला कसा रे मर्दा तू माणूसकी विसरला लेखन:- आशिष गंगाधरजी चोले । कसा रे मर्दा
कसा रे मर्दा
read moreHarishchandra Dalvi
कवी कसा बनु मी कोणी मला सांगेल का? कविता कशी लिहू मी कोणी मला समजवल का? कविता लिहता येते वाटते कविता बोलायला कोणी मला शिकवेल का? यमक शब्द आठवत नाही कोणी शब्दकोष पाठवाल का ? एकटा बसून विचार करतो कविता माझी सर्वाना आवडेल का ? कवी बनायची इच्छा आहे इच्छा पूर्ण होईल का ? कवी : हरीश्चंद्र मुकुंद दळवी कवी कसा बनू
कवी कसा बनू
read moreराजेंद्रभोसले
प्रेम हे विश्वासाच्या झाडावरील अदृश्य फळ विश्वास हा मैत्रीच्या वागण्यातून निर्माण होतो कधी माउलीच्या नजरेतून अनुभुती मिळते कधी मदतीच्या भावनेतून ही प्रकट होते शरीर स्पर्धतून कदाचित वासना जन्म घेते श्वासाच्या अगतिकतेतून तर कधी ओथंबलेल्या भावातून मायेच्या फुंकरीतून तर कधी दयेच्या कर्टो ऱ्यातून तर कधी संपत्तीच्या मोहातून कधी कलेच्या रसिकतेतुन तर कधी नृत्याच्या आविष्कारातून घराण्याच्या इभ्रतीतून तर कधी जातीच्या उतरंडीतून प्रेमाला नाही भाषा ,नाहीं दुर्दम्य आशा असतात फक्त नशिबाच्या रेषा नाहीतर होते दुर्दशा केवळ दुर्दशा।।। प्रेमा तुझा रंग कसा
प्रेमा तुझा रंग कसा
read moreTormal Bharti
असा कसा रे तू समजून न घेणारा पण प्रेमाने समजावून सांगणारा थोडंसं दुःख देणारा पण आनंदही आणणारा असा कसा रे तू प्रेमात पाडणारा पण विश्वास न जपणारा लळा लावून जाणारा पण आठवण ठेवून जाणारा इतका कसा रे तू वेडा पिसा पण जीव लावतो किती मला आयुष्यातून न सांगता जाणारा डोळ्यात पाणी आणणारा.. ©Tormal Bharti असा कसा रे तू
असा कसा रे तू
read more