Find the Latest Status about तुमी संत माय बाप mp3 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुमी संत माय बाप mp3.
Abhijeet Rathod
बायकोच्या भ्रमात राहून माय बापाचे आतडे पिळणाऱ्या निर्लज्ज लेकानो आज तुमच्यामुळे आनाथ आश्रम दिसतात शहरा- शहरात जिवंतपणी ते मरत आहेत पण पण तुम्ही मात्र ते उगड्या डोळ्यांनी पाहतात ज्याना माय बाप नाही ते आज दुसऱ्यांच्या आईला आपल समजून त्याच्या पोटाची खळगी भरवत आहेत आणि तुम्ही मात्र बायकोच्या पदरात डोक लपून पाहून न पाहिल्यासारखं करत आहात अस वाटतं असेल माय बापला पोसल तर बायको जगू देणार नाही. पण ते माय बाप तुझ्याच्या शिवाय जगू शकणार नाही बायकोच्या रंगात डूब्लेल्या तरुणांनो माय बाप पोरके झाले तरीही,तुम्ही माझी माय,माझा बाप स्टेटस ठेवता तिकडे आश्रमात माय गाठोड्यात लपवलेला तुझा फोटो पाहून हुंदके फोडत आहे माझा लेक सुखी तर असेल ना?म्हणत आजूनही माय बाप जवळ आहेत शिळी भाकर,बसलेली भाजी उकिरड्यावर फेकण्यापेक्षा त्या आई बाबासाठी घेऊन जा प्रेमाने घास भरवत फक्त एकदाच म्हणा घरी चल ना आई घरी चला ना बाबा कारण मा बाप से बढकर खुद भी नहीं और खुदा भी नहीं @अभिजीत_राठोड ©Abhijeet Rathod माय बाप
माय बाप
read moreSantosh Shah
Shore जो हरदम मेरे साथ है, वो कोई और नहि, मेरे भोलेनाथ है 🙏 हर...हर...महादेव🙏🙏 तुमी दिन चढ़े तुमी दिन ढले,, तुमि हो बन्धु सखा तुमी!! #जय_भोलेनाथ
तुमी दिन चढ़े तुमी दिन ढले,, तुमि हो बन्धु सखा तुमी!! #जय_भोलेनाथ
read moreShankar Kamble
बाप आभाळ आभाळ माय जमीन ओलती पेरा सुखाचा रुजण्या ऊनं, वादळ झेलती बाप गळ्याचा कासरा माय पान्ह्याचा हंबरा ओढ देतो ओढावतो जसा घराचा उंबरा बाप जळणारा दिवा माय मिणमिण वात जशी सावली उन्हाची एकमेकां दे सोबत बाप काटेरी फणस गरे मधाळ ती माय थोपटवी,झोपटवी घट आकारत जाय बाप पहाड खंबीर माय सुईतला धागा हळूवार सांधतसे उसवल्या खोल जागा बाप उरांत हुंदका माय आसवाचा पूर रित्या ओंजळी भरल्या थवा पाखरांचा दूर बाप कळस राऊळी माय गाभारा देवाचा होवू कसा उतराई? श्वास गहाण पायाचा ©Shankar Kamble #Flower #आई #बाप #वडील #माया #माय #आईवडील #आईबाबा #आईची_माया #प्रेम
Karishma Sonkar
"मेरे साजन" मैं अपने साजन की तुलना चांद से नहीं आसमानों से करती हूं ..... क्योंकि चांद तो एक जगह ठहरा हुआ है किंतु मेरा साजन तो बादल बनकर हर एक जगह फैला हुआ है। मैं अपने ख्वाबों की तुलना आशाओं से नहीं अपने अरमानों से करती हूं। .. ©Karishma Sonkar माय एहसास माय लव
माय एहसास माय लव
read more