Find the Latest Status about rolly polly poem from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, rolly polly poem.
Namita Nagorao chavan
😍😍!!!!वेडे प्रेम हे माझे!!!😍😍 घालुन कोरी साडी झालीया रेडी वटवृक्षाला घाली फेरे मग किती हि खडूस असु देत नवरे वेडे प्रेम हे माझे . नवर्याने करु नये तिच्यासाठी उपास तापास फक्त तोंडात असावी गोड शब्दांची मिठास दागदागिन्यांची कसली च नाही आस त्याला खुश ठेवने एवढाच आहे मनी ध्यास वेडे प्रेम हे माझे . स्त्रीचे जीवन धागेदोर्यानी जखडलेले नवर्याच्या हाती कायमचे समर्पित केलेले स्वतःसाठी कधी केले नाही उपवास मनात वाटे : पावलोपावली मिळावा त्यांचा सहवास वेडे प्रेम हे माझे. चेहरा न पाहताच सोबत आयुष्य ठरवल जगायच नुसत जगुन नाहि तर निभावून दाखवायच स्वप्नातही देवाकडे फक्त त्यालाच मागायच वेडे प्रेम हे माझे . सोबत जेवावे दोन शब्द गोड बोलावे लेकरांचे भविष्य मिळुन ठरवावे एवढच तर एका स्त्रीला हवे वेडे प्रेम हे माझे . वटवृक्ष हि बोलला :: माझे हि आज मन डोले तिच्या स्मित हास्याने माझे पुजन वाईट कि चांगले हे हि मी विसरून जाई तिच्या पुजेने विसरून जाई तिच्या पुजेने! ! ! ! ©Namita Nagorao chavan poem poem poem #Blacktree
poem poem poem #Blacktree
read morekitabe_kavita_ki
सादिया प्रकृति से उसे है प्यार, जानवरों से करती इकरार, स्वभाव से शांत है, लड़की थोड़ी एकांत है । सादगी में भी खूबसूरती बेमिसाल है, हाँ, हमारी सादिया सचमुच कमाल है । नहीं बताती यह सबको अपनी बात है, सिवाय उस एक दोस्त के जिनको, यह मानती पूरी कायनात है । ज्यादा बकबक नहीं करती है, अक्सर यह शांत ही रहती है । न किसी का कभी, यह दिल दुखाती हैं, न कभी किसी से, मतलब का रिश्ता निभाती है । हे ऊपर वाले कर दो, इसकी सारी मुरादें पूरी, ना रखना ख्वाहिश इसकी, एक भी अधूरी । -अनुष्का वर्मा ©kitabe_kavita_ki #Poem #poem
raj bharti singh
Maa आँख खुली तो सामने अपनी “माँ” को देखा,, “माँ” तुमसा सुंदर और किसी को नहीं देखा!! राज भारती सिह #poem #poem