Nojoto: Largest Storytelling Platform

New गारा नेहमी का पडत नाहीत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गारा नेहमी का पडत नाहीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गारा नेहमी का पडत नाहीत.

Stories related to गारा नेहमी का पडत नाहीत

RJ कैलास नाईक

#मी एकटा असलो की नेहमी माझे शब्द सलगीने वागतात छळत नाहीत कधीच ते मला दिल्या शब्दाला जागतात RJ कैलास

read more
 #मी एकटा असलो की नेहमी
माझे शब्द सलगीने वागतात
छळत नाहीत कधीच ते मला 
दिल्या शब्दाला जागतात
          RJ कैलास

विराज भैय्या किसनराव धनवडे

नाती तुटत नाहीत

read more

omprakash panchal

आपले सुर विरणार नाहीत

read more
या जन्मात विसरणार नाही त्या गोष्टी आपल्या सोबतच संपणार नाहीत याची जाणीव प्रत्येक माणसास असायला हवी.... 

अनुभवलेले ते गोड किरणे आपल्या सोबतच दृष्टीआड होणार नाहीत याची,काळजी प्रत्येकाने घ्यावी..

असतो एक एक जण खास करून त्याची जाणीव, शब्दांचे मोती बनून शिंपल्यात जपावी...

 जणू जमिनीवर पडलेले फुलं देखील सुगंध देऊन जा तील , त्यांचेही कोणासोबत तर सोबत घालवलेले गोड क्षण, कोणाला तर आधार देऊन जातील..

तसे आपले आयुष्य ही कोणाला तरी अर्पण करण्यास फक्त शब्दही पुरेसे होतील..
पण भावनेचे पुष्गुच्छ लेखनात गुंफूले तर, त्याची उत्तम भेट एकाद्यास देऊन जातील...

एकट्या वाटणे जाणारे कधी जेंव्हा हे पान उघडून बघतील, तेंव्हा तयांना त्यात कोणाचे तरी प्रतिबिंब दिसून येतील.....

हसवेल अथवा हळवे करतील मने पण एकमेकांच्या गोष्टी, आपलेसे वाटतील काही... काही उलगडेल अथवा उमजून जाईल .. न जाणे कोणास नवा उत्साह देतील... 
एकमेकांचे दुःख एकमेकांचे सुख जुळून येतील, नव्या बंधनाचे सुर छेडा तुम्ही साद घालीत दुसरे सुर सृष्टी मधूनी तुम्हास येऊन मिळतील..... आपले सुर विरणार नाहीत

Shailesh Hindlekar

साप दूध पीत नाहीत..

read more
 साप दूध पीत नाहीत..

rupesh selote

लोकांच्या बोल्याने घंटाई फरक पडत नाही

read more

शोभा थोरवत...( चिऊ..🐣🐤)

तू असशील १००% नेहमी....

read more

poonam.....!@

नेहमी आनंदी रहा....!☺️

read more
 नेहमी आनंदी रहा....!☺️

dil ki baate..♥️

#प्रेम #Love नेहमी तुझाच

read more
 #प्रेम #love नेहमी तुझाच

मu थोरात

काही आठवणी विसरता येत नाहीत

read more

SuReKha😊🙂

धीराचं फळ नेहमी गोड मिळतं....

read more
निःस्वार्थ कर्म करत रहावं
जे होईल ते चांगलेच होईल
थोडं late होईल
पण best होईल??

©SuReKha😊🙂 धीराचं फळ नेहमी गोड मिळतं....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile