Find the Latest Status about जागतिक आरोग्य दिन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जागतिक आरोग्य दिन.
yogesh atmaram ambawale
आरोग्याची काळजी घ्यावी कुटुंबाची काळजी घ्यावी, कोरोना लस आहे महत्वाची घरातील सर्वांनीच घ्यावी. हसत राहवे नेहमी नेहमी चिंतामुक्त राहवे, आरोग्य नेहमीच छान राहील विनाकारण ताण न घ्यावे. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज जागतिक आरोग्य दिन आहे. त्यानिमित्त आजचा विषय आहे आरोग्य... #आरोग्य #आरोग्य1 चला
Dr. Sunil Haridas
ज्याप्रमाणे आपण म्हणतो *"जगा आणि जगु द्या"* तसं आज देशासाठी नव्हे तर जगासाठी घरी बसुन कार्य करण्याची सुवर्णसंधी आहे. *कोरोना* या महामारीच्या लोकजागृतीसाठी *"आपण घरी बसा इतरांना घरी बसायचे सांगा"* एवढे जरी महान कार्य केले तरी आजचा *"जागतिक आरोग्य दिन"* सफल झाला असे म्हणायला हरकत नाही. *जागतीक आरोग्य दिनाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा* डॉ.सुनिल हरिदास बीड जागतीक आरोग्य दिन
जागतीक आरोग्य दिन
read moresomnath gawade
एखाद्याने तुमच्या आयुष्याची 'माती' जरी केली तरी त्यातुनही 'उभे' राहण्याची उमेद उरी बाळगा. कारण आता मातीला कधी नव्हे ते असाधारण महत्व प्राप्त झाले आहे. जागतिक मृदा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जागतिक मृदा दिन
जागतिक मृदा दिन
read moreshambhugiri kamble
मी होईन तुझा चाहता तु आवडती माझी प्रेक्षक हो, मी होतो तुझा लेखक तु आवडत माझ पुस्तक हो....😉😅❤ #जागतिक पुस्तक दिन...
#जागतिक पुस्तक दिन...
read moreSailee Rane
World Poetry Day 21 March कविता तूच माझी आशा तूच माझी दिशा तूच माझी भाषा तूच माझी नशा तूच माझा श्वास तूच माझी आस तूच माझा भास तूच माझा हव्यास तूच माझी बोली तूच माझी खोली तूच माझ्या भाळी तूच माझ्या ओळी ©®साईली संदेश राणे,ठाणे #International_Day_Of_Happiness #जागतिक कविता दिन
#International_Day_Of_Happiness #जागतिक कविता दिन
read more